Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS Vs GT Playing 11: गिल-अय्यरमध्ये अस्तित्वाची लढाई? ‘हे’ 11 खेळाडू मैदानात उतरण्याचा अंदाज

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल असणार आहे तर पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर असणार आहे. दोन्ही संघांची तुलना केल्यास कागदावर तरी पंजाब किंग्ज संघ मजबूत स्थितीत दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 31, 2026 | 04:10 PM
PBKS Vs GT Playing 11: गिल-अय्यरमध्ये अस्तित्वाची लढाई? ‘हे’ 11 खेळाडू मैदानात उतरण्याचा अंदाज
Follow Us
Follow Us:

पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्समध्ये होणार सामना 
चंदीगडमधील स्टेडियमवर येणार आमनेसामने येणार दोन्ही संघ 
संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होणार

Tata IPL 2026 PBKS vs GT Playing XI: आज आयपीएलचा चौथा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. दरम्यान चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार आहे. पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात मॅच होईल. दोन्ही संघाचे कर्णधार भारताचे युवा फलंदाज आहेत. दरम्यान आज आपण पंजाब आणि गुजरात संध्याकाळी कोणत्या खेळाडूंसह मैदानात उतरते याबाबत माहिती जाणून घेऊयात.

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल असणार आहे तर पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर असणार आहे. दोन्ही संघांची तुलना केल्यास कागदावर तरी पंजाब किंग्ज संघ मजबूत स्थितीत दिसून येत आहे. मागील वर्षी पंजाबचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता. ओपनिंग जोडी, मिडल ऑर्डर आणि गोलंदाजीमध्ये देखील पंजाबचा संघ मजबूत असल्याचे दिसून येत आहे.

तर दुसरीकडे गुजरात टायटन्सबद्दल बोलायचे झाल्यास, मागील वर्षी प्रमाणे कर्णधार शुभमन गिल अन् साई सुदर्शन सलामीवीर म्हणून खेळण्यास येऊ शकतात. मिडल ऑर्डरमध्ये बटलर, फिलिप्स, जेसन होल्डर असे चांगले खेळाडू गुजरातकडे आहेत. गोलंदाजीबाबत विचार केल्यास कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा असे तंगडी गोलंदाजी गुजरातकडे आहे.

GT Vs PBKS Pitch Report: टॉस ठरणार ‘बॉस’! खेळपट्टीचा काय नेम नाही अन्…; कोणाची धुलाई होणार?

GT Vs PBKS खेळपट्टीचा अंदाज

आज पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएलचा सामना पार पडणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी उत्सुक आहेत. दरम्यान या स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाज की फलंदाज यांच्यासाठी फायदेशीर असेल हे आपण जाणून घेऊयात.

महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जात आहे. सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना उपयुक्त ठरू शकते. या स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यांमधील केवळ दोन ते तीन वेळेसच 200 धावांचा टप्पा पार झाला आहे. 160 ते 180  अशी धावसंख्या पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने येथे केली आहे. आज येथील हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे या ठिकाणी पावसाची शक्यता दिसून येत नाहीये.

IPL 2026 : ‘तो कसा खेळतोय…’, वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून रियान पराग थक्क, पत्रकार परिषदेमध्ये केले मोठे विधान

काय असू शकते दोन्ही संघाची प्लेइंग 11

पंजाब किंग्सची संभाव्य टीम – प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टोइनिस, शशांक सिंग, अजमतुल्लाह ओमरजई, मार्को यान्सन, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, कूपर कानोली

गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जॉस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, शाहरुख खान, राशिद खान, प्रसिद्ध कृष्णा 

 

Web Title: Tata ipl 2026 live gujrat titans vs punjab kings playing 11 team sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • Gujrat Titans
  • IPL 2026
  • Punjab Kings
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND Vs WI: टीम इंडियाने काढला वेस्ट इंडिजचा ‘धूर’; Shubhman Gill ने ठोकले खणखणीत द्विशतक 
1

IND Vs WI: टीम इंडियाने काढला वेस्ट इंडिजचा ‘धूर’; Shubhman Gill ने ठोकले खणखणीत द्विशतक 

IND vs WI 1st ODI Live: वेस्टइंडीजविरुद्ध गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला मोठा निर्णय; नमन धीरचा डेब्यू
2

IND vs WI 1st ODI Live: वेस्टइंडीजविरुद्ध गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला मोठा निर्णय; नमन धीरचा डेब्यू

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11
3

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11

Virat Kohli: क्रिकेटविश्वात खळबळ! विराट कोहलीने करिअरबाबत केला मोठा खुलासा; म्हणाला, ‘हा माझा शेवटचा…’
4

Virat Kohli: क्रिकेटविश्वात खळबळ! विराट कोहलीने करिअरबाबत केला मोठा खुलासा; म्हणाला, ‘हा माझा शेवटचा…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.