Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: न्यूझीलंड मायदेशात लाज राखणार? अभिषेक शर्मा अन् वैभव सूर्यवंशी…; चौथा सामना कधी?

IND Vs NZ: चार वर्षांनी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. मात्र गेल्या तीन सामन्यांमध्ये त्याला एकच फलंदाज आउट करता आला आहे. चार ओव्हर्समध्ये त्याने भरघोस रन्स दिल्याचे दिसून आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 28, 2026 | 11:18 AM
IND VS NZ 4th T20

IND VS NZ 4th T20

Follow Us
Follow Us:
  • शुक्रवारी होणार भारत न्यूझीलंड सामना 
  • भारताने आधीच जिंकली आहे सिरीज 
  • अभिषेक शर्माने ठोकले खणखणीत शतक 
IND Vs NZ: सध्या भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये 5 सामन्यांची टी 20 सिरीज सुरू आहे. या सिरीजमधले तीन सामने पार पडले आहेत. तीनही सामने जिंकत भारताने सिरीज आपल्या खिशात घातली आहे. तिसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माने वादळी शतक ठोकले. वैभव आणि अभिषेकच्या जोडीने सामना 13 व्या ओव्हरमध्ये संपवला. आता या सिरीजचा चौथा टी 20 सामना कुठे आणि किती वाजता होणार आहे? याबाबत जाणून घेऊयात.

या सिरीजमधला चौथा टी 20 सामना 30 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे. ईडन पार्क, ऑकलंड येथे भारत अन् न्यूझीलंड आमनेसामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारत जिंकणार की न्यूझीलंड पहिला विजय प्राप्त करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

IND vs NZ: आँधी बनके आया हूँ! Abhishek Sharma च्या बॅटने ओकली आग, NZ चा गेम ओव्हर; सिरीज खिशात

न्यूझीलंडला अद्याप या सिरीजमध्ये विजयाचे खाते उघडता आलेले नाही. न्यूझीलंडचे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहेत. मात्र गोलंदाजीत त्यांना मदत मिळत नसल्याचे दिसून येत आहे. भारताची गोलंदाजी देखील म्हणवी तितकी चांगली होत असल्याचे दिसून येत नाहीये. मात्र फलंदाजी फॉर्ममध्ये असल्याने भारताला विजय मिळवणे शक्य हॉट असल्याचे चित्र दिसून येत आहे.

चार वर्षांनी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. मात्र गेल्या तीन सामन्यांमध्ये त्याला एकच फलंदाज आउट करता आला आहे. चार ओव्हर्समध्ये त्याने भरघोस रन्स दिल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याचा फॉर्म परत येणे हे भारतीय संघासाठी महत्वाचे ठरणार आहे. भारताचे फलंदाज मात्र खूप चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे.

IND Vs NZ: किवींचं पॅकअप! Abhishek Sharma ने मोडले ‘हे’ रेकॉर्डस; ठोकले खणखणीत शतक

भारतीय संघ: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, शिवम दुबे, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, कुमार कुशाग्र, मयंक यादव.

न्यूझीलंड संघ: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हॉन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, जेकब डफी, काईल जेमिसन, ऍडम मिल्ने, ब्लेअर टिकनर, मॅथ्यू फिशर, डेव्हॉन कॉनवे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कधी भारत-न्यूझीलंड चौथा सामना?

    Ans: 30 ऑक्टोबर रोजी भारत अन् न्यूझीलंडमध्ये चौथा सामना होणार आहे.

  • Que: भुवनेश्वर कुमारची कामगिरी कशी आहे?

    Ans: तीन सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमारला केवळ 1 च विकेट घेतला आली आहे.

Web Title: India vs new zealand 4th t20 match edne park aukland abhishek sharma mitchel santner tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Bhuvneshwar Kumar
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand

संबंधित बातम्या

IND Vs NZ: भावाने मैदान गाजवलं! 38 बॉल्समध्ये ठोकलं शतक; सूर्यकुमार यादवचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला
1

IND Vs NZ: भावाने मैदान गाजवलं! 38 बॉल्समध्ये ठोकलं शतक; सूर्यकुमार यादवचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला

IND Vs NZ: किवींचं पॅकअप! Abhishek Sharma ने मोडले ‘हे’ रेकॉर्डस; ठोकले खणखणीत शतक
2

IND Vs NZ: किवींचं पॅकअप! Abhishek Sharma ने मोडले ‘हे’ रेकॉर्डस; ठोकले खणखणीत शतक

IND vs NZ: आँधी बनके आया हूँ! Abhishek Sharma च्या बॅटने ओकली आग, NZ चा गेम ओव्हर; सिरीज खिशात
3

IND vs NZ: आँधी बनके आया हूँ! Abhishek Sharma च्या बॅटने ओकली आग, NZ चा गेम ओव्हर; सिरीज खिशात

Ind Vs NZ : अभिषेक आणि वैभवनं किवी गोलंदाजांना धु-धू धुतलं, अन् पॉवरप्लेमध्ये नवा विक्रम रचला
4

Ind Vs NZ : अभिषेक आणि वैभवनं किवी गोलंदाजांना धु-धू धुतलं, अन् पॉवरप्लेमध्ये नवा विक्रम रचला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.