Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS vs GT Live: ‘टॉस’ची लढाई श्रेयस अय्यरने जिंकली; घेतलेला निर्णय Pitch Report च्या विरुद्ध?

दोन्ही संघ सध्या मजबूत स्थितीत पाहायला मिळत आहे. शुभमन गिलच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत शुभमन गिलला स्थान मिळाले नव्हते. तसेच श्रेयस अय्यरला देखील स्थान मिळाले नव्हते.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 31, 2026 | 07:08 PM
PBKS vs GT Live: 'टॉस'ची लढाई श्रेयस अय्यरने जिंकली; घेतलेला निर्णय पीच रिपोर्टच्या विरुद्ध?

PBKS vs GT Live: 'टॉस'ची लढाई श्रेयस अय्यरने जिंकली; घेतलेला निर्णय पीच रिपोर्टच्या विरुद्ध?

Follow Us
Follow Us:

आज पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स सामना रंगणार 
संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होणार 
श्रेयस अय्यर विरुद्ध शुभमन गिल येणार आमने सामने

Tata IPL 2026 GT vs PBKS Toss Live: आज चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएलच्या महापर्वातील चौथा सामना रंगणार आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध  गुजरात टायटन्समध्ये आजचा सामना होणार आहे. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल हे दोन युवा कर्णधार आमनेसामने येणार आहेत. दरम्यान पंजाब किंग्स संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला आहे. सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.

दोन्ही संघ सध्या मजबूत स्थितीत पाहायला मिळत आहे. शुभमन गिलच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत शुभमन गिलला स्थान मिळाले नव्हते. तसेच श्रेयस अय्यरला देखील स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे दोघांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या खेळपट्टीचा अंदाज

आज पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएलचा सामना पार पडणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी उत्सुक आहेत. दरम्यान या स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाज की फलंदाज यांच्यासाठी फायदेशीर असेल हे आपण जाणून घेऊयात.

IPL 2026 : ‘तो कसा खेळतोय…’, वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून रियान पराग थक्क, पत्रकार परिषदेमध्ये केले मोठे विधान

महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जात आहे. सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना उपयुक्त ठरू शकते. या स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यांमधील केवळ दोन ते तीन वेळेसच 200 धावांचा टप्पा पार झाला आहे. 160 ते 180  अशी धावसंख्या पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने येथे केली आहे. आज येथील हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे या ठिकाणी पावसाची शक्यता दिसून येत नाहीये.  दुसऱ्या डावामध्ये खेळपट्टी आणि मैदानात दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही संघ या ठिकाणी टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याचा अंदाज जास्त प्रमाणात आहे.

पंजाब किंग्सची संभाव्य टीम:  प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टोइनिस, शशांक सिंग, अजमतुल्लाह ओमरजई, मार्को यान्सन, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, कूपर कानोली

GT Vs PBKS Pitch Report: टॉस ठरणार ‘बॉस’! खेळपट्टीचा काय नेम नाही अन्…; कोणाची धुलाई होणार?

गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जॉस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, शाहरुख खान, राशिद खान, प्रसिद्ध कृष्णा

Web Title: Tata ipl 2026 pbks vs gt live shreyas iyyer won toss and choose bowl first

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • Gujrat Titans
  • IPL 2026
  • Punjab Kings
  • Shubhman Gill

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.