Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: दिल्ली कॅपिटल्स धारातीर्थी पडणार की…; ‘त्या’ नियमांमुळे आज महत्वाचा खेळाडू संघाबाहेर

राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामना होण्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. या महत्त्वाच्या लढतीपूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 01, 2026 | 05:50 PM
IPL 2026: दिल्ली कॅपिटल्स धारातीर्थी पडणार की…; ‘त्या’ नियमांमुळे आज महत्वाचा खेळाडू संघाबाहेर
Follow Us
Follow Us:

आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने 
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना
लुंगी एनगिडी दिल्लीकडून खेळू शकणार नसल्याचे वाढली चिंता

DC Vs RR Live Updates: आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलचा 43 वा सामना खेळवला जात आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. राजस्थानचा कर्णधार रियान परागला ई-सिगारेट ओढल्याप्रकरणी बीसीसीआयने दंड ठोठावला आहे. त्यातच आता दिल्ली कॅपिटल्ससाठी देखील एक मोठी बातमी समोर येत आहे. एक महत्वाचा खेळाडू आज दिल्लीकडून खेळू शकणार नाहीये.

राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामना होण्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. या महत्त्वाच्या लढतीपूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी आजच्या सामन्यात खेळू शकणार नाही.

गेल्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध खेळताना लुंगी एन्गिडीला गंभीर दुखापत झाली होती. कॅच पकडताना त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. आयसीसी आणि आयपीएलच्या ‘कन्कशन’ नियमांनुसार, डोक्याला दुखापत झालेल्या खेळाडूला किमान ७ दिवस निरीक्षणाखाली आणि विश्रांतीवर राहणे अनिवार्य असते. याच नियमामुळे एन्गिडी आजच्या हाय-व्होल्टेज सामन्यातून बाहेर पडला आहे.दिल्ली कॅपिटल्सचा संघ आधीच सलग तीन पराभवांमुळे अडचणीत आहे. अशा परिस्थितीत त्यांचा सर्वात फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज बाहेर होणे हा दिल्ली कॅपिटल्ससाठी मोठा धक्का समजला जात आहे.

IPL 2026 मध्ये आज घमासान! यशस्वी विरुद्ध कुलदीपमध्ये चुरशीची लढत, पहा Playing 11

IPL 2026 मध्ये आज घमासान!

आज जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना होणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स चौथ्या तर दिल्ली कॅपिटल्स सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे दिल्लीसाठी आजचा सामना जिंकणे आवश्यक असणार आहे. आज आपण दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड आणि प्लेइंग 11 जाणून घेऊयात.

DC Vs RR Pitch Report: दिल्ली विरुद्ध राजस्थान रंगणार सामना; टॉस जिंकून पहिल्यांदा…, पहा पीच रिपोर्ट

हेड-टू-हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात या दोन संघांमधील लढत नेहमीच चुरशीची ठरली आहे. राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आतापर्यंत 30 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 15 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांचे पारडे समान असले तरी, जयपूरच्या मैदानावर राजस्थानचा रेकॉर्ड दिल्लीपेक्षा चांगला आहे. गेल्या हंगामात दिल्लीने राजस्थानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले होते. त्यामुळे राजस्थानला गफील राहून चालणार नाही. अक्षर पटेलच्या दिल्लीसाठी आजचा सामना ‘करा किंवा मरा’ असा असणार आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी आणि आयपीएलमधील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी दिल्लीला आजचा सामना जिंकणे गरजेचच असणार आहे.

Web Title: Tata ipl 2026 lungi nigdi not play with dc today icc rule and head unjury

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • DC vs RR
  • IPL 2026
  • Lungi Ngidi

संबंधित बातम्या

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट
1

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.