Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT Vs RR Pitch Report: टॉस ठरणार गेमचेंजर; पहिल्यांदा फलंदाजी केल्यास…; काय सांगतो पीच रिपोर्ट?

आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार आहे. त्याआधी येथील पीचबद्दल जाणून घेऊयात.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 04, 2026 | 03:17 PM
GT Vs RR Pitch Report: टॉस ठरणार गेमचेंजर; पहिल्यांदा फलंदाजी केल्यास...; काय सांगतो पीच रिपोर्ट?

GT Vs RR Pitch Report: टॉस ठरणार गेमचेंजर; पहिल्यांदा फलंदाजी केल्यास...; काय सांगतो पीच रिपोर्ट?

Follow Us
Close
Follow Us:

आज आहे आयपीएलमधला डबल हेडर 
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने 
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना

Tata IPL GT Vs RR Live Updates: आयपीएलचा थरार सुरू (IPL 2026) होऊन आज एक आठवडा पूर्ण होत आहे. आज या स्पर्धेतील डबल हेडर दिवस असणार आहे. आज दुपारी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना होत आहे. तर संध्याकाळी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे.

मागच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सीएसकेला पराभूत केले आहे. तर गुजरात टायटन्सला देखील पंजाब किंग्जने पराभूत केले होते. दरम्यान राजस्थान रॉयल्स आपला दुसऱ्या सामना जिकण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. तर गुजरात टायटन्स आपला पहिला सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. सामना सुरू होण्याआधी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टीचा रिपोर्ट जाणून घेऊयात. मागील सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सच्या हातामध्ये असलेला सामना आपल्याकडे खेचून आणला होता. चंदीगडमध्ये गुजरातचा पराभव झाला.

तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केले. राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने उत्तम खेळी करत राजस्थान रॉयल्सचा विजय निश्चित केला होता. त्यामुळे आज गुजरात आपल्या होमग्राऊंडवर पहिल्या विजयासाठी आणि राजस्थान रॉयल्स दुसऱ्या विजयासाठी उत्सुक असणार आहे.

MI Vs DC Playing 11: केएल राहुलचा क्लास अन् Rohit Sharma चा…; काय आहे आजची प्लेइंग 11

काय आहे खेळपट्टीचा रिपोर्ट?

आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार आहे. त्याआधी येथील पीचबद्दल जाणून घेऊयात. या ठिकाणी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीसाठी उपयुक्त पीच मिळते. फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी फायदेशीर असलेले पीच जास्त करून फलंदाजांना मदत करते. त्यामुळे गुजरात आणि राजस्थानमध्ये मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते.

आतापर्यंत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात विरुद्ध राजस्थान यांच्यात सामना होणार आहे. या स्टेडियमवर आयपीएलचे एकूण 44 सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना आणि दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना 22-22 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजचा सामना हा चुरशीचा होणार आहे.

MI Vs DC Pitch Report: दिल्लीमध्ये फिरकीचा फेरा की…; ‘ पहा ‘पिच रिपोर्ट’ आणि टॉसचं गणित

गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल, साई सुदर्शन, जोस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, कागिसो रबाडा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज,  जेसन होल्डर.

राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रवींद्र जडेजा, डोनोवन फरेरा, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा, शिमरॉन हेटमायर,

Web Title: Tata ipl gt vs rr ahmedabad stadium pitch report live updaes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • GT vs RR
  • IPL 2026
  • Narendra Modi Stadium
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

CSK Vs GT Live: प्ले-ऑफची रेस! चेन्नईचे ‘किंग्ज’ आउट; राशीद-सिराजमुळे गुजरातचा भव्य विजय
1

CSK Vs GT Live: प्ले-ऑफची रेस! चेन्नईचे ‘किंग्ज’ आउट; राशीद-सिराजमुळे गुजरातचा भव्य विजय

IPL 2026 मध्ये GT चा राडा! प्रिन्स आणि Sai Sudarshan ने ‘किंग्ज’ला फटकावलं; दिले 230 रन्सचे टार्गेट
2

IPL 2026 मध्ये GT चा राडा! प्रिन्स आणि Sai Sudarshan ने ‘किंग्ज’ला फटकावलं; दिले 230 रन्सचे टार्गेट

GT Vs CSK Live: गुजरातची धाकधूक वाढली! ऋतुराजने टायटन्सविरुद्ध टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
3

GT Vs CSK Live: गुजरातची धाकधूक वाढली! ऋतुराजने टायटन्सविरुद्ध टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

IPL 2026: याला म्हणतात थरार! जागा 1 अन् सामने 5; कोणाला मिळणार IPL 2026 च्या प्लेऑफचे तिकीट?
4

IPL 2026: याला म्हणतात थरार! जागा 1 अन् सामने 5; कोणाला मिळणार IPL 2026 च्या प्लेऑफचे तिकीट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.