Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS Vs DC Live: प्रियांशने रडवले तर Shreyas Iyer ने धू-धू धुतले, दिल्लीला 211 रन्सचे टार्गेट

प्रियांश आर्य 56 रन्सची खेळी करून आउट झाला. तर प्रभसिमरन सिंग केवळ 18 रन्स करून आउट झाला. त्यानंतर खेळण्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यर आणि कूपर कॉनली आले. त्यांनी पंजाबच्या धावसंख्येला आकार दिला.

  • By तेजस भागवत
Updated On: May 11, 2026 | 09:27 PM
PBKS Vs DC Live: प्रियांशने रडवले तर Shreyas Iyer ने धू-धू धुतले, दिल्लीला 211 रन्सचे टार्गेट
Follow Us
Close
Follow Us:

पंजाब किंग्जची धमाकेदार सुरुवात 
प्रियांश आर्य आणि प्रभसिमरनची जबरदस्त भागीदारी 
दिल्ली कॅपिटल्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

Tata  IPL 2026 PBKS Vs DC Live Updates: धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमवर आज आयपीएलचा 55 वा सामना सुरू आहे. दिल्ली कपिटल्स अन् पंजाब किंग्ज आमनेसामने आले आहेत. दिल्लीचा कर्णधार (DC Vs PBKS) अक्षर पटेलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तो निर्णय पंजाबच्या सलामीच्या जोडीने चुकीचा ठरवला. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरनने तडाखेबंद खेळी केली. अखेर या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करून दिल्लीच्या संघाला रन्सचे टार्गेट दिले आहे.

पंजाब किंग्जची फलंदाजी

पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना संघाकडून प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या मैदानात उतरली. दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई या दोन्ही फलंदाजांनी करण्यास सुरुवात केली. या दोन्ही फलंदाजांनी तडाखेबंद खेळी केली. प्रियांश आर्याने शानदार अर्धशतक झळकावले. त्याला प्रभसिमरन सिंगने चांगली सुरुवात केली.

प्रियांश आर्य 56 रन्सची खेळी करून आउट झाला. तर प्रभसिमरन सिंग केवळ 18 रन्स करून आउट झाला. त्यानंतर खेळण्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यर आणि कूपर कॉनली आले. त्यांनी पंजाबच्या धावसंख्येला आकार दिला. कर्णधार श्रेयस अय्यरने महत्वाची अशी अर्धशतकी खेळी केली. तर कूपर कॉनली 38 रन्स करून आउट झाला. मार्कस स्टॉयनीस 1 रन करून आउट झाला. तर शशांक सिंग शून्यावर आउट झाला.

DC Vs PBKS Toss: आज नाही तर कधीच नाही; अक्षर पटेलने जिंकला टॉस, घेतला ‘हा’ निर्णय

दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना पॉवर प्ले मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध एकही विकेट मिळवता आली नाही. त्यानंतर मात्र अखेर दिल्लीला माधव तिवारीने प्रियांश आर्य  आउट करून पहिली विकेट प्राप्त करून दिली. तर पाठोपाठ मुकेश कुमारने प्रभसिमरन सिंगला आउट केले.  माधव तिवारीने कर्णधार कॉपर कॉनलीला आउट केले. मिशेल स्टार्कने शशांक सिंग आणि स्टॉयनीसची विकेट घेतली.

Making his mark with a massive wicket! 🎯 Mukesh Kumar gets rid of Prabhsimran Singh 👊 Updates ▶️ https://t.co/wHhflKIvCR#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvDC pic.twitter.com/wgDV3cVcTH — IndianPremierLeague (@IPL) May 11, 2026

पंजाब किंग्जचा संपूर्ण संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, हरनूर सिंग, प्रभसिमरन सिंग, मिचेल ओवेन, विष्णू विनोद, निहाल वढेरा, अजमतुल्ला उमरझाई, मार्को जॅनसेन, मुशीर खान, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, सूर्यांश शेडगे, अर्शदीप सिंग, झेवियर लोप्रीट, युज्वेर चॅलेट, युवेंद्र चॅलेट, युजर्सन लो. ब्रार, विजयकुमार वैशाक, यश ठाकूर, कूपर कोनोली, बेन द्वारशुईस, प्रवीण दुबे, पायला अविनाश आणि विशाल निषाद.

नुसता जाळ अन् धूर! Priyansh Arya ने लोळवलं; थंड हवेत दिल्लीच्या गोलंदाजांना फोडला घाम

दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ:

अभिषेक पोरेल, लोकेश राहुल, नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, आशुतोष शर्मा, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, मुकेश कुमार, विपराज निगम, मिचेल स्टार्क, त्रिपुराणा विजय, डेव्हिड मिलर, आकिब नबी दार, पथुम नबी दार, पथुम निलगि, लुकान प्रिन्स, के. जेमिसन, अजय जाधव मंडल, माधव तिवारी, साहिल पारख, करुण नायर, टी नटराजन.

Web Title: Tata ipl 2026 pbks shreyas iyer set 211 runs target to delhi capitals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 09:27 PM

Topics:  

  • IPL 2026
  • PBKS vs DC
  • Punjab Kings

संबंधित बातम्या

DC Vs PBKS Live: पंजाबच्या ‘किंग्ज’चा पराभवाचा ‘चौकार’; दिल्लीच्या विजयाने Play Off चे गणित बिघडले
1

DC Vs PBKS Live: पंजाबच्या ‘किंग्ज’चा पराभवाचा ‘चौकार’; दिल्लीच्या विजयाने Play Off चे गणित बिघडले

नुसता जाळ अन् धूर! Priyansh Arya ने लोळवलं; थंड हवेत दिल्लीच्या गोलंदाजांना फोडला घाम
2

नुसता जाळ अन् धूर! Priyansh Arya ने लोळवलं; थंड हवेत दिल्लीच्या गोलंदाजांना फोडला घाम

DC Vs PBKS Toss: आज नाही तर कधीच नाही; अक्षर पटेलने जिंकला टॉस, घेतला ‘हा’ निर्णय
3

DC Vs PBKS Toss: आज नाही तर कधीच नाही; अक्षर पटेलने जिंकला टॉस, घेतला ‘हा’ निर्णय

BringBackBhuvi: टीम इंडियात Bhuvneshwar Kumar ची वापसी होणार? काय म्हणाला आर अश्विन?
4

BringBackBhuvi: टीम इंडियात Bhuvneshwar Kumar ची वापसी होणार? काय म्हणाला आर अश्विन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.