Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्णधारपद जाताच Suryakumar Yadav ची सोशल मिडियावर पोस्ट; म्हणाला, ‘पुढील आव्हानांसाठी या…’;

सूर्यकुमारची एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.  सूर्यकुमार यादवच्या ठिकाणी आता आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 06, 2026 | 09:15 PM
कर्णधारपद जाताच Suryakumar Yadav ची सोशल मिडियावर पोस्ट; म्हणाला, 'पुढील आव्हानांसाठी या...';

कर्णधारपद जाताच Suryakumar Yadav ची सोशल मिडियावर पोस्ट; म्हणाला, 'पुढील आव्हानांसाठी या...';

Follow Us
Follow Us:

इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा 
भारतीय संघात मिळाले नाही सूर्यकुमार यादवला स्थान 
श्रेयस अय्यर असणार टी 20 संघाचा नवा कर्णधार

BCCI: आज बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली आहे. या दरम्यान भारतीय टी 20 संघाचा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान बीसीसीआयने टी 20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवचे कर्णधारपद काढून घेतले आहे. तसेच त्याला संघाला देखील स्थान देण्यात आले नाही.

सूर्यकुमारची एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.  सूर्यकुमार यादवच्या ठिकाणी आता आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. त्यानंतर माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये तो काय म्हणाला आहे, ते जाणून घेऊयात.

काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

कर्णधारपद गमावल्यानंतर आणि संघात स्थान न मिळाल्यानंतर सूर्यकुमार यादवने एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्याने “Wishing this highly skilled group all the best for challenges ahead अशा आशयाची पोस्ट केली आहे. यामध्ये सूर्यकुमारने ‘पुढील आव्हानांसाठी या अत्यंत कुशल आणि प्रतिभावान संघाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा’, असा संदेश लिहिला आहे.

‘सरपंच’ इज बॅक! Shreyas Iyer सांभाळणार T20 चा कारभार ; इंग्लंड-आयर्लंडचे धाबे दणाणले

Shreyas Iyer सांभाळणार T20 चा कारभार

बीसीसीआयने श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून घोषित केले आहे. तर तिलक वर्माला उपकर्णधार म्हणून जबाबदारी दिली गेली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान देण्यात आले आहे. टीम इंडिया इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध टी – 20 सामना खेळणार आहे.

आयपीएलमधील खराब कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटविण्यात आले आहे. तर श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून संधी देण्यात आली आहे. या दोन्ही सिरिजसाठी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची देखील निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वैभव भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. आयपीएलमधील उत्कृष्ट नेतृत्व आणि कामगिरीच्या जोरावर श्रेयस अय्यर आता भारताचा पूर्णवेळ टी-२० कर्णधार बनला आहे. मागील काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या सूर्यकुमार यादवला टी-२० संघातून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

IND vs AFG: विराट कोहली दुखापतीमुळे बाहेर; अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेसाठी ‘या’ युवा खेळाडूला संधी

भारताचा संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार ), तिलक वर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, प्रिन्स यादव.

Web Title: Suryakumar yadav social media post after drop captaincy and position in team india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • bcci
  • indian cricket team
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण
1

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
2

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश
3

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…
4

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.