Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK Vs MI Live: मुंबई पलटण करणार बॉलिंग; वानखेडेची खेळपट्टी कोणाला साथ देणार?

आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. मुंबई 7 तर चेन्नई 8 व्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून रनरेट आणि 2 गूण मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 23, 2026 | 07:02 PM
CSK Vs MI Live: मुंबई पलटण करणार बॉलिंग; वानखेडेची खेळपट्टी कोणाला साथ देणार?
Follow Us
Follow Us:

संजू सॅमसन विरुद्ध जसप्रीत बुमराहचा स्पेल असणार खास 
एम. एस धोनी खेळणार का याकडे चाहत्यांचे लक्ष 
यंदाच्या हंगामातील महामुकाबला

Tata IPL 2026 MI vs CSK Live Updates: थोड्याच वेळात वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांचात महामुकाबला सुरू होणार आहे. चेन्नईचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड तर मुंबईचे नेतृत्व हार्दिक पंड्या करत आहे. यंदाच्या आयपीएलमधला हा सर्वात मोठा सामना असणार आहे. अनेकदा विजेतेपद जिंकलेले (CSK Vs MI) सामने आज एकमेकांच्या विरुद्ध खेळणार आहेत. दरम्यान मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. मुंबई 7 तर चेन्नई 8 व्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून रनरेट आणि 2 गूण मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यातच दुखापतीमुळे एकही सामना न खेळू शकलेला एम.एस. धोनी आज खेळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईविरुद्ध धोनी इपॅक्ट प्लेयर म्हणून खेळू शकतो.

IPL 2026: मुंबईचा ‘राजा’ विरुद्ध चेन्नईचा ‘थाला’; वानखेडेवर हाय व्होल्टेज ड्रामा, पहा हेड-टू-हेड रेकॉर्ड्स

मुंबईचा ‘राजा’ विरुद्ध चेन्नईचा ‘थाला’

रोहित शर्मा आणि एमएस धोनी आजच्या सामन्यात खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुखापत झाल्यामुळे धोनी अद्याप एकही सामना खेळू शकलेला नाही. आजच्या सामन्यात तो खेळणार का हे पहावे लागेल. तर रोहित शर्मा मागील दोन सामन्यात खेळू शकला नाही. तो तंदुरुस्त झाला असल्यास आज महत्वाच्या सामन्यात तो खेळू शकतो.

हेड टू हेड रेकॉर्ड काय?
आयपीएलमध्ये आणि चॅम्पियन्स टी-20 स्पर्धेत मुंबई आणि चेन्नई 41 वेळेस आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सने आपले वरचवस राखले आहे.

काय आहे आजचा पीच रिपोर्ट?

वानखेडेची खेळपट्टी ही परंपरेने फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. यंदाच्या आयपीएलमध्ये  वानखेडेवर झालेल्या सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 200 ते 220 दरम्यान राहिलेली आहे. लाल मातीच्या या खेळपट्टीवर चेंडू बॅटवर चांगल्या प्रकारे येतो आणि याचा फायदा फलंदाजांना मिळतो. रात्रीच्या वेळी दव पडण्याची शक्यता असल्याने दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे कठीण होऊ शकते. चेंडू ओला झाल्यास स्पिनर्सला एवढी मदत मिळत नाही.

MI Vs CSK Pitch Report: वानखेडेवर रंगणार महायुद्ध! रोहितची ‘हिटमॅन’ स्टाईल की….?

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, दानिश मालेवार, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, ए.एम. गझनफर, जसप्रीत बुमराह, अश्वनी कुमार.

चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य टीम: संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, डेवाल्ड ब्रेविस, सरफराज खान, शिवम दुबे, मॅथ्यू शॉर्ट / एम.एस. धोनी, जेमी ओव्हरटन, अंशुल कंबोज, नूर अहमद, गुरजपनेत सिंग, मुकेश चौधरी / मॅट हेन्री

Web Title: Tata ipl 2026 live updates mumbai indians won the toss and choose bowl first against csk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • IPL 2026
  • M.S. Dhoni
  • MI vs CSK
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…
1

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…

सर्वात मोठी बातमी! MS Dhoni IPL 2027 खेळणार की नाही? ‘या’ खेळाडूने दिलेली प्रतिक्रिया एकदा वाचाच…
2

सर्वात मोठी बातमी! MS Dhoni IPL 2027 खेळणार की नाही? ‘या’ खेळाडूने दिलेली प्रतिक्रिया एकदा वाचाच…

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी
3

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.