Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC Vs RR Pitch Report: दिल्ली विरुद्ध राजस्थान रंगणार सामना; टॉस जिंकून पहिल्यांदा…, पहा पीच रिपोर्ट

रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर अक्षर पटेलची दिल्ली कॅपिटल्स सातव्या स्थानावर असून त्यांना आजचा सामना करो या मरो स्थितीचा असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 01, 2026 | 10:15 AM
DC Vs RR Pitch Report: दिल्ली विरुद्ध राजस्थान रंगणार सामना; टॉस जिंकून पहिल्यांदा…, पहा पीच रिपोर्ट
Follow Us
Follow Us:

आयपीएलमध्ये आव्हान टिकवण्यासाठी दिल्लीला विजय महत्वाचा 
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने 
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना

Tata IPL 2026 RR Vs DC Live: आज आयपीएलमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. 43 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. दिल्ली कॅपिटल्सला यंदाच्या स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी आजचा सामना जिकणे अनिवार्य असणार आहे. आजचा सामना जयपूरमध्ये होणार आहे. या सामन्याचा पीच रिपोर्ट जाणून घेऊयात.

कशी असेल आजची खेळपट्टी?

आजचा दिल्ली विरुद्ध राजस्थानचा सामना जयपूरमध्ये होत आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. जयपूरची खेळपट्टी ही फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी चांगली समजली जाते. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये नवीन बॉल असेल तर स्विग मिळू शकतो. दुसऱ्या डावात गोलंदाज प्रभावी मारा करू शकतात.

DC Vs SRH Live: टॉसचा निर्णय ‘कॅपिटल्स’च्या बाजूने; ‘एसआरएच’विरुद्ध अक्षर पटेलने घेतला…

मॅच सुरू झाल्यावर काही ओव्हर्सनंतर  खेळपट्टी थोडी संथ होऊ शकते, ज्यामुळे मधल्या ओव्हर्समध्ये कुलदीप यादव यांसारख्या फिरकीपटूंना मदत मिळेल. खेळपट्टीवर फलंदाज स्थिरावला की, येथे मोठे फटके मारणे सोपे जाते. आउटफील्ड वेगवान असल्याने चेंडू सीमारेषेपलीकडे लवकर पोहोचतो.

आजचा सामना रात्रीचा असल्याने दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता जास्त आहे.  यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे कठीण होऊ शकते आणि चेंडू ओला झाल्यामुळे फिरकीपटूंना ग्रीप मिळवणे जड जाईल. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर अक्षर पटेलची दिल्ली कॅपिटल्स सातव्या स्थानावर असून त्यांना आजचा सामना करो या मरो स्थितीचा असणार आहे. आजच्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला दव आणि खेळपट्टीच्या बदलत्या स्वरूपामुळे फायदा होऊ शकतो.

‘फू-फू’ करणं पडलं महागात! Riyan Parag ला ‘स्वॅग’ नडला; BCCI ने केली ‘ही’ मोठी कारवाई

राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम:  वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), डोनोवन फरेरा, रविंद्र जडेजा, दसुन शनाका, नांद्रे बर्गर, यश राज पुंजा, ब्रिजेश शर्मा

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: साहिल पारख, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), मिचेल स्टार्क / दुष्मंथा चमीरा, काइल जेमीसन, कुलदीप यादव, टी. नटराजन

 

Web Title: Tata ipl 2026 live updates delhi capitals vs rajsthan royals pitch report news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • IPL 2026
  • Riyan Parag
  • RR vs DC

संबंधित बातम्या

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट
1

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.