Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB Vs GT Final Live: ई साला ‘पुन्हा’ कप नाम्दे! Virat Kohli समोर गुजरातचा पराभव; आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन

बचाव करण्यासाठी हातात कमी रन्स असल्यामुळे गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी विकेट मिळवण्याच्या दृष्टीने गोलंदाजीला सुरुवात केली. मात्र अय्यर आणि कोहलीने त्यांची धुलाई केली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 31, 2026 | 11:26 PM
RCB Vs GT Final Live: ई साला ‘पुन्हा’ कप नाम्दे! Virat Kohli समोर गुजरातचा पराभव; आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन
Follow Us
Close
Follow Us:

वेंकटेश अय्यर अन् विराट कोहलीने केली शानदार सुरुवात 
गुजरात टायटन्सने आरसीबीला दिलेले 156 रन्सचे टार्गेट
आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जिंकली आयपीएल ट्रॉफी 

Tata IPL 2026 GT Vs RCB Final Live Updates:  आयपीएल 2026 चा अंतिम सामना आज अहमदाबादमध्ये पार पडला. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्समध्ये महामुकाबला झाला. वॉशिंग्टन सुंदरच्या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करून आरसीबीला 156 रन्सचे टार्गेट दिले होते. आरसीबीकडून अय्यर आणि कोहलीने शानदार सुरुवात केली. विराट कोहलीच्या शानदार खेळीने आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. आरसीबीने गुजरातचा 5 विकेट्सने पराभव केला आहे.

आरसीबीची फलंदाजी
गुजरात टायटन्सने आरसीबीला 156 रन्सचे टार्गेट दिले होते. आरसीबीकडून खेळण्यासाठी वेंकटेश अय्यर आणि चेस मास्टर विराट कोहलीने सुरुवात केली. वेंकटेश अय्यर आणि कोहलीने गोलंदाजांची धुलाई सुरू केली. वेंकटेश अय्यरने आक्रमक खेळी केली. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात अय्यर 32 रन्स करून आउट झाला. तर पाठोपाठ देवदत्त पडीकल 1 रन करून आउट झाला. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदार आणि विराट कोहलीने आरसीबीचा डाव सांभाळला.

गुजरात टायटन्सची गोलंदाजी
बचाव करण्यासाठी हातात कमी रन्स असल्यामुळे गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी विकेट मिळवण्याच्या दृष्टीने गोलंदाजीला सुरुवात केली. मात्र अय्यर आणि कोहलीने त्यांची धुलाई केली. अखेर मोहम्मद सिराजने वेंकटेश अय्यरला आउट करत गुजरातला पहिली विकेट मिळवून दिली. तर रबाडाने देवदत्त पडीकलला आउट केले.

RCB Vs GT Final Live: शुभमन, सुदर्शन फेल! आरसीबीच्या भेदक माऱ्याने गुजरातला गुडघ्यावर टेकवलं; बंगळुरूचा विजय निश्चित?

गुजरात टायटन्सची फलंदाजी

गुजरात टायटन्सकडून सलामीला खेळण्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. मात्र या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या जोडीला गुजरातला चांगली सुरुवात करून दिली नाही. दोन्ही फलंदाज स्वस्तात आउट झाले. कर्णधार शुभमन गिल केवळ 10 रन्स करून आउट झाला. तर साई सुदर्शन 12 रन्सवर आउट झाला. पाठोपाठ निशांत सिंधू 20 रन्सवर आउट झाला. जोस बटलर देखील आज चांगली खेळी करू शकला नाही. वॉशिंग्टन सुंदरला जीवदान मिळाले. अर्शद खानने 5 बॉलमध्ये 15 रन्स केल्या. 15 रन्सवर तो आउट झाला. जेसन होल्डर 7 रन्सवर आउट झाला. अंतिम सामन्यात गुजरातच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केल्याचे दिसून आले. वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतकी खेळी करत गुजरातला सन्मानजनक स्कोअर करण्यात मदत केली.

How many times have we seen this 🤩 Virat Kohli in his element 🔥 Updates ▶️ https://t.co/Yz6K3q6w0X#TATAIPL | #Final | #TheFinalLeap | #RCBvGT pic.twitter.com/dE3LEi8NQT — IndianPremierLeague (@IPL) May 31, 2026

आरसीबीची गोलंदाजी

अंतिम सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी आपला क्लास दाखवला आहे. सुरुवातीच्या ओव्हर्समध्येच साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिलला लवकर आउट केले. जोश हेझलवूडने शुभमन गिलला तर भुवनेश्वर कुमारने साई सुदर्शनला आउट केले. रासिख डारने निशांत सिंधूचि विकेट घेतली. तर जोस बटलरला कृणाल पंड्याने आउट केले. जोश हेझलवूडने अर्शद खानला आउट केले. पहिल्या ओव्हरपासून आरसीबीच्या गोलंदाजांनी गुजरात टायटन्सच्या फलंदाजीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले होते.

GT Vs RCB Final Live: अंपायरचा ‘तो’ एक निर्णय आणि खेळ पलटला; Washington Sundar चा Video Viral

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: व्यंकटेश अय्यर, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, जेकब डफी.

गुजरात टायटन्स : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राशीद खान, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

Web Title: Tata ipl 2026 final rcb virat kohli win second trophy and beat gujarat titans by 5 wickets latest updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 11:26 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Narendra Modi Stadium in Ahmedabad
  • RCB vs GT
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

GT Vs RCB Final Live: अंपायरचा ‘तो’ एक निर्णय आणि खेळ पलटला; Washington Sundar चा Video Viral
1

GT Vs RCB Final Live: अंपायरचा ‘तो’ एक निर्णय आणि खेळ पलटला; Washington Sundar चा Video Viral

RCB Vs GT Final Live: शुभमन, सुदर्शन फेल! आरसीबीच्या भेदक माऱ्याने गुजरातला गुडघ्यावर टेकवलं; बंगळुरूचा विजय निश्चित?
2

RCB Vs GT Final Live: शुभमन, सुदर्शन फेल! आरसीबीच्या भेदक माऱ्याने गुजरातला गुडघ्यावर टेकवलं; बंगळुरूचा विजय निश्चित?

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने जिंकली ‘ऑरेंज कॅप’; गिल आणि सुदर्शन बाद होताच रचला नवा इतिहास
3

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने जिंकली ‘ऑरेंज कॅप’; गिल आणि सुदर्शन बाद होताच रचला नवा इतिहास

GT Vs RCB Final Live: गुजरात खिळखिळी! भुवी-हेझलवूडने सलामी जोडीला धाडलं घरी, आरसीबीने मिळवली पकड
4

GT Vs RCB Final Live: गुजरात खिळखिळी! भुवी-हेझलवूडने सलामी जोडीला धाडलं घरी, आरसीबीने मिळवली पकड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.