राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करण्यासाठी पंजाबला आमंत्रित केले. दरम्यान प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंगने पंजाबच्या डावाची सुरुवात केली.प्रियांश आर्याने डावाची सुरुवात दणक्यात केली.
265 रन्सचा पाठलाग करण्यासाठी पंजाब किंग्जकडून प्रभसिमरन सिंह आणि प्रियांश आर्याने सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी 3 ओव्हर्समध्ये 50 पेक्षा जास्त रन्सची पार्टनरशिप केली.
मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जच्या 2 विकेट्स 45 रन्समध्ये घेतल्या मात्र त्यानंतर श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरनने 100 रन्सची भागीदारी केली. ए.एम. गझनफरने कूपर कॉनली आणि प्रियांश आर्याची विकेट घेतली.
आयपीएल २०२५ च्या काल झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ८ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात पंजाबचा पराभव झाला असला तरी प्रभसिमरन सिंगने पंजाबसाठी एक विशेष कामगिरी…
१८ व्या सिझनमध्ये अनेक नव्या खेळाडूंना या नव्या सिझनमध्ये खेळण्याची संधी मिळाली. १८ व्या हंगामातही, असे अनेक अनकॅप्ड खेळाडू आहेत जे त्यांच्या कामगिरीने रातोरात स्टार बनले आहेत.
सामन्यातील कामगिरीपेक्षा प्रभसिमरन सिंगच्या जिद्दीचे जास्त कौतुक केले जात आहे. त्याचे वडील आजाराने ग्रस्त आहेत. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांना आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करावे लागत आहे.
आजच्या सामन्यात पंजाब किंग्सने पहिले फलंदाजी करत लखनौ सुपर जायंट्ससमोर 237 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. या सामन्यात प्रभसिमरन सिंह याने आणखी एकदा कमालीचा खेळ दाखवला आणि क्रिकेट चाहत्यांचे लक्ष्य…
प्रभसिमरन सिंगच्या उत्कृष्ट कामगिरीने, प्रभसिमरनने आयपीएलमध्ये एक सर्वकालीन विक्रम रचला आणि रोख रकमेच्या लीगमध्ये एका अनकॅप्ड खेळाडूसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला.