Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS Vs RR Live: पंजाब अडखळली पण Stoinis ने तारलं; ‘रॉयल्स’ला विजयासाठी 223 रन्सची गरज

राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करण्यासाठी पंजाबला आमंत्रित केले. दरम्यान प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंगने पंजाबच्या डावाची सुरुवात केली.प्रियांश आर्याने डावाची सुरुवात दणक्यात केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 28, 2026 | 09:14 PM
PBKS Vs RR Live: पंजाब अडखळली पण Stoinis ने तारलं; 'रॉयल्स'ला विजयासाठी 223 रन्सची गरज

PBKS Vs RR Live: पंजाब अडखळली पण Stoinis ने तारलं; 'रॉयल्स'ला विजयासाठी 223 रन्सची गरज

Follow Us
Close
Follow Us:

रियान परागचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
प्रभसिमरन सिंगची वादळी अर्धशतकी खेळी
यश राजने उडवली पंजाबची दाणादाण 

Tata IPL 2026 RR Vs PBKS Live Updates: सध्या चंदीगडमध्ये आयपीएलचा रोमांचक सामना सुरू आहे. आयपीएलचा हंगाम जस जसा पुढे जात आहे, त्याप्रमाणे चाहत्यांना रोज अफलातून सामने पाहायला मिळत आहे. दरम्यान आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जमध्ये सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्सने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करून रन्स केल्या आहेत. आता विजेसाठी राजस्थान रॉयल्सला  (IPL 2026) विजयासाठी 223 रन्सची आवश्यकता असणार आहे.

पंजाब किंग्जची फलंदाजी

राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करण्यासाठी पंजाबला आमंत्रित केले. दरम्यान प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंगने पंजाबच्या डावाची सुरुवात केली.प्रियांश आर्याने डावाची सुरुवात दणक्यात केली. मात्र त्याचे रूपांतर त्याला मोठ्या खेळी करणे शक्य झाले नाही. प्रियांश आर्या 11 बॉलमध्ये 29 रन्स करून आउट झाला. पॉवर प्लेमध्ये पंजाबने 50 पेक्षा जास्त रन्स केल्या.

A captivating powerplay! 🔥 Cooper Connolly and the in-form Prabhsimran Singh take #PBKS to 65/1 👌 Updates ▶️ https://t.co/fBbdVnF5Fx#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvRR pic.twitter.com/qQcEFE4RSl — IndianPremierLeague (@IPL) April 28, 2026

प्रभसिमरन सिंगने वादळी अर्धशतकी खेळी केली. तो 59 रन्स करून आउट झाला. तर कूपर कॉनली 30 रन्स करून आउट झाला. त्यानंतर श्रेयस आयेर आणि मार्कस स्टॉयनीस खेळण्यासाठी आले. कर्णधार श्रेयस अय्यर आज 21 रन्स करून आउट झाला. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये पंजाब दोनशे रन करू शकेल की नाही अशी शंका निर्माण झाली होती. मात्र अखेरच्या ओव्हर्समध्ये मार्कस स्टॉयनीसने 62 रन्सची आक्रमक आणि महत्वाची खेळी करून पंजाबला 222 रन्सपर्यंत पोहोचवले. शेवटच्या ओवरमध्ये त्याने तब्बल 24 रन्स लुटल्या.

राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी 

राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जला पॉवर प्लेमध्ये मोठी धावसंख्या उभी करण्यापासून काही प्रमाणात रोखले. गेल्या काही सामन्यात घातक ठरत असलेली प्रियांश आर्या आणि प्रभसिमरनची जोडी गोलंदाजांना फोडण्यात यश आले. जोफरा आर्चरने प्रियांश आर्याची विकेट घेतली. पहिला सामना खेळत असलेल्या यश राजने कूपर कॉनलीची विकेट घेतली. तसेच त्याने आक्रमक खेळी करत असलेल्या प्रभसिमरनला देखील आउट केले.

RR Vs PBKS Live: रियान परागने जिंकला टॉस; पीच रिपोर्टचा विचार करून घेतला ‘हा’ निर्णय

पंजाब किंग्जची संभाव्य टीम: प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टोइनिस, झेवियर बार्टलेट, मार्को जानसन, विजयकुमार वैसाख, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.

राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम: यशस्वी जयसवाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, शिम्रोन हेटमायर, डोनोवन फरेरा,  रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नंद्रे बर्गर, तुषार देशपांडे, ब्रिजेश शर्मा , रवी बिश्नोई.

 

Web Title: Tata ipl 2026 live updates prabhsimran singh and stoinis pbks set 223 runs target against rr latest updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Prabhsimran Singh
  • RR vs PBKS
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

PBKS Vs RR Live: पंजाबचा Unbeaten स्पेल संपला! ‘रॉयल्स’समोर ‘किंग्ज’ बेजार; विकेट्सने चारली धूळ
1

PBKS Vs RR Live: पंजाबचा Unbeaten स्पेल संपला! ‘रॉयल्स’समोर ‘किंग्ज’ बेजार; विकेट्सने चारली धूळ

मोडला रे मोडला! Mumbai Indians चा कणा मोडला; ‘हा’ प्रमुख खेळाडू IPL मधून बाहेर
2

मोडला रे मोडला! Mumbai Indians चा कणा मोडला; ‘हा’ प्रमुख खेळाडू IPL मधून बाहेर

IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीचा धुमाकूळ; फक्त 43 रन्स करताच ‘हा’ रेकॉर्ड होणार नावावर
3

IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीचा धुमाकूळ; फक्त 43 रन्स करताच ‘हा’ रेकॉर्ड होणार नावावर

RR Vs PBKS Live: रियान परागने जिंकला टॉस; पीच रिपोर्टचा विचार करून घेतला ‘हा’ निर्णय
4

RR Vs PBKS Live: रियान परागने जिंकला टॉस; पीच रिपोर्टचा विचार करून घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.