Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI Vs CSK Pitch Report: वानखेडेवर रंगणार महायुद्ध! रोहितची ‘हिटमॅन’ स्टाईल की….?

वानखेडेची खेळपट्टी ही परंपरेने फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. यंदाच्या आयपीएलमध्ये  वानखेडेवर झालेल्या सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 200 ते 220 दरम्यान राहिलेली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 23, 2026 | 03:23 PM
MI Vs CSK Pitch Report:  वानखेडेवर रंगणार महायुद्ध! रोहितची ‘हिटमॅन’ स्टाईल की….?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने 
आयपीएलच्या हंगामातील सर्वात मोठा महामुकाबला 
वानखेडे स्टेडियमवर होणार सामना

Tata IPL 2026 MI vs CSK Live Updates: आयपीएलचा थरार 27 मार्चला सुरू झाला असला तरी खरा महामुकाबला आज होणार आहे. आज सर्वात जास्त वेळेस स्पर्धा जिंकलेले दोन संघ आमनेसामने येणार आहेत. आज मुंबई वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात महामुकाबला होणार आहे. आजच्या सामन्यासाठी (IPL 2026) पीचचा रिपोर्ट जाणून घेऊयात.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवार आज चेन्नई विरुद्ध मुंबई असा महामुकाबला होणार आहे. ऋतुराज गायकवाड आणि हार्दिक पंड्या आमनेसामने येणार आहेत. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. आजच्या सामन्यात एम.एस. धोनी खेळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ‘हाय-व्होल्टेज’ सामन्यात वानखेडेची खेळपट्टी कोणाला साथ देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे आजचा पीच रिपोर्ट?

वानखेडेची खेळपट्टी ही परंपरेने फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. यंदाच्या आयपीएलमध्ये  वानखेडेवर झालेल्या सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 200 ते 220 दरम्यान राहिलेली आहे. लाल मातीच्या या खेळपट्टीवर चेंडू बॅटवर चांगल्या प्रकारे येतो आणि याचा फायदा फलंदाजांना मिळतो. रात्रीच्या वेळी दव पडण्याची शक्यता असल्याने दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे कठीण होऊ शकते. चेंडू ओला झाल्यास स्पिनर्सला एवढी मदत मिळत नाही.

IPL मध्ये रविंद्र जडेजाची धूम, निशाण्यावर MS Dhoni चा मोठा रेकॉर्ड; लवकरच करणार बरोबरी

मुंबईकडून रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर नजरा असतील.  तर चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून खेळण्याची शक्यता असलेला महेंद्रसिंह धोनीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजचा सामना रंगतदार आणि रोमांचक होणार यात शंका नसून, फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर जो संघ चांगली गोलंदाजी करेल, तोच विजयी होण्याची शक्यता जास्त आहे.

‘जिया हो बिहार के लाला!’ वैभवच्या भोजपुरीने जिंकलं प्रेक्षकांचं मन, ‘मी आज पण कार्टून बघतो,’ Video Viral

मागच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. तिलक वर्माने शानदार शतक केले. भेदक गोलंदाजी आणि तिलक वर्माचे शानदार शतक या जोरावर मुंबई इंडियन्सने गुजरातचा 101 रन्सने पराभव केला. त्यामुळे मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये 7 व्या स्थानावर पोहोचली आहे. तर चेन्नईचा संघ 8 व्या स्थानावर आहे.

Web Title: Tata ipl 2025 live updates mi vs csk wankhede stadium pitch report rohit sharma dhoni news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • IPL 2026
  • M.S. Dhoni
  • MI vs CSK
  • Wankhede Stadium

संबंधित बातम्या

IPL 2026: हाय-व्होल्टेज सामन्याआधी CSK ला मोठा धक्का; MI विरुद्ध ‘हा’ खेळाडू तडकाफडकी बाहेर?
1

IPL 2026: हाय-व्होल्टेज सामन्याआधी CSK ला मोठा धक्का; MI विरुद्ध ‘हा’ खेळाडू तडकाफडकी बाहेर?

IPL 2026: मुंबईचा ‘राजा’ विरुद्ध चेन्नईचा ‘थाला’; वानखेडेवर हाय व्होल्टेज ड्रामा, पहा हेड-टू-हेड रेकॉर्ड्स
2

IPL 2026: मुंबईचा ‘राजा’ विरुद्ध चेन्नईचा ‘थाला’; वानखेडेवर हाय व्होल्टेज ड्रामा, पहा हेड-टू-हेड रेकॉर्ड्स

IPL मध्ये रविंद्र जडेजाची धूम, निशाण्यावर MS Dhoni चा मोठा रेकॉर्ड; लवकरच करणार बरोबरी
3

IPL मध्ये रविंद्र जडेजाची धूम, निशाण्यावर MS Dhoni चा मोठा रेकॉर्ड; लवकरच करणार बरोबरी

‘जिया हो बिहार के लाला!’  वैभवच्या भोजपुरीने जिंकलं प्रेक्षकांचं मन, ‘मी आज पण कार्टून बघतो,’ Video Viral
4

‘जिया हो बिहार के लाला!’ वैभवच्या भोजपुरीने जिंकलं प्रेक्षकांचं मन, ‘मी आज पण कार्टून बघतो,’ Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.