Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG Vs RR Live: जयपूरमध्ये Vaibhav चा झंझावात! रॉयल्स क्वालिफाय करणार? लखनौचा दारुण पराभव

लखनौकडून डावाची सुरूवात आकाश महाराज सिंगने केली. पॉवर प्लेमध्ये लखनौला एकही देखील विकेट मिळवता आली नाही. मात्र अखेर आकाश महाराज सिंगने कर्णधार यशस्वी जयस्वालची विकेट घेतली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 19, 2026 | 11:32 PM
LSG Vs RR Live: जयपूरमध्ये Vaibhav चा झंझावात! रॉयल्स क्वालिफाय करणार? लखनौचा दारुण पराभव
Follow Us
Follow Us:

मिशेल मार्श आणि जोश इंग्लिसची शानदार खेळी 
लखनौने राजस्थानला दिले 221 रन्सचे टार्गेट
राजस्थान रॉयल्सच्या प्ले ऑफच्या आशा अद्याप जिवंत 

Tata IPL 2026  RR Vs LSG  Live: आज जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्समध्ये महत्वाचा सामना पार पडला. आयपीएलच्या साखळी सामन्यातील हा अत्यंत महत्वाचा सामना समजला जात होता. राजस्थानने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. लखनौने प्रथम 220 रन्स करून राजस्थानला 221 रन्सचे भलेमोठे टार्गेट दिले होते. वैभव सूर्यवंशीने अत्यंत आक्रमक आणि शानदार खेळी केली आहे. अखेर या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा अद्याप जिवंत आहेत. पुढील सामना राजस्थानने जिंकल्यास ते  टॉप 4 मध्ये दाखल होऊ शकतात. मात्र पराभव झाल्यास दुसऱ्या संघांवर त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे.

राजस्थान रॉयल्सची फलंदाजी

लखनौने दिलेल्या 221 रन्सचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी मैदानात खेळण्यासाठी उतरले.  दोघांनी पॉवरप्ले मध्ये 71 रन्स लुटल्या. चांगली सुरुवात राजस्थानला करून दिली. मात्र कर्णधार यशस्वी जयस्वाल 11 रन्स करून आउट झाला. त्यानंतर ध्रुव जुरेल मैदानात खेळण्यासाठी आला. वैभव सूर्यवंशीने शानदार आणि आक्रमक खेळी केली. वैभव सूर्यवंशीने 38 बॉलमध्ये 93 रन्सची खेळी केली आहे. आज वैभव सूर्यवंशीने अत्यंत आक्रमक अशी खेळी केली. ध्रुव जुरेलने देखील अर्धशतकी खेळी केली.

लखनौची गोलंदाजी

लखनौकडून डावाची सुरूवात आकाश महाराज सिंगने केली. पॉवर प्लेमध्ये लखनौला एकही देखील विकेट मिळवता आली नाही. मात्र अखेर आकाश महाराज सिंगने कर्णधार यशस्वी जयस्वालची विकेट घेतली. मोहसीन खानने वैभव सूर्यवंशीला आउट केले.

Scorching FIFTY for Vaibhav Sooryavanshi ⚡️ How many times have we heard this in the season? 😅 Updates ▶️ https://t.co/LvQzM3tl06 #TATAIPL | #KhelBindaas | #RRvLSG | @rajasthanroyals pic.twitter.com/Hgoh4n3QIe — IndianPremierLeague (@IPL) May 19, 2026

लखनौची फलंदाजी
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार यशस्वी जयस्वालने लखनौच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. लखनौच्या संघाकडून मिशेल मार्श आणि जोश इंग्लिश हे खेळण्यासाठी मैदानात उतरले. या दोघांनी राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 8 ओव्हर्सपर्यंत मार्श आणि इंग्लिश यांनी जबरदस्त भागीदारी केली. मात्र 9 व्या ओव्हर्समध्ये जोश इंग्लिश आउट झाला. जोश इंग्लिशने 60 रन्सची शानदार अर्धशतकी खेळी केली.

LSG Vs RR Live: मिशेल मार्शने ‘रॉयल्स’ला फोडला घाम; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी राजस्थानला 221 रन्सची गरज

त्यानंतर निकोलस पूरन खेळण्यासाठी आला. पूरन 16 रन्स करून आउट झाला. तर मिशेल मार्शने आपला फॉर्म कायम राखला आहे. त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली. ऋषभ पंत 35 रन्सवर असताना रन आउट झाला. मिशेल मार्श 4 रन्स आपल्या शतकापासून दूर राहिला आहे. तो 96 रन्स करून आउट झाला.

राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना आज लय सापडली नसल्याचे पाहायला मिळाले. लखनौने प्रमुख गोलंदाजांची धुलाई केली. त्यांना पहिल्या विकेटसाठी 9 ओव्हरपर्यंत वाट पहावी लागली. अखेर 9 व्या ओव्हरमध्ये आक्रमक खेळी करत असलेल्या इंग्लिसला यश राजने आउट केले. यश राजने निकोलस पूरनला आउट करून लखनौला दुसरा धक्का दिला.

राजस्थान रॉयल्सचा संघ: राजस्थान रॉयल्स, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), डोनाव्हन फरेरा, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, जोफ्रा आर्चर, ब्रिजेश शर्मा, यश राज पुंज, ॲडम मिल्ने, रवी बिश्नोई, वैभव सूर्यवंशी, नांद्रे बर्गर.

LSG Vs RR Live: जयपूरमध्ये ‘करो या मरो’ स्थिती; राजस्थानने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

लखनौ सुपर जायंट्सचा संघ: मिचेल मार्श, हिंमत सिंग, रिषभ पंत, निकोलस पूरन, एडन मार्करम, आयुष बदोनी, दिग्वेश राठी, मोहम्मद शमी, मयंक यादव, आकाश सिंग, मोहसिन खान, मुकुल चौधरी, प्रिन्स यादव.

Web Title: Tata ipl rajasthan royals vaibhav suryvanshi jurel beat lsg by 7 wickets chance to enter playoff matches sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 11:28 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RR vs LSG
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND Vs ENG Live: मँचेस्टरमध्ये अभिषेक शर्माचे वादळ; इंग्लंडला विजयासाठी 191 रन्सची गरज
1

IND Vs ENG Live: मँचेस्टरमध्ये अभिषेक शर्माचे वादळ; इंग्लंडला विजयासाठी 191 रन्सची गरज

आजपासून ‘Vaibhav’ पर्व सुरू; सूर्यवंशीने मोडला सचिनचा रेकॉर्ड, टीम इंडियाचा ‘बेबी’ बॉस मैदानात
2

आजपासून ‘Vaibhav’ पर्व सुरू; सूर्यवंशीने मोडला सचिनचा रेकॉर्ड, टीम इंडियाचा ‘बेबी’ बॉस मैदानात

IND Vs ENG Live: वैभव सूर्यवंशी घालणार धुमाकूळ; भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
3

IND Vs ENG Live: वैभव सूर्यवंशी घालणार धुमाकूळ; भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

‘Vaibhav Sooryavanshi ने गल्ली क्रिकेट खेळावं अन्…’; डेब्यूच्या चर्चांवर ‘हा’ माजी क्रिकेटपटू प्रचंड भडकला
4

‘Vaibhav Sooryavanshi ने गल्ली क्रिकेट खेळावं अन्…’; डेब्यूच्या चर्चांवर ‘हा’ माजी क्रिकेटपटू प्रचंड भडकला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.