Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवात सर्वाधिक उणीव भासलेल्या फलंदाजांने ठोकले द्विशतक; आतातरी मिळणार का संधी?

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटीच्या पहिल्या दिवशी चेतेश्वर पुजाराने काही काळ सोशल मीडियावर वर्चस्व गाजवले. या दिवशी न्यूझीलंडने भारताला 46 धावांवर ऑलआउट केले. यानंतर चेतेश्वर पुजाराने रणजी सामन्यात २३४ धावांची खेळी केली.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 21, 2024 | 08:21 PM
Cheteshwar Pujara played an innings of 234 runs in the Ranji match

Cheteshwar Pujara played an innings of 234 runs in the Ranji match

Follow Us
Close
Follow Us:

Cheteshwar Pujara : जेव्हा भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्ध 46 धावांत गुंडाळला गेला तेव्हा एका फलंदाजाची सर्वाधिक आठवण झाली. 16 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटीच्या पहिल्या दिवशी चेतेश्वर पुजाराने काही काळ सोशल मीडियावर वर्चस्व गाजवले. बहुतेक चाहते पुजाराच्या समर्थनार्थ पोस्ट करीत होते आणि म्हणत होते की तो टीम इंडियात असता तर इतकी वाईट परिस्थिती झाली नसती. पुजारा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात नव्हता, पण त्याने रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावून चाहत्यांचा विश्वास कायम ठेवला.

चेतेश्वर पुजाराचे रणजीमध्ये द्विशतक

चेतेश्वर पुजाराने सोमवारी रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावले. या अनुभवी फलंदाजाने छत्तीसगडविरुद्ध 23 धावांची उत्कृष्ट खेळी केली. मात्र, पुजाराच्या या खेळीनंतरही त्याचा संघ सौराष्ट्रला ना सामना जिंकता आला ना छत्तीसगडवर आघाडी घेता आली. या सामन्यात छत्तीसगडने 7 विकेट्सवर 578 धावा करून डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात सौराष्ट्राने सामना संपेपर्यंत 8 गडी गमावत 478 धावा केल्या. अशा प्रकारे हा सामना अनिर्णित राहिला.

रणजी सामन्यात शतक

केवळ चेतेश्वर पुजाराच नाही तर श्रेयस अय्यरनेही आपल्या रणजी सामन्यात शतक झळकावले. मुंबईकडून खेळताना त्याने महाराष्ट्राविरुद्ध 142 धावा केल्या. असे असूनही चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर यांना टीम इंडियात परतणे सध्या कठीण आहे. याचे कारण म्हणजे पुजारा टीम इंडियाकडून खेळत असलेल्या तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल चांगली कामगिरी करीत आहे.

श्रेयस अय्यरला टीम इंडियामध्ये संधी
त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा श्रेयस अय्यरला टीम इंडियामध्ये संधी मिळाली तेव्हा तो बहुतांशी पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करीत असे. आता या आकड्यांवर सरफराज खान आणि केएल राहुलचा दावा श्रेयसच्या तुलनेत अधिक मजबूत आहे. त्याच सामन्याच्या दुसऱ्या डावात सरफराजने 150 धावा केल्या, ज्याच्या पहिल्या डावात टीम इंडिया 46 धावांत गारद झाली.

 

पहिल्या डावात टीम इंडिया ४६ धावांवर बाद

न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया ४६ धावांवर बाद झाली तेव्हा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा, आकाश चोप्रा, पार्थिव पटेल यांना पुजाराचा खेळ आठवला. सर्वांनी सांगितले की, पुजाराने अनेकदा अशा परिस्थितीत संघाची जबाबदारी घेतली. जर तो या सामन्यात (बंगळुरू कसोटी) असता तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. क्रिकेट चाहते सोशल मीडियावर अशाच गोष्टी पोस्ट करत आहेत.

Web Title: The batsman who was missed in the defeat against new zealand hit a double century a day later will he get a chance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 08:21 PM

Topics:  

  • Cheteshwar Pujara
  • cricket
  • india
  • New Zealand
  • ranji trophy

संबंधित बातम्या

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
1

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
2

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
3

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय
4

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.