Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunil Gavaskar Video : टीम इंडियाच्या विजयानंतर सुनील गावस्कर यांचा आनंद गगनात! मैदानातील डान्स Video Viral

भारत विरुद्व न्यूझीलंड सामन्यानंतरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावसकर भारतच्या संघाच्या सेलिब्रेशन दरम्यान त्यांचा आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 10, 2025 | 08:19 AM
फोटो सौजन्य - JioHotstar

फोटो सौजन्य - JioHotstar

Follow Us
Close
Follow Us:

Team India wins Champions Trophy 2025 title : भारताच्या संघाने न्यूझीलंडच्या संघाला धूळ चारून चॅम्पियन ट्रॉफीचे जेतेपद नावावर केले आहे. भारताच्या संघाने या स्पर्धेमध्ये स्वतःचा दबदबा पहिल्या सामन्यापासून दाखवायला सुरुवात केली होती. भारताच्या संघाने न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाना पराभूत करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता. भारताच्या संघाने एकही सामना न गमावता चॅम्पियन ट्रॉफी २०२५ चे जेतेपद जिंकले आहे. या सामन्यानंतर भारतामध्ये फटाके फोडत त्याचबरोबर मोठ्या उत्साहात दुबईमध्ये भारताच्या संघाने जेतेपद जिंकल्यानंतर उत्साह साजरा केला. या सामन्यानंतरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावसकर भारतच्या संघाच्या सेलिब्रेशन दरम्यान त्यांचा आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

सुनील गावस्कर यांचा व्हायरल व्हिडीओ

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर भारताचे सर्व खेळाडू ट्रॉफीसोबत फोटो त्याचबरोबर नाचताना दिसले. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सध्या काल रात्रीपासून प्रचंड व्हायरल होत आहेत. याचदरम्यान भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांच्या नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. यामध्ये सुनील गावसकर हे उड्या मारत आहेत त्याचबरोबर ते गोलगोल फिरून नाचताना दिसत आहे. ते भारताच्या संघाला ट्रॉफी घेताना पाहून आनंद व्यक्त करत आहे. सोशल मीडियावर स्टार स्पोर्टसने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

𝘿𝙞𝙡 𝙩𝙤𝙝 𝙗𝙖𝙘𝙝𝙘𝙝𝙖 𝙝𝙖𝙞 𝙟𝙞 😍 Just a glimpse of Sunil Gavaskar’s passion and love for Indian cricket! ❤#ChampionsTrophyOnJioStar #INDvNZ #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/0ZJMHjVTIZ — Star Sports (@StarSportsIndia) March 9, 2025

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचा अहवाल

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याबद्दल बोलायचं झालं तर न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता यामध्ये भारताच्या संघासमोर गोलंदाजीचे आव्हानं होते भारताच्या संघाने ही चॅम्पियन ट्रॉफी भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थित जिंकली आहे. न्यूझीलंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत २५१ धावा केल्या होत्या. यामध्ये ड्रायल मिचेल आणि मायकेल ब्रेसवेल या दोघांच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने एक चांगली धावसंख्या उभी केली होती पण या धावसाखेने दोघेही संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाही. भारताच्या गोलंदाजनामध्ये वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी २ विकेट नावावर केले.

कुलदीप यादव याने रचिन रवींद्र आणि केन विलियम्सन या दोघांना बाद करून भारताच्या संघाला विजयाच्या दिशेने नेले. वरुण चक्रवर्तीने पुन्हा एकदा त्याची जादू दाखवली आणि टीमला गोलंदाजीमध्ये दमदार सुरुवात करून दिली. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी या दोघांनी प्रत्येकी १ विकेट घेतला. टीम इंडियाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी शतकीय भागीदारी केली आणि संघाला कमालीची सुरुवात करून दिली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने कमालीची सुरुवात केली आणि संघासाठी मजबूत ७६ धावा केल्या. तर शुभमन गिलने संघासाठी ३१ धावांचे महत्वाचे योगदान दिले.

विराट कोहली फायनलच्या सामन्यात मोठी कामगिरी करू शकला नाही तो फक्त १ धाव करून पॅव्हेलियममध्ये परतला. श्रेयस अय्यरने संघासाठी महत्त्वाच्या ४८ धावा केल्या. रोहित शर्माचा विकेट गेल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल या दोघांनी भारतीय संघाचा खेळ सांभाळला. अक्षर पटेलने संघासाठी २९ धावांची महत्वाची खेळी खेळली तर केएल राहुलने संघासाठी फिनिशरचे काम करत महत्वाच्या ३४ धावा करून भारताच्या संघाला विजय मिळवून दिला आणि रवींद्र जडेजाने शेवटचा चौकार ठोकत भारताच्या संघाला जेतेपद मिळवून दिले.

Web Title: Sunil gavaskars dance video goes viral after india champions trophy win

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 08:19 AM

Topics:  

  • Champions Trophy 2025
  • cricket
  • India Vs New Zealand
  • Sunil Gavaskar

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास
1

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु
2

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण
3

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर
4

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.