Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS Vs KKR Live: पहिल्या विजयासाठी ‘अजिंक्य’ सेना सज्ज; रहाणेने घेतला ‘हा’ निर्णय

केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. तर पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. केकेआरने आपले पहिले दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे विजयाचे खाते उघडण्यासाठी केकेआर उत्सुक असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 06, 2026 | 07:06 PM
PBKS Vs KKR Live: पहिल्या विजयासाठी ‘अजिंक्य’ सेना सज्ज; रहाणेने घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Follow Us:

आज केकेआरविरुद्ध पंजाब किंग्ज भिडणार 
केकेआर पहिल्या विजयासाठी प्रतीक्षेत 
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना

PBKS Vs KKR IPL 2026 Live Updates: आज ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज (KKR Vs PBKS) यांच्यात सामना होणार आहे. केकेआरचा संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयात प्रतीक्षेत आहे. त्यामुळे आज केकेआरसाठी करो या मरो अशी स्थिती असणार आहे. आजच्या सामन्यात पावसाची शक्यता आहे. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. तर पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. केकेआरने आपले पहिले दोन सामने गमावले आहेत. पहिला सामना मुंबई इंडियन्सकडून तर दूसरा सामना सनरायझर्स हैदराबादकडून केकेआर हरला आहे. त्यामुळे विजयाचे खाते उघडण्यासाठी केकेआर उत्सुक असणार आहे. तर पंजाब किंग्जचा संघ सलग तिसरा विजय प्राप्त करून पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्यासाठी प्रयत्न करेल.

खेळपट्टीचा अहवाल काय सांगतो?

खेळपट्टीबद्दल बोलायचे झाल्यास, ईडन गार्डन्सची खेळपट्टी साधारणपणे फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. वेगवान आउटफिल्डमुळे धावा करणे सोपे होते. खेळपट्टी सपाट आहे आणि चेंडू चांगला उसळतो, ज्यामुळे फलंदाजांना मुक्तपणे खेळता येते. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना काही प्रमाणात मदत मिळू शकते, परंतु जसजसा खेळ पुढे सरकतो, तसतशी खेळपट्टी संथ होते आणि फिरकी गोलंदाज प्रभाव पाडू लागतात. लहान सीमा आणि दव यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणे अनेकदा सोपे जाते.

CSK चा वनवास संपणार? MS Dhoni ‘या’ टीमविरुद्ध मैदानात उतरणार; समोर आली मोठी बातमी

हवामान विभागाच्या मते, हवामानाचा केकेआर-पीबीकेएस सामन्यावर परिणाम होऊ शकतो. दिवसभर शहरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, पावसाची शक्यता आहे. पावसासोबतच, जोरदार वारे आणि मेघगर्जनेमुळेही सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. सायंकाळी ७:०० ते ८:०० दरम्यान पावसाची ४० टक्के शक्यता आहे, जी पुढील तासात ५० टक्क्यांपर्यंत वाढेल आणि रात्री हळूहळू कमी होईल. अशा परिस्थितीत, सामना कमी वेळेत संपण्याची शक्यता वाढते.

सामन्यासाठी दोन्ही संघांसाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ऍलन, आंग्रिश रघुवंशी (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, आरके सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, वैभव अरोरा, नवदीप सैनी, कार्तिक त्यागी, आशीर्वाद मुजारबानी.

RCB च्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये खळबळ; कोण कोणत्या स्थानी? एकदा वाचाच…

पंजाब किंग्ज : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कूपर कोनोली, एस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, एमपी स्टॉइनिस, एम जॅनसेन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, युझवेंद्र चहल.

Web Title: Tata ipl 2026 live kkr vs pbks ajinkya rahane win toss and choose batting first

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • IPL 2026
  • KKR vs PBKS
  • Kolkata Knight Riders
  • Punjab Kings

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.