Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घोळात घोळ! Punjab Kings चा पराभवाचा ‘पंच’; पलटणने बिघडवले Play OFF चे समीकरण

मुंबई इंडियन्सचा संघ आधीच प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर गेला आहे. कालच्या सामन्यात पंजाब किंग्जला सामना जिंकणे अनिवार्य होते. मात्र पंजाब किंग्जचा सलग 5 वा पराभव झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 15, 2026 | 03:27 PM
घोळात घोळ! Punjab Kings चा पराभवाचा ‘पंच’; पलटणने बिघडवले Play OFF चे समीकरण
Follow Us
Follow Us:

प्ले ऑफच्या प्रवेशासाठी चुरस वाढली 
पंजाब किंग्जचा सलग 5 वा पराभव 
मुंबई इंडियन्सच्या विजयामुळे समीकरण बिघडले

IPL 2026 Play Off Equation: आयपीएलचा थरार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. 27 मार्च रोजी सुरू झालेली स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. काल आयपीएलच्या स्पर्धेतील महत्वाचा सामना पार पडला. पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात मुंबईकहा विजय झाला. त्यामुळे प्ले ऑफचे समीकरण आता बदलले आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ आधीच प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर गेला आहे. कालच्या सामन्यात पंजाब किंग्जला सामना जिंकणे अनिवार्य होते. मात्र पंजाब किंग्जचा सलग 5 वा पराभव झाला आहे. त्यामुळे आता प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पंजाबला सर्व सामने जिंकणे आवश्यक होते. मात्र आता त्यांच्या परभवामुळे त्यांचे प्ले ऑफचे गणित बिघडले आहे.

पंजाबच्या संघाने स्पर्धेच्या सुरुवातीला अजिंक्य राहण्याचा विक्रम केला होता. सर्वच सामने जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर होता. मात्र त्यानंतर त्यांची चांगलीच घसरण झाली आहे. सध्या पॉईंट्स टेबलचे चित्र आहे, तसेच आहे. मात्र आता पंजाबच्या अडचणी वाढल्या आहेत. पंजाबच्या खात्यात आता 13 पॉईंट्स जमा झाले आहेत. आता पंजाबचे केवळ 2 सामने बाकी आहेत.  पंजाब आपले पुढील दोन सामने लखनौ आणि आरसीबीविरुद्ध खेळणार आहे. प्ले ऑफमध्ये जायचे असल्यास पंजाबला पुढील दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

IPL 2026 चा थरार! वर्माचा विजयी ‘तिलक’; पलटणकडून PBKS चा पंचनामा, किंग्जचे टेंशन वाढले

पलटणकडून PBKS चा पंचनामा
धरमशाळा येथील जगप्रसिद्ध क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये सामना झाला. हा सामना पंजाब किंग्जसाठी महत्वाचा होता. पंजाबने प्रभसिमरन सिंगच्या खेळींच्या जोरावर मुंबई इंडियन्सला 201 रन्सचे टार्गेट दिले होते. तिलक वर्माने शानदार खेळी केली. अखेर या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा 6 विकेट्सने पराभव केला.

‘ओए अंधेरे…’ अर्शदीपने केली तिलकवर रंगावरून टिप्पणी, व्हायरल व्हिडिओने चाहत्यांचा तिळपापड; तिलकने दिले बॅटिंगने उत्तर

मुंबई इंडियन्सची फलंदाजी

पंजाबने दिलेल्या 201 रन्सचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मुंबई इंडियन्सकडून रियान रिकल्टनने आणि रोहित शर्माने सुरुवात केली. या दोघा सलामीवीरांनी मुंबईला अत्यंत मजबूत अशी सुरुवात करून दिली. मात्र रियान रिकल्टनने 48 रन्सची शानदार खेळी केली. नमन धीरने 8 रन्सची लहानशी खेळी केली. रोहित शर्माने 25 रन्सची खेळी केली. मुंबई इंडियन्सचा विजय अवघड झाला असताना तिलक वर्माने डाव सांभाळला. त्याने संयमी खेळी करत अर्धशतक लगावले. तिलक वर्माने 33 बॉलमध्ये 75 रन्सची खेळी केली.

Web Title: Tata ipl 2026 after mumbai indians wins against punjab kings playoff equation and points table updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Punjab Kings
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND Vs ENG: ६ बॉलवर ६ सिक्सचा ‘तो’ थरार! इंग्लंडविरुद्ध भारताचा रेकॉर्ड भारी; पण उद्या ‘हा’ धोका कायम?
1

IND Vs ENG: ६ बॉलवर ६ सिक्सचा ‘तो’ थरार! इंग्लंडविरुद्ध भारताचा रेकॉर्ड भारी; पण उद्या ‘हा’ धोका कायम?

IND Vs ENG: उद्यापासून रंगणार थरार! ‘या’ ठिकाणी लाईव्ह पाहू शकता भारत विरुद्ध इंग्लंड सामने
2

IND Vs ENG: उद्यापासून रंगणार थरार! ‘या’ ठिकाणी लाईव्ह पाहू शकता भारत विरुद्ध इंग्लंड सामने

IND vs IRE: टीम इंडियाला रडवणारा गोलंदाज नोकरीच्या शोधात; जय मुंद्राचे LinkedIn प्रोफाइल चर्चेत
3

IND vs IRE: टीम इंडियाला रडवणारा गोलंदाज नोकरीच्या शोधात; जय मुंद्राचे LinkedIn प्रोफाइल चर्चेत

‘…असा लाजिरवाणा पराभव प्राप्त करणे, हे अद्भुत काम’; आइसलँड क्रिकेटने Gautam Gambhir ची काढली लाज
4

‘…असा लाजिरवाणा पराभव प्राप्त करणे, हे अद्भुत काम’; आइसलँड क्रिकेटने Gautam Gambhir ची काढली लाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.