Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT Vs RCB Final Live: गुजरात खिळखिळी! भुवी-हेझलवूडने सलामी जोडीला धाडलं घरी, आरसीबीने मिळवली पकड

गुजरात टायटन्सकडून अंतिम सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. हे दोन्ही फलंदाज गुजरातचे प्रमुख आधार होते.

  • By तेजस भागवत
Updated On: May 31, 2026 | 08:13 PM
GT Vs RCB Final Live: गुजरात खिळखिळी! भुवी-हेझलवूडने सलामी जोडीला धाडलं घरी, आरसीबीने मिळवली पकड
Follow Us
Follow Us:

आरसीबीने फोडली गुजरातची मुख्य जोडी
रजत पाटीदारने पकडला गिलचा कॅच 
गुजरात टायटन्सला लागला मोठा धक्का

Tata IPL 2026 GT Vs RCB Final live Updates: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये आयपीएल 2026 चा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. गुजरात टायटन्सने सुरुवात चांगली केली. मात्र आरसीबीला सलामीची जोडी फोडण्यात यश आले आहे.

गुजरात टायटन्सकडून अंतिम सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. हे दोन्ही फलंदाज गुजरातचे प्रमुख आधार होते. मात्र पहिले दोन ओव्हर गुजरातने चांगली सुरुवात केली. मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये जोश हेजलवूडने सामन्याचा रंग बदलून टाकला आहे. कर्णधार शुभमन गिल केवळ 10 रन्स करून आउट झाला. रजत पाटीदारने गिलचा कॅच पकडला. त्यामुळे गुजरातचा संघ थोडासा अडचणीत सापडला आहे. निशांत सिंधु आणि जोस बटलरने गुजरातचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र निशांत सिंधू 20 रन्स आउट झाला. 8 ओव्हरमध्ये गुजरातने आपल्या 3 विकेट्स गमावल्या आहेत.

GT Vs RCB IPL Final Live: रजत पाटीदारने जिंकला पहिला डाव; गुजरातविरुद्ध घेतला गोलंदाजीचा निर्णय

त्यानंतर आरसीबीच्या गोलंदाजांनी गुजरातच्या धावसंख्येवर नियंत्रण मिळवले. साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल हे आरसीबीसाठी घातक फलंदाज होते. मात्र हेजलवूड नंतर आरसीबीचा मुख्य वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने भेदक गोलंदाजी केली. साई सुदर्शनची विकेट भुवनेश्वर कुमारने घेतली.

हेड टू हेडमध्ये रेकॉर्ड?

आरसीबी आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत ९ सामने खेळले गेले आहेत. यापैकी आरसीबीने ५ तर गुजरातने ४ सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये टक्कर अपेक्षित आहे. विशेष म्हणजे या हंगामात दोन्ही संघांनी उत्कृष्ट क्रिकेट खेळले असून अंतिम सामन्यात दबाव कोण चांगल्या प्रकारे हाताळतो यावर निकाल ठरणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: व्यंकटेश अय्यर, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, जेकब डफी.

GT च्या ‘त्या’ दुखण्यावर RCB करणार वार; IPL 2026 Final मध्ये ‘रजत’ सेना इतिहास घडवणार?

गुजरात टायटन्स : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राशीद खान, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

Web Title: Tata ipl 2026 final in ahmedabad rcb bhuvneshwar kumar and hezalwood out gill and sudarshan gujarat titans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 08:07 PM

Topics:  

  • RCB vs GT
  • Sai Sudarshan
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND Vs ENG: भारताचे टेंशन वाढले! Shubhman Gill उद्या खेळणार की नाही? समोर आली मोठी बातमी
1

IND Vs ENG: भारताचे टेंशन वाढले! Shubhman Gill उद्या खेळणार की नाही? समोर आली मोठी बातमी

IND VS ENG: काय राव! शतक हुकलं पण इतिहास रचला; Shubhman Gill ची कोहलीच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी
2

IND VS ENG: काय राव! शतक हुकलं पण इतिहास रचला; Shubhman Gill ची कोहलीच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी

IND Vs ENG Live: आज होणार महामुकाबला! भारताविरुद्ध इंग्लंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
3

IND Vs ENG Live: आज होणार महामुकाबला! भारताविरुद्ध इंग्लंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

IND Vs ENG Live: मोठा गेम होणार! समोर आली दोन्ही संघांची Playing 11; रोहित अन् विराट थेट….
4

IND Vs ENG Live: मोठा गेम होणार! समोर आली दोन्ही संघांची Playing 11; रोहित अन् विराट थेट….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.