Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC vs LSG Playing 11: आज दोस्तीत कुस्ती! पंत-पटेल भिडणार; ‘हे’ 11 खेळाडू गाजवणार मैदान

IPL 2026: दिल्लीच्या संघाकडून केएल राहुल ओपन करणार हे कर्णधार अक्षर पटेलने स्पष्ट केले आहे. पृथ्वी शॉ किंवा पथूम निसांक राहुल सोबत ओपन करू शकतात.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 01, 2026 | 03:55 PM
DC vs LSG Playing 11: आज दोस्तीत कुस्ती! पंत-पटेल भिडणार; 'हे' 11 खेळाडू गाजवणार मैदान

DC vs LSG Playing 11: आज दोस्तीत कुस्ती! पंत-पटेल भिडणार; 'हे' 11 खेळाडू गाजवणार मैदान

Follow Us
Close
Follow Us:

आज एलएसजी विरुद्ध डीसीमध्ये रंगणार सामना 
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार 
दोन्ही संघांमध्ये कोणते 11 खेळाडू अंतिम असणार

Tata IPL DC Vs LSG Live Updates: आज लखनौच्या एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होणार आहे. दरम्यान आज सर्वांच्या नजरा ऋषभ पंतच्या कामगिरीकडे असणार आहे. दरम्यान आज दोन्ही संघामध्ये कोणते अकरा खेळाडू खेळण्याची शक्यता आहे, ते जाणून घेऊयात.

दिल्लीच्या संघाकडून केएल राहुल ओपन करणार हे कर्णधार अक्षर पटेलने स्पष्ट केले आहे. पृथ्वी शॉ किंवा पथूम निसांक राहुल सोबत ओपन करू शकतात. मिडल ऑर्डरमध्ये अनेक चांगले खेळाडू दिल्लीकडे उपलब्ध आहेत. मिडल ऑर्डरमध्ये डेव्हिड मिलर, अक्षर पटेल, नितीश राणा, अभिषेक पोरेल हे खेळाडू असणार आहेत.  गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास फिरकीमध्ये अक्षर आणि कुलदीप यादव असे पर्याय उपलब्ध आहेत.

दुसरीकडे एलएसजीच्या संघाबबत बोलायचे झाल्यास हा संघ समतोल असल्याचे पाहायला मिळत आहे. मिशेल मार्श आणि एडेन मारक्रम ही सलामीची जोडी आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध आहे. कर्णधार ऋषभ पंत देखील फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजीमध्ये मोहम्मद शामी हा चांगला खेळाडू एलएसजीकडे आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे.

LSG vs DC Pitch Report: लखनौच्या मैदानावर कोणाचे राहणार वर्चस्व? पावसाचे सावट, कसा रंगणार सामना

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: के.एल. राहुल, पथुम निसंका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल (कर्णधार), कुलदीप यादव, टी. नटराजन, मुकेश कुमार, लुंगी एनगिडी

एलएसजी संभाव्य टीम: जोश इंग्लिश, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), निकोलस पूरन, एडेन मार्करम, आयुष बदोनी, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, मयंक यादव / मोहसीन खान, शाहबाज अहमद / अर्शीन कुलकर्णी

लखनौच्या मैदानावर कोणाचे राहणार वर्चस्व?

लखनौच्या एकाना स्टेडियमची खेळपट्टी साधारणपणे संथ आहे. फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर चांगले वळण मिळते आणि या मैदानावर मोठी धावसंख्या होत नाही हे या मैदानाचे वैशिष्ट्य . एकाना स्टेडियमवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १५१ धावा, तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या १२६ धावा आहे.

आज IPL मध्ये राडा! LSG कडून Rishabh Pant ‘या’ नंबरवर खेळणार? कोच म्हणाले, “तुम्हाला इथे बसून…”

अ‍ॅक्युवेदरनुसार, बुधवारी लखनौमध्ये ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाची शक्यता कमी आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

Web Title: Tata ipl 2026 live dc vs lsg playing 11 axar patel and rishabh pant ekana stedium sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • IPL 2026
  • LSG vs DC
  • prediction
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

SRH Vs CSK: यलो आर्मीचे प्लेऑफचे स्वप्न धुळीला; Ishan Kishan समोर चेन्नईचा 5 विकेट्सने पराभव
1

SRH Vs CSK: यलो आर्मीचे प्लेऑफचे स्वप्न धुळीला; Ishan Kishan समोर चेन्नईचा 5 विकेट्सने पराभव

विषण्ण चेपॉक! MS Dhoni मैदानात येताच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला, पहा Viral Video
2

विषण्ण चेपॉक! MS Dhoni मैदानात येताच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला, पहा Viral Video

SRH Vs CSK Live: पॅट कमिन्ससमोर संजू, ऋतुराज फेल; क्वालिफाय होण्यासाठी ‘एसआरएच’ला 181 रन्सची गरज
3

SRH Vs CSK Live: पॅट कमिन्ससमोर संजू, ऋतुराज फेल; क्वालिफाय होण्यासाठी ‘एसआरएच’ला 181 रन्सची गरज

Tamilnadu मध्ये सरकार बदललं! आता CSK चा विजय नक्की? पहा ‘ते’ खास राजकीय कनेक्शन
4

Tamilnadu मध्ये सरकार बदललं! आता CSK चा विजय नक्की? पहा ‘ते’ खास राजकीय कनेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.