Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI Vs KKR Live: 6,6,…! कॉर्बिन बॉशने भरला पलटणच्या जिवात जीव; केकेआरसमोर 148 रन्सचे टार्गेट

केकेआरचे गोलंदाज आज मुंबईच्या फलंदाजीचा अभ्यास करूनच मैदानात उतरले असल्याचे पाहायला मिळाले. कॅमेरून ग्रीनने रियान रिकल्टनला आउट केले. सौरभ दुबेने रोहित शर्माची विकेट पटकावली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 20, 2026 | 10:25 PM
MI Vs KKR Live: 6,6,…! कॉर्बिन बॉशने भरला पलटणच्या जिवात जीव; केकेआरसमोर 148 रन्सचे टार्गेट
Follow Us
Follow Us:

केकेआरचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय 
मुंबईने पॉवर प्लेमध्ये गमावले 4 विकेट्स
केकेआरच्या गोलंदाजांनी उडवला मुंबईचा धुव्वा 

Tata IPL 2026  KKR Vs MI Live Updates: आज ईडन गार्डन्सवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात महत्वाचा सामना सुरू आहे. केकेआरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा सामना सुरू आहे. केकेआरने (IPL 2026) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामना सुरू झाल्यावर पावसामुळे काही वेळ सामना थांबला होता. अखेर मुंबईने केकेआरला विजयासाठी 148 रन्सचे टार्गेट दिले आहे.

मुंबई इंडियन्सची फलंदाजी

इडन गार्डन्स हे स्टेडियम रोहित शर्माचे आवडते स्टेडियम आहे. या ठिकाणी त्याने अनेक मोठे रेकॉर्ड रचले आहेत. केकेआरने फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर रियान रिकल्टन आणि रोहित शर्मा खेळण्यासाठी मैदानात उतरले. मात्र मुंबईची सुरूवात चांगली झाली नाही. मुंबईने पॉवर प्लेमध्ये 4 विकेट्स गमावल्या.

रियान रिकल्टन 6 रन्स करून आउट झाला. तसेच रोहित शर्मा केवळ 15 रन्स करून आउट झाला. आजच्या सामन्यात नमन धीर चांगली खेळी करू शकला नाही. तो शून्यावर आउट झाला. सूर्यकुमार यादवने आल्या आल्या फोर मारून खेळीला सुरूवात केली. मात्र केवळ 15 रन्स करून तो आउट झाला. तिलक वर्माने 20 टर कर्णधार हार्दिक पंड्याने 26 रन्सची खेळी केली. विल जॅक 14 रन्सवर असताना रन आउट झाला.  कॉर्बिन बॉशने 19 व्या आणि 20 ओव्हर्समध्ये तुफानी खेळी करत मुंबईला एक सन्मानजनक स्कोअर उभा करून दिला.

IND Vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध BCCI ने दिली ‘या’ नवीन चेहऱ्यांना संधी, दिग्गज खेळाडूंचा पत्ता कट

केकेआरची गोलंदाजी

केकेआरचे गोलंदाज आज मुंबईच्या फलंदाजीचा अभ्यास करूनच मैदानात उतरले असल्याचे पाहायला मिळाले. कॅमेरून ग्रीनने रियान रिकल्टनला आउट केले. सौरभ दुबेने रोहित शर्माची विकेट पटकावली. कॅमेरून ग्रीनने नमन धीरला शून्यावर आउट केले. सौरभ दुबेने सूर्यकुमारला आउट केले. कार्तिक त्यागीने तिलक वर्माला आउट केले. तर सुनील नरेनने पंड्याची विकेट पटकावली.

Do #KKR have what it takes from here to qualify? 🤔 Vote Now: https://t.co/Qu0WkXYxcJ#TATAIPL | #KhelBindaas | #KKRvMI pic.twitter.com/Yg7ebnfpMh — IndianPremierLeague (@IPL) May 20, 2026


कोलकाता नाइट रायडर्स
 : अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ऍलन, अंगकृष रघुवंशी (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, मनीष पांडे, रिंकू सिंग, सुनील नरेन, अनुकुल रॉय, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी.

IPL चा ‘बॉस’ ठरला Virat Kohli; कमाईचा आकडा वाचून फिरतील डोळे, रोहित-धोनीही पडले मागे

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, रघु शर्मा

Web Title: Tata ipl 2026 corbin bosch mi set 148 runs target to kkr for qualify latest updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 10:22 PM

Topics:  

  • Eden Gardens
  • IPL 2026
  • MI vs KKR

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.