Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR Vs SRH Pitch Report Live: समोर आली ईडन गार्डन्सची कुंडली; ‘हा’ निर्णय घेतल्यास विजय निश्चित

Eden Gardens: आज कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ आज आपल्या पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 02, 2026 | 03:24 PM
KKR Vs SRH Pitch Report Live: समोर आली ईडन गार्डन्सची कुंडली; 'हा' निर्णय घेतल्यास विजय निश्चित

KKR Vs SRH Pitch Report Live: समोर आली ईडन गार्डन्सची कुंडली; 'हा' निर्णय घेतल्यास विजय निश्चित

Follow Us
Follow Us:

आज केकेआर विरुद्ध एसआरएचमध्ये होणार सामना 
दोन्ही संघांचा पहिल्या सामन्यात पराभव 
इडन गार्डन स्टेडियमवर रंगणार सामना

SRH Vs KKR Tata IPL 2026 Live: मागील आठवड्यात आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. आज संध्याकाळी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (SRH vs KKR) यांच्यात सामना होणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर सामना होणार आहे. दोन्ही संघांना आपापल्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.

आज कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ आज आपल्या पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहेत. ईडन गार्डन स्टेडियमवर हा सामना होणार असून, आजच्या सामन्यासाठी येथील खेळपट्टी कशी असेल, ती कोणाला साथ देईल याचा एक आढावा घेऊयात.

काय सांगतो पीच रिपोर्ट?

ईडन गार्डनची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग समजली जाते. लाइट्स असताना या ठिकाणी फलंदाजी करणे खेळाडूना आवडते. सुरुवातीला काही ओव्हर्समध्ये गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर इथे फक्त फलंदाजांची ताकद दिसू शकते. टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करणे निवडतो. या स्टेडियमवर आपल्याला धावांचा पाऊस पाहायला मिळू शकतो.

IPL 2026 चा पहिला बवाल, लखनौच्या Prince Yadav ची ट्रिस्टन स्टब्सशी शाब्दिक बाचाबाची! अंपायरने थांबवले भांडण, Video Viral

कसे असणार हवामान?

आज एसआरएच  आणि केकेआर यांच्यात ईडन गार्डन्सवर सामना होणार आहे. केकेआरचे हे होम ग्राऊंड आहे. दरम्यान या ठिकाणी खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त असल्याचे समोर येत आहे. दरम्यान आज येथील हवामान देखील साफ आणि मोकळे असण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता नाहीये. कदाचित उकाडा जास्त असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खेळाडूंना त्रास होऊ शकतो.

सामना कुठे बघाल? 
केकेआर विरुद्ध एसआरएच यांच्यात संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल 7 वाजता टॉस होईल. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. तसेच जिओ हॉटस्टारवर देखील तुम्ही हा सामना पाहू शकणार आहात.

LSG Vs DC Live: लखनौसमोर समीर रिझवीचा धुमाकूळ; एकाना हादरलं, दिल्लीचा 6 विकेट्सने विजय

केकेआरची संभाव्य टीम:  फिन्न ॲलन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, अंगक्रिश रघुवंशी (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, अनुकूल रॉय, वरुण चक्रवर्ती,  वैभव अरोरा, रॉवमन पॉवेल,

एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हेनरिक क्लासेन, लियाम लिविंगस्टोन, नितीश कुमार रेड्डी, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा, अनिकेत वर्मा, सलील अरोरा

Web Title: Tata ipl 2026 live updates srh vs kkr eden gardens pitch report toss factor marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Eden Gardens
  • IPL 2026
  • KKR vs SRH

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.