खालिदा झिया यांच्या आज सकाळी निधनानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मंगळवार, ३० डिसेंबर २०२५ रोजी होणारे दोन्ही बांगलादेश प्रीमियर लीग सामने रद्द केले आहेत. सोशल मिडियावर यासंदर्भात माहिती शेअर केली आहे.
बांगलादेश महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार जहांआरा आलमने संघाचे माजी मुख्य निवडकर्ता आणि व्यवस्थापक मंजरुल इस्लाम यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते, या प्रकरणी आता चकशी समिति स्थापन केली…
Shakib Al Hasan : बांगलादेशचा स्टार खेळाडू शाकिब अल हसनने कालच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष फारुख अहमद यांनी शाकिब अल हसनची सुरक्षा बोर्डाच्या हातात नसल्याचे स्पष्ट…
बांगलादेशात गेल्या महिन्यातच शेख हसीना यांचे सरकार पडले आणि पंतप्रधानांना राजीनामा देऊन लगेचच देश सोडून पळून जावे लागले. शाकिब अल हसन हे शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगचे खासदार होते…
T20 विश्वचषकापूर्वी बांग्लादेशचा संघ झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्यांची T20 मालिका खेळत आहे. त्यामुळे टी-20 स्पर्धेपूर्वी मोठ्या संघांसोबत सामने खेळले जावेत, असे त्याचे मत आहे.