Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR Vs PBKS Live: रियान परागने जिंकला टॉस; पीच रिपोर्टचा विचार करून घेतला ‘हा’ निर्णय

आयपीएलमध्ये आज टॉप 4 मध्ये असणाऱ्या संघांमध्ये सामना होणार आहे. पंजाब किंग्ज तर 1 ल्या स्थानी तर राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 28, 2026 | 07:02 PM
RR Vs PBKS Live: रियान परागने जिंकला टॉस; पीच रिपोर्टचा विचार करून घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Follow Us:

श्रेयस अय्यर अन् रियान पराग आमनेसामने 
थोड्याच वेळात सुरू होणार सामना 
टॉप 4 मध्ये पकड मजबूत होण्यासाठी दोन्ही संघात चुरस

Tata IPL 2026 PBKS Vs RR Live Updates: थोड्याच वेळात राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना सुरू होणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यर अन् कर्णधार रियान पराग आमनेसामने येणार आहेत. चंदीगडच्या क्रिकेट स्टेडियमवर हा सामना सुरू होणार आहे. पंजाब किंग्ज पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या तर राजस्थान रॉयल्स (RR Vs PBKS) चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान नुकताच टॉस झाला. अखेर राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएलमध्ये आज टॉप 4 मध्ये असणाऱ्या संघांमध्ये सामना होणार आहे. पंजाब किंग्ज तर 1 ल्या स्थानी तर राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक पाहायला मिळण्याची शक्यता आहे.संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. आज वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्या यांच्या खेळीकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे. या खेळपट्टीवर फलंदाजांसाठी फायदा असला तरी देखील, सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये गोलंदाजांना या ठिकाणी मदत मिळू शकते.

IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशी Vs प्रियांश आर्या भिडणार! प्लेऑफ साठी PBKS Vs RR आज थेट…

हेड टू हेड रेकॉर्ड काय सांगतो?

आज पंजाब किंग्ज अन् राजस्थान रॉयल्समध्ये सामना होणार आहे. पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे संघ 2008 पासून आतापर्यंत एकूण 30 वेळेस आमनेसामने आले आहेत. तर यामध्ये राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 17 तर आणि पंजाब किंग्जने 13 सामने जिंकले आहेत. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचा संघ मजबूत दिसून येत आहे.

काय आहे पीच रिपोर्ट? 

चंदीगडची खेळपट्टी यंदाच्या हंगामात फलंदाजांसाठी अत्यंत पूरक ठरली आहे. 2026 च्या आयपीएलमध्ये या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 211 इतकी आहे. खेळपट्टीवर चांगला बाऊन्स आणि वेग असल्याने चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो. ज्यामुळे फलंदाजांना मोठे फटके मारणे सोपे जाते. आजच्या सामन्यातही 180 ते 200 पेक्षा जास्त रन्सचा डोंगर उभा राहण्याची शक्यता आहे.

RR Vs PBKS Pitch Report: रियान पराग ‘अजिंक्य’ पंजाबला रोखणार? काय सांगतो पीच रिपोर्ट?

पंजाब किंग्जची संभाव्य टीम: प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टोइनिस, झेवियर बार्टलेट, मार्को जानसन, विजयकुमार वैसाख, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.

राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम: यशस्वी जयसवाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, शिम्रोन हेटमायर, डोनोवन फरेरा,  रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नंद्रे बर्गर, तुषार देशपांडे, ब्रिजेश शर्मा , रवी बिश्नोई.

Web Title: Tata ipl 2026 rr captain riyan parag won the toss and choose bowl first agaisnt pbks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RR vs PBKS
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला
1

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट
2

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.