Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT Vs RR Live: राजस्थान रॉयल्सला जयस्वाल करणार ‘यशस्वी’; कर्णधाराने गुजरातविरुद्ध घेतला ‘हा’ निर्णय

या स्टेडियमवर फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी फायदेशीर असलेले पीच जास्त करून फलंदाजांना मदत करते. त्यामुळे गुजरात आणि राजस्थानमध्ये मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 04, 2026 | 07:06 PM
GT Vs RR Live: राजस्थान रॉयल्सला जयस्वाल करणार ‘यशस्वी’; कर्णधाराने गुजरातविरुद्ध घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

थोड्याच वेळात सुरू होणार गुजरात विरुद्ध राजस्थान सामना 
शुभमन गिल विरुद्ध रियान पराग आमनेसामने 
अहमदाबादच्या स्टेडियमवर होणार मॅच

Tata IPL 2026 Live GT vs RR Updates: थोड्याच वेळात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू होणार आहे. 7.30 वाजता मॅचला सुरुवात होईल. आजचा गुजरातसाठी महत्वाचा सामना आहे. आयपीएलमधील पहिल्या विजयासाठी गुजरात प्रयत्नशील असणार आहे. दरम्यान राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या संघाने घेतला आहे.

आजचा सामना गुजरात टायटन्ससाठी महत्वाचा समजला जात आहे. चंदीगडमध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरातच्या हातातून सामना खेचून नेला होता. त्यामुळे गुजरातने आपला पहिला सामना गमावला होता. दरम्यान आज गुजरात आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार आहे. त्यामुळे विजयांची शक्यता गुजरातची जास्त वाटत आहे. मात्र राजस्थान रॉयल्सने आपला मागचा सामना जिंकला आहे. त्यामुळे ते देखील आत्मविश्वासाने मैदानात उतरतील. वैभव सूर्यवंशीच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. मागच्या सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्ससाठी चांगली सुरुवात केली होती.

GT Vs RR Pitch Report: टॉस ठरणार गेमचेंजर; पहिल्यांदा फलंदाजी केल्यास…; काय सांगतो पीच रिपोर्ट?

काय आहे खेळपट्टीचा रिपोर्ट?

आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार आहे. त्याआधी येथील पीचबद्दल जाणून घेऊयात. या ठिकाणी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीसाठी उपयुक्त पीच मिळते. फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी फायदेशीर असलेले पीच जास्त करून फलंदाजांना मदत करते. त्यामुळे गुजरात आणि राजस्थानमध्ये मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते.

आतापर्यंत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात विरुद्ध राजस्थान यांच्यात सामना होणार आहे. या स्टेडियमवर आयपीएलचे एकूण 44 सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना आणि दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना 22-22 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजचा सामना हा चुरशीचा होणार आहे.

MI Vs DC Pitch Report: दिल्लीमध्ये फिरकीचा फेरा की…; ‘ पहा ‘पिच रिपोर्ट’ आणि टॉसचं गणित

गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल, साई सुदर्शन, जोस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, कागिसो रबाडा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज,  जेसन होल्डर.

राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रवींद्र जडेजा, डोनोवन फरेरा, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा, शिमरॉन हेटमायर,

Web Title: Tata ipl 2026 live update rajsthan royals won the the toss and choose bat first against gujrat titans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • GT vs RR
  • IPL 2026
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

RR Vs GT Live: ‘ध्रुव’ अन् ‘यशस्वी’चा हल्लाबोल! बॉलर्सची बोबडी वळली; गुजरातला 211 रन्सची गरज
1

RR Vs GT Live: ‘ध्रुव’ अन् ‘यशस्वी’चा हल्लाबोल! बॉलर्सची बोबडी वळली; गुजरातला 211 रन्सची गरज

DC Vs MI Live: समीर रिझवीने मुंबईचा ‘जीव’ काढला; वादळी खेळी करत 6 विकेट्सने उडवला धुव्वा
2

DC Vs MI Live: समीर रिझवीने मुंबईचा ‘जीव’ काढला; वादळी खेळी करत 6 विकेट्सने उडवला धुव्वा

MI Vs DC Live: ‘सूर्या’ तळपला पण मुंबई अडकली; दिल्लीला विजयासाठी 163 धावांची गरज
3

MI Vs DC Live: ‘सूर्या’ तळपला पण मुंबई अडकली; दिल्लीला विजयासाठी 163 धावांची गरज

बॅन बॅन बॅन…! पुन्हा ‘ही’ चूक केल्यास Shreyas Iyer ला महागात पडणार; BCCI मोठी कारवाई करणार
4

बॅन बॅन बॅन…! पुन्हा ‘ही’ चूक केल्यास Shreyas Iyer ला महागात पडणार; BCCI मोठी कारवाई करणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.