Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Team India चे वीर भिडले? जाडेजाने बॅट फिरवली आणि कुलदीपने थेट..; मैदानावर राडा, Video Viral

जडेजाने रागाच्या भरात बॅट फिरवणे आणि कुलदीपने त्याला धक्का देणे, या प्रकारामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सामना सुरू असताना , कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा यांच्यात कशावरून तरी चर्चा सुरू असल्याचे दिसून आले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 01, 2026 | 10:23 PM
Team India चे वीर भिडले? जाडेजाने बॅट फिरवली आणि कुलदीपने थेट..; मैदानावर राडा, Video Viral

Team India चे वीर भिडले? जाडेजाने बॅट फिरवली आणि कुलदीपने थेट..; मैदानावर राडा, Video Viral

Follow Us
Follow Us:

राजस्थान रॉयल्सने दिल्लीला दिले 226 रन्सचे टार्गेट 
मिशेल स्टार्कच्या पहिल्याच सामन्यात 3 विकेट्स 
कुलदीप यादव अन् जाडेजाचा व्हिडिओ व्हायरल

Ravindra Jadeja Vs Kuldeep Yadav Video: आज राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रियन परागच्या आक्रमक खेळीच्या जोरावर राजस्थानने दिल्लीला 226 रन्सचे टार्गेट दिले. मात्र सध्या रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादव मैदानावर भिडल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू मैदानावर आपल्या खेळासोबतच त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांसाठी ओळखले जातात.मात्र सध्या आयपीएलमधला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे सोशल मिडियावर रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादवचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये हे दोन्ही खेळाडू एकमेकांना भिडताना दिसत आहेत.

जडेजाने रागाच्या भरात बॅट फिरवणे आणि कुलदीपने त्याला धक्का देणे, या प्रकारामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सामना सुरू असताना , कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा यांच्यात कशावरून तरी चर्चा सुरू असल्याचे दिसून आले. तेव्हा अचानक जडेजाने आपल्या हातातील बॅट कुलदीपच्या दिशेने फिरवली. याला प्रत्युत्तर म्हणून कुलदीपनेही जडेजाचा हात धरून त्याला जोरात बाजूला ढकलले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

𝙈𝙖𝙨𝙩𝙞 𝙧𝙪𝙠𝙣𝙞 𝙣𝙖𝙝𝙞 𝙘𝙝𝙖𝙝𝙞𝙮𝙚… Kuldeep Yadav & Ravindra Jadeja shared a fun moment in the middle of the game. 😅#TATAIPL 2026 ➡️ #RRvDC | LIVE NOW 👉https://t.co/cMKydi0l80 pic.twitter.com/6EijsAT5Nd — Star Sports (@StarSportsIndia) May 1, 2026

दरम्यान हा व्हिडओ बघून काही जणांनी टीम इंडियाचे शिलेदार भिडले आहेत, असे वाटले. मात्र व्हिडिओ नीट पहिला असता तर त्यांच्यात झालेली कृती ही केवळ मस्करी होती. जडेजा आणि कुलदीप हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि मैदानावर अशा प्रकारे एकमेकांसोबत थट्टा-मस्करी करताना ते अनेकदा दिसले आहेत.

सध्या जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पॉवर प्लेमध्ये तो चुकीचा ठरला. अखेर या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 225 रन्स केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सला आता विजयासाठी 226 रन्सची गरज असणार आहे.

DC Vs RR Live: फिनिशिंग टच म्हणजे काय? फरेराने दाखबलं! Riyan Parag ने दिल्लीला दिले 226 रन्सचे टार्गेट

राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम:  वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), डोनोवन फरेरा, रविंद्र जडेजा, दसुन शनाका, नांद्रे बर्गर, यश राज पुंजा, ब्रिजेश शर्मा

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: साहिल पारख, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), मिचेल स्टार्क / दुष्मंथा चमीरा, काइल जेमीसन, कुलदीप यादव, टी. नटराजन

Web Title: Tata ipl 2026 live updates ravindra jadeja and kuldeep yadav fight video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 10:18 PM

Topics:  

  • Kuldeep Yadav
  • Ravindra Jadeja
  • RR vs DC
  • viral video

संबंधित बातम्या

नशेचा अतिरेक! मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा; कपडे काढत थेट रस्त्यावरच…., VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप
1

नशेचा अतिरेक! मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा; कपडे काढत थेट रस्त्यावरच…., VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप

बालसुरक्षेला तिलांजली? उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार! नालेसफाईसाठी अल्पवयीन मुलांचा जीव धोक्यात
2

बालसुरक्षेला तिलांजली? उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार! नालेसफाईसाठी अल्पवयीन मुलांचा जीव धोक्यात

दिल्ली-लखनौमध्ये मोठी डील? IPL 2027 Rishabh Pant ला 12 कोटींचे नुकसान? कुलदीप कुठून खेळणार?
3

दिल्ली-लखनौमध्ये मोठी डील? IPL 2027 Rishabh Pant ला 12 कोटींचे नुकसान? कुलदीप कुठून खेळणार?

हातात सिगारेट, बाजूला दारुच्या बाटल्या…! नशेत तर्रर्र तरुणीचा रस्त्याच्या मधोमध धिंगाणा; VIDEO VIRAL
4

हातात सिगारेट, बाजूला दारुच्या बाटल्या…! नशेत तर्रर्र तरुणीचा रस्त्याच्या मधोमध धिंगाणा; VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.