Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH vs KKR Live: कोण करणार विजयाचा श्रीगणेशा? ‘हा’ संघच बॉस; पहा हेड-टू-हेड रिपोर्ट

केकेआरला पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध प्रभाव स्वीकारावा लागला. तर एसआरएचला बंगलोर विरुद्ध हार पत्करावी लागली. त्यामुळे आज दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 02, 2026 | 03:56 PM
SRH vs KKR Live: कोण करणार विजयाचा श्रीगणेशा? ‘हा’ संघच बॉस; पहा हेड-टू-हेड रिपोर्ट
Follow Us
Follow Us:

ईडन गार्डन्सचे पीच फलंदाजीसाठी फायदेशीर असल्याचा अंदाज 
केकेआर आणि एसआरएच पहिल्या विजयासाठी उत्सुक 
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना

Tata IPL 2026 SRH vs KKR Live: आज संध्याकाळी 7.30 वाजता केकेआर आणि एसआरएच (SRH vs KKR) यांच्यात आयपीएलचा सामना होणार आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडीयमवर हा सामना होणार असून,येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान दोन्ही संघांमधला हेड टू हेड रेकॉर्ड कसा आहे, ते जाणून घेऊयात.

केकेआरला पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध प्रभाव स्वीकारावा लागला. तर एसआरएचला बंगलोर विरुद्ध हार पत्करावी लागली. त्यामुळे आज दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार आहे. दरम्यान आज कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात हेड टू हेड रेकॉर्ड कसा आहे, ते जाणून घेऊयात.

एसआरएच विरुद्ध केकेआर रेकॉर्डस

दोन्ही संघांमध्ये मजबूत संघ कोणता आणि कोणाचे पारडे जड याबाबत विचार केला असता केकेआरचे पारडे मजबूत दिसून येत आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये 20 केकेआरने जिंकले आहेत. मागील वर्षी दोन्ही संघांनी एकमेकांच्याविरुद्ध खेळताना एक-एक सामना जिंकला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघ आक्रमकपणे खेळ करताना पाहायला मिळतील.

KKR Vs SRH Pitch Report Live: समोर आली ईडन गार्डन्सची कुंडली; ‘हा’ निर्णय घेतल्यास विजय निश्चित

समोर आली ईडन गार्डन्सची कुंडली

ईडन गार्डनची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग समजली जाते. लाइट्स असताना या ठिकाणी फलंदाजी करणे खेळाडूना आवडते. सुरुवातीला काही ओव्हर्समध्ये गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर इथे फक्त फलंदाजांची ताकद दिसू शकते. टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करणे निवडतो. या स्टेडियमवर आपल्याला धावांचा पाऊस पाहायला मिळू शकतो.

आज एसआरएच  आणि केकेआर यांच्यात ईडन गार्डन्सवर सामना होणार आहे. केकेआरचे हे होम ग्राऊंड आहे. दरम्यान या ठिकाणी खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त असल्याचे समोर येत आहे. दरम्यान आज येथील हवामान देखील साफ आणि मोकळे असण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता नाहीये. कदाचित उकाडा जास्त असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खेळाडूंना त्रास होऊ शकतो.

IPL 2026 चा पहिला बवाल, लखनौच्या Prince Yadav ची ट्रिस्टन स्टब्सशी शाब्दिक बाचाबाची! अंपायरने थांबवले भांडण, Video Viral

केकेआरची संभाव्य टीम:  फिन्न ॲलन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, अंगक्रिश रघुवंशी (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, अनुकूल रॉय, वरुण चक्रवर्ती,  वैभव अरोरा, रॉवमन पॉवेल,

एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हेनरिक क्लासेन, लियाम लिविंगस्टोन, नितीश कुमार रेड्डी, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा, अनिकेत वर्मा, सलील अरोरा

 

Web Title: Tata ipl 2026 live srh vs kkr eden gardens head to head records rahane vs ishan kishan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Eden Gardens
  • IPL 2026
  • KKR vs SRH

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.