Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान

ICC Rankings: भारतीय संघ क्रमवारीच्या अग्रस्थानी पोहोचला असला तरीही इंग्लंड आणि भारतीय संघाचे रेटिंग पॉईंट्स सारखेच आहेत.  मात्र आकडेवारीनुसार थोडीशी आघाडी भारतीय संघाला मिळाली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघ टी 20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 22, 2026 | 06:50 PM
icc rankings

icc rankings

Follow Us
Follow Us:
  • आयसीसी टी 20 रॅंकिंगमध्ये भारत पुन्हा अव्वल
  • जपानसंघाविरुद्ध भारताचा 2 रन्सने थरारक विजय
  • भारतीय संघाने इंग्लंडला टाकले मागले 
Indian Team/ICC Rankings: आज भारतीय पुरुष संघ आणि जपान यांच्यात टी 20 सामना पार पडला. पावसामुळे हा सामना केवळ 5 ओव्हर्सचा खेळवला गेला. हा सामना भारताने 2 रन्सने जिंकला. मात्र जपानने भारताला चांगलेच झुंजवले. भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा आयसीसी T20 जागतिक क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आहे. यामुळे पुन्हा इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानावर गेला आहे.

भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात जपानचा पराभव केला. या विजयाच्या जोरावर भारताने क्रमवारीत पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. गेल्या काही काळापासून श्रेयस अय्यरच्या कप्तानीत संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत असून, या निर्णायक विजयामुळे भारतीय संघाला क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे.

भारतीय संघ क्रमवारीच्या अग्रस्थानी पोहोचला असला तरीही इंग्लंड आणि भारतीय संघाचे रेटिंग पॉईंट्स सारखेच आहेत.  मात्र आकडेवारीनुसार थोडीशी आघाडी भारतीय संघाला मिळाली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघ टी 20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय

काही काळापूर्वी इंग्लंडने भारताला मागे टाकत टी-20 क्रमवारीतील अव्वल स्थान मिळवले होते. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडने केलेल्या दमदार कामगिरीचा त्यांना क्रमवारीत फायदा झाला होता. मात्र, आता क्रमवारीत पुन्हा बदल झाला असून भारताने इंग्लंडला मागे टाकत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये गेल्या काही काळापासून भारत आणि इंग्लंड यांच्यात अव्वल स्थानासाठी चुरस पाहायला मिळत आहे.

दोन्ही संघांची कामगिरी आणि सामन्यांचे निकाल क्रमवारीवर थेट परिणाम करत असल्याने आगामी सामन्यांमध्येही ही स्पर्धा कायम राहण्याची शक्यता आहे. टी-20 क्रमवारीतील अव्वल स्थान भारतासाठी महत्त्वाचे मानले जात आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचे टीम इंडियाचे प्रयत्न या क्रमवारीतही दिसून येत आहेत. आता आगामी टी-20 सामन्यांमध्ये भारताला आपले अव्वल स्थान कायम ठेवण्याचे आव्हान समोर असणार आहे. सुरुवातीचे काही सामने संघर्ष करणारा भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करताना दिसून येत आहे.

IND U-19 vs AUS U-19: भारताने ऑस्ट्रेलियाला 7 धावांनी दिली मात, शेवटच्या ओव्हरमध्ये कांगारूनी केल्या केवळ ३ धावा

सध्या भारतीय संघ जपानच्या दौऱ्यावर आहे. आज भारत आणि जपान यांच्यात एक सामना खेळवण्यात आला. दोन्ही संघांमध्ये एशियन गेम्सच्या आधी एक सामना खेळवण्यात आला. या चुरशीच्या सामन्यात भारतीय संघाने 2 रन्सने जपानवर विजय प्राप्त केला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी 5 ओव्हर्सचा खेळवला गेला. अखेर भारताने जपानवर 2 रन्सने विजय मिळवला आहे.

Web Title: Team india under shreyas iyer captaincy first rank in icc rankings beat england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • England cricket
  • ICC Rankings
  • indian cricket team

संबंधित बातम्या

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय
1

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय

IND U-19 vs AUS U-19: भारताने ऑस्ट्रेलियाला 7 धावांनी दिली मात, शेवटच्या ओव्हरमध्ये कांगारूनी केल्या केवळ ३ धावा
2

IND U-19 vs AUS U-19: भारताने ऑस्ट्रेलियाला 7 धावांनी दिली मात, शेवटच्या ओव्हरमध्ये कांगारूनी केल्या केवळ ३ धावा

Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?
3

Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली
4

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.