Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG Vs KKR Playing 11: ‘केकेआर’साठी ‘करो या मरो’ स्थिती; लखनौकडून अर्जुन तेंडुलकर खेळणार?

Pitch Report: ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी मदतशीर आहे. सुरुवातीला काही ओव्हर्समध्ये गोलंदाजांना येथे मदत मिळते. मात्र त्यानंतर या ठिकाणी फलंदाजांचेच राज्य चालते.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 09, 2026 | 04:49 PM
LSG Vs KKR Playing 11: ‘केकेआर’साठी ‘करो या मरो’ स्थिती; लखनौकडून अर्जुन तेंडुलकर खेळणार?
Follow Us
Close
Follow Us:

अजिंक्य रहाणे अन् ऋषभ पंत आमने सामने 
ईडन गार्डन्सवर 7.30 वाजता सुरू होणार सामना 
केकेआरसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा

Tata IPL 2026 LSG Vs KKR Live Updates: आजचा सामना कर्णधार अजिंक्य रहाणेसाठी आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यासाठी महत्वाचा असणार आहे. आज ईडन गार्डन स्टेडियमवर केकेआर विरुद्ध लखनौ यांच्यात सामना रंगणार आहे. आज केकेआरसाठी करो या मरो स्थिती असणार आहे. तर ऋषभ पंत आपल्या संघाला दूसरा सामना जिंकवून देण्यासाठी प्रयत्न करेल. आज दोन्ही संघाची प्लेइंग 11 काय असेल ते जाणून घेऊयात.

आजचा सामना केकेआरच्या होम ग्राऊंडवर होणार आहे. केकेआरला अजूनही आपल्या विजयाचे खाते उघडता आलेले नाही. केकेआरचा संघ आपल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. मागचा पंजाब किंग्जविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांना एक गुण मिळाला आहे. मात्र मैदानात अजून त्यांना विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे केकेआरला आजचा सामना जिकणे आवश्यक असणार आहे. दरम्यान आजच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर लखनौ संघाकडून खेळताना दिसणार का हे पहावे लागणार आहे.

काय आहे हेड टू हेड रेकॉर्ड?

केकेआर विरुद्ध एलएसजी यांच्यात हेड टू हेड रेकॉर्ड पाहायला गेले तर दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले आहेत. या 6 सामन्यात लखनौचे पारडे वरचढ ठरले आहे. एलएसजीने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर केकेआर केवळ 2 सामने जिंकला आहे. मागील वर्षी दोघांमध्ये एकच सामना खेळवला गेला होता. तो सामना एलएसजीने जिंकला होता.

KKR Vs LSG Pitch Report: ईडन गार्डन्सवर पावसाचा अंदाज? काय आहे पीच रिपोर्ट? टॉस जिंकल्यास…

काय आहे आजचा पीच रिपोर्ट?

ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी मदतशीर आहे. सुरुवातीला काही ओव्हर्समध्ये गोलंदाजांना येथे मदत मिळते. मात्र त्यानंतर या ठिकाणी फलंदाजांचेच राज्य चालते. मात्र मागचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. आजच्या सामन्यावर देखील पावसाचे सावट पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या खेळपट्टीवर टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. कारण या ठिकाणी लाइट्समध्ये चेस करणे सोपे असल्याचे म्हटले जाते.

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजा किंग्ज हा सामना ईडन गार्डन्सवर होणार होता. मात्र सामना सुरू झाल्यावर पाऊस सुरू झाल्याने सामना थांबवला गेला. मात्र शेवटी हा सामना रद्द केला गेला. आजच्या सामन्यावर देखील पावसाचे सावट असल्याने आजचा सामना होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

GT जिंकली पण Shubman Gill ला ‘ही’ चूक पडली महागात; बीसीसीआयने घेतली गंभीर दखल

केकेआरची संभाव्य टीम: फिन ॲलन, अजिंक्य रहाणे, कॅमेरून ग्रीन, अंगक्रिश रघुवंशी, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, नवदीप सैनी, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझाराबानी, सुनील नरेन , वरुण चक्रवर्ती

एलएसजीची संभाव्य टीम:  मिचेल मार्श, एडन मार्करम, ऋषभ पंत, निकोलस पूरन, आयुष बडोनी, अब्दुल समद, दिग्वेश राठी, मोहम्मद शमी, आवेश खान, एम सिद्धार्थ, मुकुल चौधरी, प्रिन्स यादव, शाहबाज अहमद

Web Title: Sunil narine varun for kkr arjun tendulkar for lsg know playing 11 ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • IPL 2026
  • KKR vs LSG
  • Kolkata Knight Riders

संबंधित बातम्या

IPL 2026: RCB ची चिंता वाढली; प्लेऑफपूर्वी ‘हा’ स्टार फलंदाज स्पर्धेतून बाहेर, संघासमोर मोठं आव्हान
1

IPL 2026: RCB ची चिंता वाढली; प्लेऑफपूर्वी ‘हा’ स्टार फलंदाज स्पर्धेतून बाहेर, संघासमोर मोठं आव्हान

IPL 2026: ‘शाब्बास अर्जुन!’ मुलाच्या शानदार पदार्पणानंतर सचिन तेंडुलकर भावुक; पोस्ट करत म्हणाला…
2

IPL 2026: ‘शाब्बास अर्जुन!’ मुलाच्या शानदार पदार्पणानंतर सचिन तेंडुलकर भावुक; पोस्ट करत म्हणाला…

MI vs RR: करो किंवा मरो लढत! वानखेडेवर धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? जाणून घ्या पिच रिपोर्ट
3

MI vs RR: करो किंवा मरो लढत! वानखेडेवर धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? जाणून घ्या पिच रिपोर्ट

IPL 2026 मध्ये Shreyas Iyer ने केला राडा; ‘सरपंच’चे शानदार शतक; प्ले-ऑफची शर्यत कायम…
4

IPL 2026 मध्ये Shreyas Iyer ने केला राडा; ‘सरपंच’चे शानदार शतक; प्ले-ऑफची शर्यत कायम…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.