Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK बालेकिल्ल्यातच ढेपाळली! सलग दूसरा पराभव; चेन्नईवर PBKS चा 5 विकेट्सने ‘गब्बर’ विजय

IPL 2026: चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 209 धावा केल्या. चेन्नईने दिलेल्या 210 धावांचा पाठलाग करताना पंजाबने पॉवर प्लेमध्ये धमाकेदार सुरुवात केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 03, 2026 | 11:26 PM
CSK बालेकिल्ल्यातच ढेपाळली! सलग दूसरा पराभव; चेन्नईवर PBKS चा 5 विकेट्सने ‘गब्बर’ विजय
Follow Us
Close
Follow Us:

चेन्नईचे पंजाब किंग्जला 210 धावांचे लक्ष्य
आयुष म्हात्रेने केली 73 धावांची खेळी
प्रभसिमरन आणि प्रियांश शर्माने केली जोरदार सुरुवात 

Tata IPL 2026 CSK vs PBKS Live Result: चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना पार पडला. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने (CSK Vs PBKS) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 209 धावा केल्या. चेन्नईने दिलेल्या 210 धावांचा पाठलाग करताना पंजाबने पॉवर प्लेमध्ये धमाकेदार सुरुवात केली. अखेर पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्याच होम ग्राऊंडमध्ये 5 विकेट्सने पराभूत केले आहे.

पंजाब किंग्जची फलंदाजी

पंजाब किंग्जच्या डावाची सुरुवात प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंहने केली. दोघांनी पॉवर प्लेमध्ये जोरदार सुरुवात केली. प्रियांश आर्या 39 धावा करून बाद झाला. तर प्रभसिमरन सिंह 43 धावा करून रनआउट झाला. तर मागच्या सामन्यात शानदार खेळी केलेल्या कूपर कॉनली 36 धावा करून बाद झाला. त्यानंतर पंजाबचा संघ काहीसा अडचणीत सापडला होता. मात्र कर्णधार श्रेयस अय्यर आणि नेहाल वढेराने 50 धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यर 50 धावांवर आउट झाला. नेहाल वढेरा 10 रन्स करून आउट झाला.

पंजाब किंग्जची गोलंदाजी

पंजाब किंग्जने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. झेवियर बार्टलेटने 1 विकेट घेतली. मार्को जान्सनने एक विकेट घेतली. त्याने कार्तिक शर्माला बाद केले. विजयकुमार वैशाखने आयुष म्हात्रेची विकेट घेतली. तर फिरकीपटू युझवेंद्र चहलने देखील ऋतुराज गायकवाडला बाद केले.

Ayush Mhatre ने ‘चेन्नई’ गाजवलं! तर दुबेने 200 पार पोहोचवलं; PBKS ला विजयासाठी 210 धावांची गरज

चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी

पंजाब किंग्जने चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन हे सलामीची जोडी म्हणून मैदानात खेळण्यासाठी उतरले. संजू सॅमसन केवळ 7 धावा करून बाद झाला. आयुष म्हात्रेने अर्धशतकीय खेळी केली. चेन्नई सुपर किंग्जकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि आयुष म्हात्रेने 100 धावांची भागीदारी केली. आयुष म्हात्रेने 73 धावांची शानदार खेळी केली.

Match 7. 18.4: Anshul Kamboj to Marcus Stoinis 4 runs, Punjab Kings 210/5 https://t.co/riWrE2EZiF #TATAIPL | #CSKvPBKS — IndianPremierLeague (@IPL) April 3, 2026

कार्तिक शर्मा 1 धाव करून आउट झाला. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड 28 धावा करून बाद झाला. तर सरफराज खान 32 धावा करून विजयकुमार वैशाखच्या गोलंदाजीवर बाद झाला. डावखुरा फलंदाज शिवम दुबेने 45 धावांचे तडाखेबंद खेळी करून चेन्नईच्या संघाला 209 धावांपर्यंत पोहोचवले.

CSK vs PBKS Live: चेपॉकमध्ये धावांचा पाऊस पडणार? श्रेयस अय्यरने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

चेन्नई सुपर किंग्जची गोलंदाजी

चेन्नई सुपर किंग्जकडून पहिली ओव्हर खलील अहमदने केली. मॅट हेनरीने प्रियांश आर्याची विकेट घेतली. अंशूल कंबोजने देखील कूपर कॉनलीला बाद करून 1 विकेट पटकावली. नूर अहमदने 4 ओव्हर्समध्ये 38 धावा दिल्या. अंशूल कंबोज कर्णधार श्रेयस अय्यरला 50 धावांवर बाद केले.

चेन्नई सुपर किंग्ज : संजू सॅमसन (विकेटकीपर), रुतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, मॅट शॉर्ट, शिवम दुबे, सरफराज खान/प्रशांत वीर, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, मॅट हेन्री, खलील अहमद,

पंजाब किंग्स : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, 10 विजयकुमार सिंह, विजयकुमार सिंह, युझवेंद्र चहल

Web Title: Tata ipl 2026 live updates shreyas iyer pbks beat csk by 5 wickets chepock stedium sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • IPL 2026
  • PBKS vs CSK
  • Priyansh Arya

संबंधित बातम्या

KKR vs DC Live Score: दिल्ली कॅपिटल्सचा डाव संपला; कोलकाता समोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य
1

KKR vs DC Live Score: दिल्ली कॅपिटल्सचा डाव संपला; कोलकाता समोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य

Rishabh Pant: LSG चा फ्लॉप हंगाम; ऋषभ पंतची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? टीम मॅनेजमेंटचा मोठा इशारा
2

Rishabh Pant: LSG चा फ्लॉप हंगाम; ऋषभ पंतची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? टीम मॅनेजमेंटचा मोठा इशारा

RR Beat MI: राजस्थान रॉयल्स ठरली प्लेऑफमध्ये पोहोचणारी शेवटची टीम; वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा पराभव
3

RR Beat MI: राजस्थान रॉयल्स ठरली प्लेऑफमध्ये पोहोचणारी शेवटची टीम; वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा पराभव

KKR vs DC Live: नशिबाचा खेळ! राजस्थानच्या निकालावर ठरणार कोलकात्याचं भवितव्य, टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
4

KKR vs DC Live: नशिबाचा खेळ! राजस्थानच्या निकालावर ठरणार कोलकात्याचं भवितव्य, टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.