Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suryakumar Yadavआणि Gautam Gambhir सिद्धिविनायकाच्या चरणी, 2026 T20 World Cup ची ट्रॉफी घेऊन पोहोचले बाप्पाच्या दर्शनाला

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनीही मुंबईचं दैवत सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. दोघंही विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन बाप्पाच्या चरणी पोहोचले.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 14, 2026 | 06:13 PM
Suryakumar Yadavआणि Gautam Gambhir सिद्धिविनायकाच्या चरणी, 2026 T20 World Cup ची ट्रॉफी घेऊन पोहोचले बाप्पाच्या दर्शनाला
Follow Us
Close
Follow Us:
  • विजेता भारतीय संघ मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
  • कोच आणि कॅप्टन बाप्पाच्या चरणी
  • न्यूझीलंडचा पराभव करत विश्वचषक नावावर
Gambhir Surya visists Siddhivinayak temple : 2026 च्या T20 World Cup भारताने आपल्या नावावर केला आणि विजेत्या भारतीय संघाने अहमदाबादमधील हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीचं दर्शन घेतलं. या दर्शनानंतर कॅप्टन सूर्यासह टीम इंडियावरुन बऱ्या प्रतिक्रिया आल्या होत्या. यानंतर बरंच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर आता विजेत्या भारतीय संघाने मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे.

IPL सुरू होण्यापूर्वी CSK ला झटका! संकटात धोनीची टीम, सीएसकेविरूद्ध खटला दाखल

कोच आणि कॅप्टन पोहोचला दर्शनाला

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनीही मुंबईचं दैवत सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. दोघंही विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन बाप्पाच्या चरणी पोहोचले आणि बाप्पासमोर नतमस्तक झाले. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

न्यूझीलंडचा पराभव करत विश्वचषक नावावर

8 मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला 96 धावांच्या विक्रमी फरकाने पराभूत करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. सलग दोनदा टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकणारा भारत पहिला देश ठरला. या सामन्यात टीम इंडियाने संघ म्हणून खतरनाक परफॉर्मन्स केला.

संघाची दमदार कामगिरी

संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. त्यांनी ग्रुप अ मध्ये अव्वल स्थान पटकावले आणि नंतर सुपर 8 मध्ये वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेला हरवून उपांत्य फेरी गाठली. सुपर 8 मध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाली. त्या पराभवानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने आपली चूक मान्य केली आणि अक्षर पटेलला त्या सामन्यातून वगळणे ही आपली चूक असल्याचे सांगितले.

मोठी चॅलेंजसना सामोरं जात टीम इंडियाचा विजय

या स्पर्धेत टीम इंडियाचा प्रवास सोपा नव्हता. सुपर 8मध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना बराच ताण सहन करावा लागला. पहिल्याच टप्प्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाल्यानंतर संघावर प्रचंड दबाव होता. पण भारताने जोरदार पुनरागमन केलं आणि झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजचा पराभव करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडला हरवले आणि नंतर अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 96 धावांनी हरवून इतिहास रचला. या विजयासह, भारत तीन वेळा टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनला.

सलग दोनदा ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ

भारत तीन टी२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनला आणि सलग दोनदा ट्रॉफी जिंकणारा पहिला संघही बनला; भारताने यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०२४ चे विजेतेपद जिंकले होते. गंभीर प्रशिक्षक असताना भारताचे हे दुसरे आयसीसी जेतेपद होते. यापूर्वी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दुबईमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून संघाने २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

Sanju Samson वर जळतोय शुभमन गिल? World Cup मधून संजूच्या फोटोला केले क्रॉप, सोशल मीडियावर खळबळ

Web Title: Team india gautam gambhir suryakumar yadav visists siddhivinayak temple load ganesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • 2026 T20 Cricket World Cup
  • Gautam Gambhir
  • Siddhivinayak Temple
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

मुंबई पलटणच्या अडचणी वाढणार? उद्या Suryakumar Yadav खेळणार की नाही? पहा महत्वाची बातमी
1

मुंबई पलटणच्या अडचणी वाढणार? उद्या Suryakumar Yadav खेळणार की नाही? पहा महत्वाची बातमी

नेमकं काय घडतयं? भारतीय संघाला मिळणार ‘हा’ नवा कोच; गौतम गंभीर काय निर्णय घेणार?
2

नेमकं काय घडतयं? भारतीय संघाला मिळणार ‘हा’ नवा कोच; गौतम गंभीर काय निर्णय घेणार?

गोड बातमी! Suryakumar Yadav अन् देविशा यांच्या घरी ‘लक्ष्मी’चं आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
3

गोड बातमी! Suryakumar Yadav अन् देविशा यांच्या घरी ‘लक्ष्मी’चं आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.