Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Syed Mushtaq Ali Trophy : बाप रे! टी-२० सामन्यात 432 धावा…! इशान किशनच्या संघाचा पंजाबविरुद्ध ऐतिहासिक विजय 

पुण्यातील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सुपर लीग टप्प्यातील सामन्यात झारखंडने पंजाबविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवून इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 13, 2025 | 11:20 AM
Syed Mushtaq Ali Trophy: Wow! 432 runs chased in a T20 match! Ishan Kishan's team achieves a historic victory against Punjab.

Syed Mushtaq Ali Trophy: Wow! 432 runs chased in a T20 match! Ishan Kishan's team achieves a historic victory against Punjab.

Follow Us
Close
Follow Us:

Jharkhand team’s historic victory : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सुपर लीग टप्प्यामध्ये एक रोमांचक सामना पाहायाला मिळाला. पुण्यातील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या  झारखंडने पंजाबविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवून खळबळ उडवली आहे. या सामन्यात धावांचा पाऊस पडला आणि चाहत्यांना चौकार आणि षटकारांचा वर्षाव बघायला मिळाला. यासह, इशान किशनच्या नेतृत्वाखालील झारखंड संघाने सुपर लीगची विजयी सुरुवात करून चार गुण कमावले. या सामन्यात झारखंडकडून दमदार खेळ खेळण्यात आला.

हेही वाचा : T20 विश्वचषकापूर्वी मोहम्मद सिराजने SMAT मध्ये घातला धुमाकूळ, निवडकर्त्यांचे वेधले लक्ष! सोशल मिडियावर ‘केला’ कौतुकाचा वर्षाव

पंजाब संघाचा धावांचा डोंगर

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या  पंजाब संघाने सलील अरोराच्या शतकाच्या जोरावर २० षटकांत ६ बाद २३५ धावा उभ्या केल्या. त्याने ३९ चेंडूत शतक ठोकले. त्याने ४५ चेंडूत नऊ चौकार आणि ११ षटकारांसह नाबाद १२५ धावा फटकावल्या. तथापि, इतर कोणताही  खेळाडू ३० धावांचा टप्पा  गाठू शकला नाही. दुसरीकडे, या सामन्यात झारखंडकडून सुशांत मिश्रा आणि बाल कृष्ण यांनी प्रत्येकी सर्वाधिक २ विकेट्स मिळवल्या.

झारखंडचा ऐतिहासिक विजय

झारखंडसमोर पंजाबने दिलेले टार्गेट छोटे ठरल्याचे दिसून आले. झारखंडने केवळ १८.१ षटकांत ४ गडी गमावून सामना आपल्या खिशात टाकला. कुमार कुशाग्राची स्फोटक नाबाद खेळी आणि इशान किशन ने देखील दमदार खेळी करून महत्वाची भूमिका बजावली आहे. इशान किशनने केवळ २३ चेंडूत ४७ धावा करत धावांचा पाठलाग  केला. त्यानंतर कुमार कुशाग्राने ४२ चेंडूत नाबाद ८६ धावा करत सामना फिरवला. त्याने त्याच्या खेळीत ८ चौकार आणि ४ षटकार लगावले. अनुकुल रॉयने ३७ धावा आणि पंकज कुमारने ३९ धावा करून संघाच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.

हेही वाचा : फुटबॉलचा जादूगार Lionel Messi ने भारतीय भूमीवर ठेवले पाऊल, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी, Video Viral

या सामन्यात दोन्ही संघांनी एकत्रितपणे ४३२ धावा फटकावल्या. जो टी-२० क्रिकेटमधील एक दुर्मिळ कामगिरी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या इतिहासातील हा सर्वाधिक धावांचा पाठलाग ठरला आहे. झारखंडने मुंबईचा विक्रम मोडीत काढला आहे. जो २०२४ मध्ये मुंबईने आंध्र प्रदेशविरुद्ध २३० धावांचे लक्ष्य यशस्वी गाठला होता.

Web Title: Syed mushtaq ali trophy 2025 ishan kishans historic victory over punjab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 11:20 AM

Topics:  

  • Ishan Kishan
  • Jharkhand
  • panjab
  • Syed Mushtaq Ali Trophy 2025

संबंधित बातम्या

Jharkhand Crime: जेवणावरून वाद आणि…, झारखंडमध्ये पत्नीचा साडीने गळा आवळून केली हत्या; नेमकं काय घडलं?
1

Jharkhand Crime: जेवणावरून वाद आणि…, झारखंडमध्ये पत्नीचा साडीने गळा आवळून केली हत्या; नेमकं काय घडलं?

मोहम्मद शमीचा BCCI ला इशारा! घातक गोलंदाजीने पुन्हा उडवली फलंदाजांची भंबेरी; भारतीय संघात परण्याचा ठोकला दावा 
2

मोहम्मद शमीचा BCCI ला इशारा! घातक गोलंदाजीने पुन्हा उडवली फलंदाजांची भंबेरी; भारतीय संघात परण्याचा ठोकला दावा 

SMAT मध्ये 117 धावा, 14 षटकार.. तरीही वैभव सूर्यवंशी का नाही खेळला मोठा सामना? धक्कादायक कारण आले समोर
3

SMAT मध्ये 117 धावा, 14 षटकार.. तरीही वैभव सूर्यवंशी का नाही खेळला मोठा सामना? धक्कादायक कारण आले समोर

Panjab Politics:  ५०० कोटींची ‘सुटकेस’ दिली तरच मुख्यमंत्रीपद? काँग्रेसवर कोणी केले गंभीर आरोप
4

Panjab Politics: ५०० कोटींची ‘सुटकेस’ दिली तरच मुख्यमंत्रीपद? काँग्रेसवर कोणी केले गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.