Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BCCI ने बंदी घातलेल्या खेळाडूनेच केला मोठा विक्रम; एकाच षटकात घेतल्या एवढ्या विकेट

ACC T20 इमर्जिंग टीम एशिया कप 2024 मध्ये भारतीय संघाच्या एका खेळाडूने तुफानी ओव्हर टाकली. या खेळाडूला बनावट जन्मप्रमाणपत्र वापरल्याबद्दल BCCI कडून 2 वर्षांच्या बंदीलाही सामोरे जावे लागले.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 21, 2024 | 08:46 PM
Rasikh Salam Indian bowler took so many wickets in a single over रसिख सलामने एकाच षटकात लागोपाठ 3 विकेट घेत रचला इतिहास

Rasikh Salam Indian bowler took so many wickets in a single over रसिख सलामने एकाच षटकात लागोपाठ 3 विकेट घेत रचला इतिहास

Follow Us
Follow Us:

ACC T20 Emerging Team Asia Cup 2024 : ACC T20 इमर्जिंग टीम एशिया कप 2024 चा 8 वा सामना भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यात खेळला जात आहे. ओमानमधील अल अमेरत क्रिकेट स्टेडियमवर उभय संघांमधील हा सामना सुरू आहे. या सामन्यात भारताच्या युवा वेगवान गोलंदाजाची घातक गोलंदाजी पाहायला मिळाली. या खेळाडूने पहिल्याच षटकात विकेट्स घेतल्या. या खेळाडूचे नावही वादात सापडले आहे. बीसीसीआयने एकदा या खेळाडूवर दोन वर्षांची बंदी घातली होती.
भारतीय गोलंदाजाने एकाच षटकात घेतल्या विकेट
संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या या सामन्यात वेगवान गोलंदाज रसीख सलामची घातक गोलंदाजी पाहायला मिळाली. रसिक सलाम त्याच्या वेगवान वेगासाठी ओळखला जातो. असाच काहीसा प्रकार इथेही पाहायला मिळाला. त्याने सामन्याच्या पहिल्याच षटकात एकामागून एक तीन बळी घेत यूएई संघाला बॅकफूटवर ढकलले. यूएईच्या डावात पॉवरप्लेचे शेवटचे ओव्हर रसिक सलामने टाकले. या षटकात त्याने पहिल्या, दुसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर विकेट्स घेतल्या. याआधी त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही २ बळी घेतले होते.
या चुकीमुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी
रसिक सलामने भारतीय अंडर-19 संघात सामील होण्यासाठी बनावट जन्म प्रमाणपत्राचा वापर केला होता. त्यानंतर बीसीसीआयने 2 वर्षांची बंदी घातली होती. शालेय शिक्षण मंडळाने रसिक सलामच्या वयाचा अहवाल जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनला सादर केला होता, त्यानंतर त्याचे वय उघड झाले. रसिकवर ओळखीच्या व्यक्तीच्या मार्कशीटमध्ये छेडछाड करून त्याचे वय 17 वर्षे दाखविल्याचा आरोप होता, तर त्यावेळी त्याचे वय 19 वर्षे होते. यादरम्यान त्याने खेळत राहून जोरदार पुनरागमन केले.
रसिक सलामदेखील IPL चा भाग
रसिक सलाम देखील आयपीएलचा भाग आहे. गेल्या मोसमात तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. दिल्ली कॅपिटल्सपूर्वी, हा खेळाडू मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा भाग होता. त्याने आयपीएलमध्ये एकूण 11 सामने खेळले आहेत. गेल्या मोसमात त्याने दिल्ली संघाकडून 8 सामने खेळले. या काळात रसिक सलामने 9 विकेट घेतल्या होत्या. रसिक सलामने 3 प्रथम श्रेणी आणि 7 लिस्ट ए सामने देखील खेळले आहेत.

Web Title: The player who was banned by bcci now he created havoc in team indias jersey took so many wickets in a single over

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 08:46 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • india
  • United Arab Emirates

संबंधित बातम्या

India US Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड डील कधी होणार अंतिम? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली महत्त्वाची माहिती
1

India US Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड डील कधी होणार अंतिम? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली महत्त्वाची माहिती

Deepti Sharma : दीप्ती शर्माचा क्रिकेटविश्वात पुन्हा डंका! दुसऱ्यांदा पटकावला ICC Player of the Month चा मानाचा किताब
2

Deepti Sharma : दीप्ती शर्माचा क्रिकेटविश्वात पुन्हा डंका! दुसऱ्यांदा पटकावला ICC Player of the Month चा मानाचा किताब

Angel One India: शेअर बाजारात एंजल वनची मोठी झेप! सक्रिय ग्राहकसंख्येत देशात दुसरे स्थान; ऑक्टोबरमध्ये २.४३ लाख ग्राहकांची भर
3

Angel One India: शेअर बाजारात एंजल वनची मोठी झेप! सक्रिय ग्राहकसंख्येत देशात दुसरे स्थान; ऑक्टोबरमध्ये २.४३ लाख ग्राहकांची भर

UWA India: AI मुळे बदलणार व्यवसायाचे भविष्य! मुंबईत UWA चा MBA ॲडमिशन डे; विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षणाची संधी
4

UWA India: AI मुळे बदलणार व्यवसायाचे भविष्य! मुंबईत UWA चा MBA ॲडमिशन डे; विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षणाची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.