Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR vs SRH: प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी कोलकाता मैदानात; हैदराबादने नाणेफेक जिंकून निवडली फलंदाजी! पाहा प्लेइंग 11

KKR vs SRH Match: सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात हैदराबाद आणि केकेआर दोन्ही टीमने आपल्या प्लेइंग 11 मध्ये बदल केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 03, 2026 | 03:17 PM
हैदराबादने नाणेफेक जिंकून निवडली फलंदाजी! पाहा प्लेइंग 11 (Photo Credit- X)

हैदराबादने नाणेफेक जिंकून निवडली फलंदाजी! पाहा प्लेइंग 11 (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी कोलकाता मैदानात
  • हैदराबादने नाणेफेक जिंकून निवडली फलंदाजी!
  • पाहा प्लेइंग 11
KKR vs SRH IPL 2026: इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या हंगामातील 45 वा साखळी सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KKR) यांच्यात हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात हैदराबाद आणि केकेआर दोन्ही टीमने आपल्या प्लेइंग 11 मध्ये बदल केला आहे.

प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी कोलकाता मैदानात

या हंगामात आतापर्यंत सनरायझर्स हैदराबादने मैदानावर कौतुकास्पद कामगिरी केली आहे; 9 सामने खेळताना त्यांनी 6 विजय मिळवले असून, 12 गुणांसह ते सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. याउलट, कोलकाता नाईट रायडर्सची या हंगामातील कामगिरी फारशी प्रभावी राहिलेली नाही; त्यांनी खेळलेल्या 8 सामन्यांपैकी केवळ 2 सामन्यांतच त्यांना विजय मिळवता आला असून, सध्या ते गुणतालिकेत 8 व्या स्थानावर आहेत.

🚨 𝑻𝑶𝑺𝑺 𝑼𝑷𝑫𝑨𝑻𝑬 🚨 SRH skipper Pat Cummins has won the toss and opted to bat first against KKR! 🧡🪙#SRHvKKR #IPL2026 #Sportskeeda pic.twitter.com/6oMTi2ZdMx — Sportskeeda (@Sportskeeda) May 3, 2026

चला पॅकअप करा! साधं जिंकताही आलं नाही; CSK ने MI ला चारली धूळ, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं

दोन्ही संघाची प्लेइंग 11

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंग्रिश रघुवंशी (विकेटीकपर), कॅमेरॉन ग्रीन, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, सुनील नरेन, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी, वरुण चक्रवर्ती

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन, सलील अरोरा (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, हर्षल पटेल, एशान मलिंगा

हेड टू हेड आकडेवारीत कोण वरचढ?

सनरायझर्स हैदराबाद आणि केकेआर यांच्यातील आमनेसामनेच्या सामन्यांच्या बाबतीत पारडे मोठ्या प्रमाणात केकेआरच्या बाजूने झुकलेले आहे. आतापर्यंत या दोन संघांमध्ये एकूण 31 सामने खेळले गेले आहेत; यापैकी कोलकाता नाईट रायडर्सने 20 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर सनरायझर्स हैदराबादला केवळ 11 सामने जिंकता आले आहेत.

Orange Cap IPL 2026: ना विराट, ना वैभव! ‘या’ फलंदाजांचा नाद खुळा; 433 रन्ससह थेट…

Web Title: Sunrisers hyderabad won the toss against kolkata knight riders and decided to bat first

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2026
  • KKR vs SRH

संबंधित बातम्या

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
1

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
2

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
3

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
4

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.