Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS Vs BAN: कांगारूंना लयं पळवलं! घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया अडचणीत, तंजिद हसनने…

बांग्लादेशच्या क्रिकेट संघाने दुसऱ्या दिवशी अत्यंत शानदार खेळ केला. तंजिद तमीमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतकी खेळी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 15, 2026 | 03:06 PM
AUS Vs BAN: कांगारूंना लयं पळवलं! घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया अडचणीत, तंजिद हसनने…
Follow Us
Follow Us:
  • डार्विनमध्ये सुरू आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश कसोटी सामना 
  • बांग्लादेशने ऑस्ट्रेलियावर घेतली 153 रन्सची आघाडी 
  • तंजिद तमीमने लगावले शानदार शतक 
Austrelia Vs Bangladesh Test Live Updates: डार्विनमध्ये सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश या दोन संघांमध्ये टेस्ट सिरिज खेळवली जात आहे. पहिल्या टेस्ट मॅचचा दूसरा दिवस पूर्ण झाला आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ झाल्यावर बांग्लादेशच्या संघाने ऑस्ट्रेलियावर पकड मिळवली आहे. बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 विकेट्स गमावून 351 रन्स केल्या आहेत.

351 रन्सच्या जोरावर बांग्लादेशच्या संघाने ऑस्ट्रेलियावर 153 रन्सची आघाडी घेतली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत सापडला आहे. बांग्लादेशच्या क्रिकेट संघाने दुसऱ्या दिवशी अत्यंत शानदार खेळ केला. तंजिद तमीमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतकी खेळी केली आहे.

खळबळ उडाली! Babar Azam च्या हाताला दुखापत; England विरुद्ध खेळणार की नाही?

बांगलादेश क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करत यजमान ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले आहे. सलामीवीर तंजिद हसनच्या शतकी खेळीच्या जोरावर बांग्लादेशने आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 198 रन्समध्ये ऑल आउट झाला. हसम महमूदने 6 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या दिवशी बांग्लादेशने चांगली फलंदाजी केली दुसऱ्या दिवशी अखेर 6 विकेट्स गमावत 351 रन्स केल्या आहेत. तसेच 153 रन्सची आघाडी घेतली आहे.

🔥 pic.twitter.com/RWZyZ9Nw6e — Bangladesh Cricket (@BCBtigers) August 14, 2026

आपला दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या तंजिद हसनने 101 रन्सची शानदार खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शतक करणारा तंजिद हसन हा बांग्लादेशचा पहिला खेळाडू ठरला आहे.पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि नॅथन लिऑनसारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशने अत्यंत कडवा प्रतिकार केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत आला आहे. सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला मेहनत घ्यावी लागणार आहे.

IND vs SL: 15 ऑगस्टला मैदानाच उतरताच भारताने रचला इतिहास! महारेकॉर्ड करणारा जगातील 3 रा देश

बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार खेळी केली आहे. त्याने 126 बॉलमध्ये 84 रन्सची दमदार खेळी केली. अवघ्या १६ धावांनी त्याचे शतक हुकले असले, तरी तंजिद हसनसोबत त्याने तिसऱ्या गड्यासाठी ९३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाची आघाडी १५०० पार नेण्यात मोठी भूमिका बजावली.

बांग्लादेशचा क्रिकेट संघ: तंजिद हसन, शदमान इस्लाम, मोमिनुल हक, नजमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम, लिटन दास, मेहिदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद, तस्कीन अहमद, इबादत हुसेन / खालिद अहमद.

Web Title: Tanjid hasan centruy and bangladesh team 153 runs lead against austrelia test series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Australia Cricket Team
  • Bangladesh Cricket
  • Test Series

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड
1

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.