Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर बांगलादेशी खेळाडू विजयी! BCB कडून एम. नझमुल इस्लामलाची यांची उचलबांगडी; वाचा सविस्तर 

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे संचालक एम. नझमुल इस्लाम यांना त्यांच्या कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्यात आले आहे. बीसीबीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 15, 2026 | 05:36 PM
Finally, the Bangladeshi player is victorious! M. Nazmul Islam has been sacked by the BCB; read the details.

Finally, the Bangladeshi player is victorious! M. Nazmul Islam has been sacked by the BCB; read the details.

Follow Us
Close
Follow Us:

M. Nazmul Islam’s dismissal by BCB : बांगलादेश क्रिकेट संघाकडून मोठी अपडेट आली आहे.  बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे संचालक एम. नझमुल इस्लाम यांना त्यांच्या कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांपासून मुक्त केले गेले आहे.  बीसीबीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत बीसीबीने एक निवेदन शेअर करत म्हटले आहे की, “बीसीबी हे कळवू इच्छिते की अलिकडच्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर आणि संस्थेच्या हितासाठी, बीसीबी अध्यक्षांनी नझमुल इस्लाम यांना वित्त समितीच्या अध्यक्षपदावरून तात्काळ मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.” या निर्णयामुळे बंगालदेशी खेळाडूंचा विजय झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : India Open 2026 : ‘देशाच्या काही कमतरता…’, इंडिया ओपनच्या आयोजनाबद्दल माजी जागतिक नंबर वन श्रीकांतचे विधान

नझमुल इस्लाम यांना बरखास्त करण्याचा हा निर्णय बीसीबी घटनेच्या कलम ३१ अंतर्गत घेण्यात आला आहे, ज्याचा उद्देश बोर्डाचे सुरळीत आणि प्रभावी कामकाज सुनिश्चित करणे हा आहे. बीसीबी अध्यक्ष पुढील सूचना मिळेपर्यंत वित्त समितीचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहे.

क्रिकेटपटूंचा संप

एम. नझमुल इस्लाम हे घेत आलेले विचित्र निर्णय आणि विधाने बांगलादेश क्रिकेटमधील परिस्थितीला बिघडवत आहेत, ज्यामुळे देशातील अव्वल आणि देशांतर्गत खेळाडू यांची मानसिकता बिघडते ते अस्वस्थ होत आहेत. म्हणूनच, खेळाडूंकडून त्यांच्याविरुद्ध मोर्चा उघडण्यात आला होता.

एका वृत्तानुसार, बांगलादेशच्या क्रिकेटर्स वेल्फेअर असोसिएशनकडून एक आपत्कालीन ऑनलाइन पत्रकार परिषद घेण्यात आली. खेळाडूंचे प्रतिनिधी आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू मोहम्मद मिथुन यांनी स्पष्टपणे महतेले आहे की, इस्लामच्या निराधार विधानांनी सर्व मर्यादा पार केल्या होत्या.

हेही वाचा : IND vs NZ 2nd ODI : KL Rahul च्या शतकावर सासरे खुश! सुनील शेट्टी यांनी भावना व्यक्त करत लिहिले,’मला तुझा अभिमान…’

इस्लाम यांच्या या विधानामुळे वाद

एम. नझमुल इस्लाम सातत्याने निराधार विधाने करत आले आहेत, तरी, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे की, जर बांगलादेश संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकात सहभागी झाला नाही तर त्यामुळे बोर्डाचेच नव्हे तर खेळाडूंचेच आर्थिक नुकसान होणार आहे. बोर्ड त्यांना कोणतीही भरपाई देणार नाही. त्यानंतर, बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आले. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचेचा असा विश्वास आहे की हे विधान केवळ अपमानजनकच नाही तर खेळाडूंना नाराज करणारे देखील आहे.

Web Title: The bangladeshi players strike was successful m nazmul islam was dismissed by the bcb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • Bangladesh Cricket Board
  • Bangladesh Cricket Team

संबंधित बातम्या

Bangladesh Voilence : मुस्तफिजूर रहमाननंतर बांगलादेशच्या खेळाडूंना मोठा झटका! भारतीय प्रायोजकांची माघार
1

Bangladesh Voilence : मुस्तफिजूर रहमाननंतर बांगलादेशच्या खेळाडूंना मोठा झटका! भारतीय प्रायोजकांची माघार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.