Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-पाक सामन्याची जबाबदारी या अंपायर्सकडे, अमेरिकेत होणार महायुद्ध

सामन्यामधील महत्वाचे स्थान म्हणजेच पंच. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पंच कोण असेल? याबाबतीत आज सामना जाणून घेऊयात.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 08, 2024 | 03:28 PM
भारत-पाक सामन्याची जबाबदारी या अंपायर्सकडे, अमेरिकेत होणार महायुद्ध
Follow Us
Follow Us:

इंडिया विरुद्ध पाकिस्तान : विश्वचषकाचा थरार जगभरामध्ये सुरु आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये हायव्होल्टेज सामना ९ जून रोजी रंगणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेट चाहतेच नाही तर संपूर्ण जग उत्सुक आहे. T20 विश्वचषक 2024 चा 19 वा सामना 09 जून रोजी होणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हंटल्यावर त्याची चर्चा सर्वत्र होत असते. या सामन्याच्या खेळपट्टीचा अहवाल असो किंवा सामन्यावेळी हवामानाचा अहवाल असो चाहत्यांना या सामान्यासंदर्भात सर्व बाबी समजून घायला आवडतात. सामन्यामधील महत्वाचे स्थान म्हणजेच पंच. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पंच कोण असेल? याबाबतीत आज सामना जाणून घेऊयात.

भारत पाकिस्तान सामन्याचे पंच कोण?

भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना ऐतिहासिक असणार आहे. त्यामुळे नक्कीच या सामन्यामध्ये अनुभवी पंचांची निवड करण्यात आली आहे. रिचर्ड इलिंगवर्थ आणि रॉडनी टकर मैदानावर काम पाहणार आहेत. तर थर्ड अंपायरचे काम ख्रिस गॅफनी हे पाहणार आहेत आणि शाहिद सैकत हे चौथे पंच असणार आहेत. मॅच रेफ्रीची जबाबदारी डेव्हिड बून यांच्याकडे असेल.

[read_also content=”भारत – पाकिस्तानची मॅच कशी होईल? न्यूयॉर्कमधील हवामानावर एक नजर https://www.navarashtra.com/sports/how-will-india-pakistan-match-a-look-at-the-weather-in-new-york-544625.html”]

पंचांचा आंतरराष्ट्रीय अनुभव किती?

रिचर्ड इलिंगवर्थ

भारत पाकिस्तान सामन्यामध्ये रिचर्ड इलिंगवर्थ हे मैदानातून काम पाहणार आहेत. यांच्या अनुभवाबद्दल बोलायचं झालं तर, रिचर्ड इलिंगवर्थ यांनी 300 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच किंवा पंचाची भूमिका बजावली आहे. यामध्ये 99 कसोटी सामने, 160 एकदिवसीय सामने आणि 41 टी-20 सामन्यांचा समावेश आहे.

रॉडनी टकर

रॉडनी टकर हे अनुभवी पंच आहेत. रॉडनी टकर यांनी 369 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच किंवा पंचाची भूमिका बजावली आहे. यामध्ये 122 कसोटी सामने, 169 एकदिवसीय आणि 78 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. भारत पाकिस्तान सामन्यामध्ये ते मैदानातून काम पाहणार आहेत.

ख्रिस गॅफनी

ख्रिस गॅफनी हे भारत पाकिस्तान सामन्यामध्ये थर्ड अंपायरची भूमिका बजावणार आहेत. जेव्हा मैदानातील दोन्ही पंचाचा खेळाडूंना निर्णय मान्य नसेल तेव्हा खेळाडू थर्ड अंपायरकडे जातात. त्याचबरोबर मैदानातील अंपायरकडे निर्णय नसतो तेव्हा ते तिसऱ्या पंचाला विचारतात. ख्रिस गॅफनी यांनी 273 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच किंवा पंचाची भूमिका बजावली आहे. यामध्ये 84 कसोटी सामने, 129 एकदिवसीय आणि 60 टी-20 सामन्यांचा समावेश आहे.

शाहिद सैकत

शाहिद सैकतने 184 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच किंवा पंचाची भूमिका बजावली आहे. यामध्ये 15 कसोटी सामने, 100 एकदिवसीय आणि 69 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये हे चौथ्या अंपायरची भूमिका साकारणार आहेत.

डेव्हिड बून

भारत-पाक सामन्यामध्ये मॅच रेफ्रीची जबाबदारी डेव्हिड बूनकडे असणार आहे. डेव्हिड बून यांनी 359 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच किंवा पंचाची भूमिका बजावली आहे. यामध्ये 76 कसोटी सामने, 176 एकदिवसीय आणि 107 टी-20 सामन्यांचा समावेश आहे.

Web Title: The responsibility of the india vs pakistan match lies with these umpires

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2024 | 03:26 PM

Topics:  

  • IND VS PAK

संबंधित बातम्या

IND vs PAK Final: अभिषेक-तिलकचा हल्लाबोल अन् शेवटच्या १२ चेंडूंचा थरार! पाकिस्तानला पुन्हा लोळवत टीम इंडियाने जिंकलं गोल्ड मेडल
1

IND vs PAK Final: अभिषेक-तिलकचा हल्लाबोल अन् शेवटच्या १२ चेंडूंचा थरार! पाकिस्तानला पुन्हा लोळवत टीम इंडियाने जिंकलं गोल्ड मेडल

IND vs PAK Asian Games 2026 Final: पाकिस्तानसमोर भारताचा 212 धावांचा डोंगर; अभिषेकनंतर तिलक-दुबेची वादळी बॅटिंग
2

IND vs PAK Asian Games 2026 Final: पाकिस्तानसमोर भारताचा 212 धावांचा डोंगर; अभिषेकनंतर तिलक-दुबेची वादळी बॅटिंग

IND vs PAK: अर्शदीप IN, शिवम दुबेला आज बसवणार? पाकिस्तानविरूद्ध कशी असणार Gold Medal साठी टीम
3

IND vs PAK: अर्शदीप IN, शिवम दुबेला आज बसवणार? पाकिस्तानविरूद्ध कशी असणार Gold Medal साठी टीम

Asian Games 2026: फायनलचा काउंटडाऊन सुरू! गोल्ड मेडलसाठी IND vs PAK भिडणार; कधी अन् कुठे पाहाल Live ॲक्शन?
4

Asian Games 2026: फायनलचा काउंटडाऊन सुरू! गोल्ड मेडलसाठी IND vs PAK भिडणार; कधी अन् कुठे पाहाल Live ॲक्शन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.