Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB Vs DC Live: केएल राहुलने होम ग्राऊंडवर दाखवला ‘क्लास’; रजत सेनेचा 6 विकेट्सने पराभव

आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने दिल्ली कॅपिटल्सला पॉवर प्लेमध्ये दोन मोठे धक्के दिले. पाथूम निसांकाला 1 रनवर आणि करूण नायरला 5 रन्सवर भुवनेश्वर कुमारने आउट केले. 

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 18, 2026 | 07:31 PM
RCB Vs DC Live: केएल राहुलने होम ग्राऊंडवर दाखवला ‘क्लास’; रजत सेनेचा 6 विकेट्सने पराभव
Follow Us
Follow Us:

आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सला दिले 176 रन्सचे टार्गेट 
फिलिप सॉल्टने केली अर्धशतकी खेळी
भुवनेश्वर कुमारने पटकावल्या 3 विकेट्स 

Tata IPL 2026 RCB Vs DC Live Updates: एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आरसीबीने प्रथम फलंदाजी करून दिल्ली कॅपिटल्सला 176 रन्सचे टार्गेट दिले होते. फिलिप सॉल्टने (IPL 2026) शानदार अर्धशतकी खेळी केली. दरम्यान या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा 6 विकेट्सने पराभव केला आहे.

दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी
आरसीबीने दिलेल्या 176 रन्सचा पाठलाग करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सकडून केएल. राहुल आणि पाथूम निसांका सलामीची जोडी म्हणून मैदानात उतरले. पाथूम निसांका आजच्या सामन्यात चांगली खेळी करू शकला नाही. 1 रन करून तो आउट झाला. करूण नायरला आजच्या सामन्यात संधी देण्यात आली होती. मात्र तो केवळ 5 रन करून बाद झाला. त्यानंतर समीर रिझवी केवळ 2 रन्स करून आउट झाला.

केएल राहुलने शानदार अर्धशतक झळकावले. राहुल 57 रन्स करून आउट झाला. राहुलचा कॅच विराट कोहलीने पकडला. स्टब्स आणि कर्णधार अक्षर पटेलने दिल्लीचा डाव राहुलच्या विकेटनंतर सांभाळला. स्टब्सने 60 रन्सची नाबाद खेळी केली. अक्षर पटेल 26 रन्स करू आउट झाला. डेव्हिड मिलरने 10 बॉल्समध्ये 22 रन्सची वादळी खेळी केली.

RCB Vs DC Live: दिल्लीच्या गोलंदाजांना ‘सॉल्ट’ झोंबला; कॅपिटल्सला विजयासाठी ‘इतक्या’ रन्सची गरज

आरसीबीची गोलंदाजी

आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने दिल्ली कॅपिटल्सला पॉवर प्लेमध्ये दोन मोठे धक्के दिले. पाथूम निसांकाला 1 रनवर आणि करूण नायरला 5 रन्सवर भुवनेश्वर कुमारने आउट केले. भुवनेश्वर कुमारने समीर रिझवीची विकेट घेतली. कृणाल पंड्याने केएल राहुलला आउट केले. रसिख डारने एक विकेट घेतली.

आरसीबीची फलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर फिलिप सॉल्ट आणि विराट कोहली सलामीला खेळण्यासाठी आले. दोघांनी पॉवर प्लेमध्ये संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र आपला 300 वा सिक्स मारण्याच्या प्रयत्नात असलेला विराट कोहली 19 रन्स करून आउट झाला. त्याने मारलेला फटका सिक्स गेला असतं तर आयपीएलमध्ये 300 सिक्स मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला असता. त्यानंतर देवदत्त पाडीकल खेळण्यासाठी मैदानात उतरला.

Soaking up the early pressure out in the middle 💪 Will the birthday boy KL Rahul stay till the end and take #DC home? 🎂 Updates ▶️ https://t.co/vfJ6SccA9T#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvDC | @DelhiCapitals | @klrahul pic.twitter.com/mI0iXeI1na — IndianPremierLeague (@IPL) April 18, 2026

दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये बऱ्यापैकी चांगली गोलंदाजी केली. दरम्यान विराट कोहली 19 रन्स वर असताना लुंगी एनगिडीने त्याची विकेट पटकावली. विराट कोहलीचा कॅच पाथूम निसांकाने पकडला. कर्णधार अक्षर पटेलने देवदत्त पाडीकलला 18 रन्सवर आउट केले तर कुलदीप यादवने सेट झालेल्या फिलिप सॉल्टला 63 रन्सवर आउट केले. मुकेश कुमारने पाटीदारला आउट केले. कुलदडेप यादवने शेफर्डची विकेट घेतली.

CSK Vs SRH Pitch Report: स्पिनर्सची जादू चालणार की फलंदाजांची…; कसे आहे आजचे पीच? वाचा सविस्तर…

आरसीबीची संभाव्य टीम: फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टिरक्षक), टिम डेव्हिड, रोमारिओ शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, रसीख सलाम, सुयश शर्मा.

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: पाथुम निसंका, के.एल. राहुल (यष्टिरक्षक), समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, आकिब नबी, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, टी. नटराजन, मुकेश कुमार.

Web Title: Tata ipl 2026 live updates delhi capitals beat rcb by 6 wickets sports news kl rahul and david miller

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • DC vs RCB
  • Delhi Capitals
  • IPL 2026
  • Royal Challengers Bangalore

संबंधित बातम्या

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा
1

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav  Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान
2

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात
3

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video
4

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.