पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघाचा या स्पर्धेचा ४ पराभव झाला आहे, पंजाबने पीसीए न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर 18 धावांनी पराभव केला…
आज या सीझनचा २२ वा सामना सुरु यामध्ये CSK विरुद्ध PBKS यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यात प्रियांश आर्य नावाच्या एका अनकॅप्ड खेळाडूला पदार्पणाची संधी दिली आहे आणि या खेळाडूने त्याच्या…
पंजाब किंग्सचा २४ वर्षीय प्रियांश आर्य याने त्याच्या संघासाठी शतक झळकावले आहे. प्रियांश आर्या याने ४० चेंडूंमध्ये १०३ धावांची दमदार खेळी खेळली यामध्ये त्याने ९ षटकार आणि ८ चौकार मारले.…
पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्याचे नाणेफेक झाले आहे. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई संघाचा सामना पंजाब किंग्ससोबत खेळवला जाणारा आहे. ऋतुराज गायकवाड या सामन्यात काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचे बोलले जात आहे.
आज संध्याकाळी पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई आणि पंजाब आमनेसामने असणार आहे.
धोनीविरुद्ध पंजाबची रणनीती काय असेल? पीबीकेएसचा ३४ वर्षीय लेग-स्पिनर युजवेंद्र चहलने धोनीबद्दल बोलून त्याला एक 'चॅलेंज' दिले आहे. चहलने २०१६ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
आयपीएल २०२२ मध्ये रविवारी फक्त एकच सामना खेळवला जाणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जचे संघ मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० पासून आमनेसामने येतील.
आयपीएलच्या १५व्या हंगामातील ११ वा सामना पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी फॅन्टसी इलेव्हन संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो ते पाहूया.