Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ZIM Live: प्रिन्स अन् यशने उडवला झिम्बाब्वेचा धुव्वा! 90 रन्सने पराभव अन् श्रेयसने जिंकली मालिका

220 रन्सचा बचाव करण्यासाठी भारतीय गोलंदाज मैदानात उतरले. त्यांनी पहिल्या काही ओव्हर्समध्येच झिम्बाब्वेच्या संघाची वाट लावून टाकली. प्रिन्स यादवने महत्वाच्या 2 विकेट्स पटकावल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 25, 2026 | 08:06 PM
IND Vs ZIM Live: प्रिन्स अन् यशने उडवला झिम्बाब्वेचा धुव्वा! 90 रन्सने पराभव अन् श्रेयसने जिंकली मालिका
Follow Us
Follow Us:
  • भारताने 20 ओव्हर्समध्ये केल्या 219 रन्स
  • इशान किशनने ठोकल्या 81 रन्स
  • भारताने जिंकली मालिका 
India Vs Zimbabwe2nd T20 series Live: सध्या हरारे येथे भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात दुसरा टी 20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे संघाला 220 रन्सचे बलाढ्य टार्गेट दिले होते. इशान किशन आणि तिलक वर्माच्या शानदार खेळीच्या जोरावर भ्रताने 219 रन्स केल्या. अखेर या सामन्यात विजय झाला आहे. भारताने सिरिज आपल्या खिशात घातली आहे. भारताने झिम्बाब्वे संघावर 2-0 असा दणदणीत विजय मिळवला आहे. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरने पहिली मालिका जिंकली आहे.

झिम्बाब्वेची फलंदाजी

भारताने झिम्बाब्वेच्या संघाला 220 रन्सचे टार्गेट दिले होते. झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेट आणि बेन करन यांनी सलामीची जोडी म्हणून डावाची सुरुवात केली. दोन्ही फलंदाज प्रत्येकी 32 आणि 1 रन्स करून आउट झाले. डिओन मायर्सने 12 रन्सची खेळी करून आउट झाला. रायन बर्ल देखील 15 रन्सवर आउट झाला. कर्णधार सिकंदर रझा पुन्हा अपयशी ठरला. तो शून्यावर आउट झाला. वेस्ली माधेवेरे केवळ 2 रन्सवर आउट झाला.  ब्रॅड इव्हान्स 19 रन्सवर आउट झाला.

That maiden wicket feeling 🥳 Yash Thakur opens his wicket-taking account for #TeamIndia 👏👏 Updates ▶️ https://t.co/Z8UUziVx8d#ZIMvIND pic.twitter.com/WFLl2yGPOG — BCCI (@BCCI) July 25, 2026


भारताची गोलंदाजी

220 रन्सचा बचाव करण्यासाठी भारतीय गोलंदाज मैदानात उतरले. त्यांनी पहिल्या काही ओव्हर्समध्येच झिम्बाब्वेच्या संघाची वाट लावून टाकली. प्रिन्स यादवने महत्वाच्या 2 विकेट्स पटकावल्या. तर यश ठाकूर, रवी बिश्नोई, शिवम दुबेने प्रत्येकी 1 विकेट घेतली. पहिलाच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या यश ठाकूरने देखील एक विकेट घेतली.

हल्लाबोल असा की झिम्बाब्वेचा पालापाचोळा! Ishan Kishan चा धुमाकूळ; टीम इंडियाने दिले 220 रन्सचे टार्गेट

झिम्बाब्वेची गोलंदाजी

झिम्बाब्वेच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पॉवरप्लेमध्ये झिम्बाब्वेने भारताच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांना आउट केले. ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड न्गारावा आणि न्यूमन न्यामहूरी तसेच ब्रायन बेनेट या गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव.

खळबळ माजवणार! भविष्यात Vaibhav Suryavanshi नावाचे वादळ येणार; बॉलिंग कोच म्हणाले, ‘आता सध्या…’

झिम्बाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन कुरन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधवेरे, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाबदझा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामहुरी, मिल्टन तफा शुम्बा आणि शुम्बा.

Web Title: Team india beat zimbabwe by 90 runs and win series prince yadav yash thakur shreyas iyer news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 08:06 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • Ishan Kishan
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs AFG: पहिल्या सामन्यात दणदणीत विजय! आता भारत-अफगाणिस्तान दुसरा टी-२० सामना कधी रंगणार? पाहा अपडेटेड शेड्यूल
1

IND vs AFG: पहिल्या सामन्यात दणदणीत विजय! आता भारत-अफगाणिस्तान दुसरा टी-२० सामना कधी रंगणार? पाहा अपडेटेड शेड्यूल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.