Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 मध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपची लढत मनोरंजक, आणखी एक लखनौच्या खेळाडूने मारली एंट्री

आयपीएलचे आतापर्यत ४० सामने खेळवण्यात आले आहेत. या सीझनमध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये कोणते टॉप ५ खेळाडू आहे आणि त्यांनी केलेली कामगिरीवर एकदा नजर टाका.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 23, 2025 | 03:48 PM
फोटो सौजन्य - IndianPremierLeague

फोटो सौजन्य - IndianPremierLeague

Follow Us
Follow Us:

IPL 2025 Orange Cap and Purple Cap List : आयपीएलचे आतापर्यत ४० सामने खेळवण्यात आले आहेत, यामध्ये काही संघानी या सीझनमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. दिल्ली, गुजरात हे दोन्ही संघ सध्या पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहेत तर चेन्नई हैदराबाद त्याचबरोबर राजस्थान आणि कोलकाता या संघानी आजच्या सामन्यात अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. चेन्नईच्या संघाने या सीझनमध्ये फार काही चांगली कामगिरी केली नाही त्यामुळे संघ सध्या गुणतालिकेत शेवटच्या म्हणजेच दहाव्या स्थानावर आहे. तर हैदराबादचा संघ नवव्या स्थानावर आहे.

आयपीएल २०२५ मध्ये जे फलंदाज सर्वाधिक धावा करतात त्यांना ऑरेंज कॅप दिली जाते तर जे गोलंदाज सर्वाधिक विकेट घेतात त्यांना पर्पल कॅप दिली जाते. या सीझनमध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये कोणते टॉप ५ खेळाडू आहे आणि त्यांनी केलेली कामगिरीवर एकदा नजर टाका.

Pahalgam Terror Attack : SRH vs MI आयपीएल सामन्यात चीअरलीडर्स आणि आतषबाजी होणार नाही, बीसीसीआयचा निर्णय

ऑरेंज कॅप फलंदाजांची यादी

आयपीएल २०२५ मध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये सध्या पहिल्या स्थानावर गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन आहे त्याने ८ सामने खेळले आहेत यामध्ये त्याने ८ सामन्यात ४१७ धावा केल्या आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा धुव्वादार फलंदाज निकोलस पुरन दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यत ९ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २०४ च्या स्ट्राईक रेटने संघासाठी ३७७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने चार अर्धशतक झळकावले आहेत त्याचबरोबर त्याने ३१ षटकार मारले आहेत. या सीझनमध्ये तिसऱ्या स्थानावर जोस बटलर आहे सध्या जोस बटलर दमदार फॉर्ममध्ये आहे, त्याने ८ सामन्यात ३५६ धावा केल्या आहेत.

या यादीमध्ये चौथ्या स्थानावर लखनौ सुपर जायंट्सचा मिचेल मार्श आहे. मिचेल मार्शने संघासाठी ८ इनिंगमध्ये ३४४ धावा केल्या आहेत. या यादीमध्ये पाचव्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव आहे. त्याने या सीझनमध्ये ८ सामन्यात ३३३ धावा केल्या आहेत.

Here are the Orange Cap and Purple Cap standings after the 40th match of IPL 2025 🧡💜#IPL2025 #LSGvsDC #OrangeCap #PurpleCap #InsideSport #CricketTwitter pic.twitter.com/feAOeNdDaR — InsideSport (@InsideSportIND) April 22, 2025

पर्पल कॅप गोलंदाजांची यादी

पर्पल कॅप गोलंदाजांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान गुजरात टायटन्सचा प्रसिद्ध कृष्णां आहे. त्याने या सीझनमध्ये आतापर्यत १६ विकेट्स संघासाठी घेतले आहे. त्याने संघासाठी सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर कुलदीप यादव आहे त्याने आतापर्यत या सीझनमध्ये १२ विकेट्स दिल्लीसाठी घेतले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा नूर अहमद या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यत १२ विकेट घेतले आहेत. चौथ्या स्थानावर साई किशोर आहे त्याने या सीझनमध्ये आतापर्यत १२ विकेट्स गुजरात टाइटांसाठी घेतले आहेत. टॉप ५ च्या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा जोश हझलवूड हा आहे त्याने संघासाठी १२ विकेट घेतले आहेत.

Web Title: The battle between orange cap and purple cap in ipl 2025 is interesting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 03:48 PM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025
  • SRH vs MI

संबंधित बातम्या

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
1

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
2

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.