Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: मुंबईचा ‘राजा’ विरुद्ध चेन्नईचा ‘थाला’; वानखेडेवर हाय व्होल्टेज ड्रामा, पहा हेड-टू-हेड रेकॉर्ड्स

आयपीएलच्या फायनलमध्ये हे दोन संघ 4 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबईने चेन्नईला 3 वेळा धूळ चारली आहे, तर चेन्नईला केवळ 1 वेळा मुंबईवर मात करता आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 23, 2026 | 04:14 PM
IPL 2026: मुंबईचा ‘राजा’ विरुद्ध चेन्नईचा ‘थाला’; वानखेडेवर हाय व्होल्टेज ड्रामा, पहा हेड-टू-हेड रेकॉर्ड्स
Follow Us
Follow Us:

धोनी अन् शर्मा खेळणार का याकडे सर्वांचे लक्ष
पॉईंट्स टेबलच्या आघाडीसाठी विजय महत्वाचा
वानखेडेवर रंगणार महामुकाबला

Tata IPL 2026 MI Vs CSK Live: आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आज पुन्हा एकदा आमनेसामने येत आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या ३३ व्या सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 5 वेळा जेतेपदावर नाव कोरले आहे. यंदाच्या हंगामात (IPL 2026) टिकून राहण्यासाठी दोन्ही ‘महाबलाढ्य’ संघांना आजचा विजय महत्वचा असणार आहे.

रोहित शर्मा आणि एमएस धोनी आजच्या सामन्यात खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुखापत झाल्यामुळे धोनी अद्याप एकही सामना खेळू शकलेला नाही. आजच्या सामन्यात तो खेळणार का हे पहावे लागेल. तर रोहित शर्मा मागील दोन सामन्यात खेळू शकला नाही. तो तंदुरुस्त झाला असल्यास आज महत्वाच्या सामन्यात तो खेळू शकतो.

हेड टू हेड रेकॉर्ड काय?
आयपीएलमध्ये आणि चॅम्पियन्स टी-20 स्पर्धेत मुंबई आणि चेन्नई 41 वेळेस आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सने आपले वरचवस राखले आहे.

एकूण सामने: 41

मुंबई इंडियन्सचा विजय: 22

चेन्नई सुपर किंग्सचा विजय: 19

MI Vs CSK Pitch Report: वानखेडेवर रंगणार महायुद्ध! रोहितची ‘हिटमॅन’ स्टाईल की….?

फायनलमधील चुरस

आयपीएलच्या फायनलमध्ये हे दोन संघ 4 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबईने चेन्नईला 3 वेळा धूळ चारली आहे, तर चेन्नईला केवळ 1 वेळा मुंबईवर मात करता आली आहे.

वानखेडेवर रंगणार महायुद्ध!

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवार आज चेन्नई विरुद्ध मुंबई असा महामुकाबला होणार आहे. ऋतुराज गायकवाड आणि हार्दिक पंड्या आमनेसामने येणार आहेत. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. आजच्या सामन्यात एम.एस. धोनी खेळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ‘हाय-व्होल्टेज’ सामन्यात वानखेडेची खेळपट्टी कोणाला साथ देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे आजचा पीच रिपोर्ट?

वानखेडेची खेळपट्टी ही परंपरेने फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. यंदाच्या आयपीएलमध्ये  वानखेडेवर झालेल्या सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 200 ते 220 दरम्यान राहिलेली आहे. लाल मातीच्या या खेळपट्टीवर चेंडू बॅटवर चांगल्या प्रकारे येतो आणि याचा फायदा फलंदाजांना मिळतो. रात्रीच्या वेळी दव पडण्याची शक्यता असल्याने दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे कठीण होऊ शकते. चेंडू ओला झाल्यास स्पिनर्सला एवढी मदत मिळत नाही.

IPL मध्ये रविंद्र जडेजाची धूम, निशाण्यावर MS Dhoni चा मोठा रेकॉर्ड; लवकरच करणार बरोबरी

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, दानिश मालेवार, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, ए.एम. गझनफर, जसप्रीत बुमराह, अश्वनी कुमार.

चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य टीम: संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, डेवाल्ड ब्रेविस, सरफराज खान, शिवम दुबे, मॅथ्यू शॉर्ट / एम.एस. धोनी, जेमी ओव्हरटन, अंशुल कंबोज, नूर अहमद, गुरजपनेत सिंग, मुकेश चौधरी / मॅट हेन्री

Web Title: Tata ipl 2026 rohit sharma vs ms dhoni mi and csk playing 11

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • IPL 2026
  • MI vs CSK
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

रोहित शर्माचे वनडे करिअर धोक्यात? अफगाणिस्तानविरुद्ध अपयशी ठरल्यास संघातून होणार सुट्टी; ‘हा’ खेळाडू ठरणार नवा सलामीवीर
1

रोहित शर्माचे वनडे करिअर धोक्यात? अफगाणिस्तानविरुद्ध अपयशी ठरल्यास संघातून होणार सुट्टी; ‘हा’ खेळाडू ठरणार नवा सलामीवीर

IND vs AFG: रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार का? वनडे मालिकेपूर्वी फिटनेसबाबत आली सर्वात मोठी अपडेट!
2

IND vs AFG: रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार का? वनडे मालिकेपूर्वी फिटनेसबाबत आली सर्वात मोठी अपडेट!

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट
3

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा
4

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.