Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK: पुन्हा एकदा क्रिकेटचा महासंग्राम! भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार रंगणार; कधी अन् कुठे पाहाल महामुकाबला ?

IND vs PAK Rising Star Asia Cup Schedule: रायझिंग स्टार आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार आहेत. हा सामना कधी, कुठे आणि केव्हा रंगणार, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 20, 2026 | 05:34 PM
IND vs PAK Rising Star Asia Cup Schedule

IND vs PAK Rising Star Asia Cup Schedule

Follow Us
Follow Us:
  • भारत-पाकिस्तानच्या महामुकाबल्याची तारीख ठरली
  • रविवारी रंगणार क्रिकेटचा महासंग्राम
  • कधी अन् कुठे पाहाल सामना?
IND vs PAK: कट्टर प्रकिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. या महासंग्रामासाठी मैदान सज्ज झाले आहे. हे दोन्ही संघ एशिया कप रायझिंग स्टार्स २०२६’ या स्पर्धेत एकमेकांसमोर उभे ठाकतील. दरम्यान दोन्ही देशांचे ‘अ’ संघ यावेळी मैदानात उतरतील.अवघ्या एका आठवड्यात हे दोन संघ पुन्हा एकदा भिडणार आहेत. हा सामना कधी आणि कुठे रंगणार आहे, जाणून घेऊयात. (Asia Cup Rising Stars 2026)

IND vs NZ: किवींचं कंबरड मोडत राहुल-जैस्वालने ३२ वर्षांचा दुष्काळ संपवला; केला ‘हा’ भलामोठा रेकॉर्ड

तिलक वर्मा भारताचे नेतृत्व करणार

आशिया कप रायझिंग स्टार्समध्ये भारत ‘अ’ आणि पाकिस्तान ‘अ’ संघ आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघाचे कर्णधारपद तिलक वर्माकडे आहे, तर पाकिस्तान संघाचे कर्णधारपद अब्दुल समद भूषवणार आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या अंडर -१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. भारताने हा सामना एक विकेटने जिंकला. दरम्यान, या पाकिस्तानी संघातील काही खेळाडू या सामन्यात देखील खेळताना दिसू शकतात.

भारत विरुद्ध पाकिस्तान कुठे पाहाल सामना?

एशिया कप रायझिंग स्टार्स या स्पर्धेचे मीडिया हक्क सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. तुम्ही टीव्हीवर सोनी स्पोर्ट्सवर भारत- पाकिस्तान लाइव्ह सामना पाहू शकता. मोबाईलवर सामना पाहण्यासाठी, तुम्हाला सोनी लिव्ह ॲपवर जावे लागेल. सोनी लिव्ह ॲपद्वारे टॅब्लेट आणि लॅपटॉपवरही सामना थेट पाहता येईल.

कधी आणि केव्हा रंगणार सामना?

तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय ‘अ’ संघ रविवार, २२ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल. हा सामना दोहा येथे होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. नाणेफेक सामन्याच्या अर्धा तास आधी, म्हणजेच दुपारी ३ वाजता होईल. हा सामना ५० षटकांचा असल्याने, तो रात्री सुमारे १०:३० वाजेपर्यंत चालण्याची शक्यता आहे.

भारत अ  संघ: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग, तिलक वर्मा (कर्णधार), आयुष बडोनी, रिंकू सिंग, कुमार कुशाग्रा (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, हर्षित राणा, प्रिन्स यादव, तनुष कोटियन, हर्ष दुबे, प्रभसिमरन सिंग, अरशद खान.

पाकिस्तान अ  संघ: शाहजेब खान, हैदर अली, अब्दुल समद (कर्णधार), हसन नवाज, माज सदाकत, दानिश अझीझ, मोहम्मद इम्रान रंधावा, रोहेल नजीर (यष्टीरक्षक), मोहम्मद हसनैन, सुफयान मोकीम, अहमद दानियाल, सुफयान मोकिम, अली रजा, साद मसूद, शमील हुसैन, फरहान यूसुफ

IND vs NZ: जैस्वालची वादळी खेळी अन् राहुलची संयमी साथ; भारताची ‘यशस्वी’ सुरुवात, दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडिया १५० पार

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यातील सामना कधी खेळवला जाणार?

    Ans: भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यातील महामुकाबला रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी खेळवला जाणार आहे.

  • Que: IND vs PAK Asia Cup Rising Stars सामना किती वाजता सुरू होणार आहे?

    Ans: भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी ३ वाजता होणार आहे.

  • Que: भारत-पाकिस्तानचा सामना लाईव्ह कुठे पाहता येणार आहे?

    Ans: टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर, तर मोबाईल आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर Sony LIV ॲप आणि वेबसाइटवर सामना पाहता येईल.

Web Title: Ind vs pak match asia cup rising stars 2026 date time where to watch live streaming pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Asia Cup Rising Stars 2026
  • IND VS PAK
  • India vs Pakistan
  • Tilak Varma

संबंधित बातम्या

Rising Stars Asia Cup 2026 साठी टीम इंडियाची युवा ब्रिगेड सज्ज! तिलक वर्माच्या हाती संघाची धुरा;  भारताचा पहिला सामना कधी?
1

Rising Stars Asia Cup 2026 साठी टीम इंडियाची युवा ब्रिगेड सज्ज! तिलक वर्माच्या हाती संघाची धुरा; भारताचा पहिला सामना कधी?

IND vs PAK: पाकिस्तानची जिरवली! तब्बल १० व्या वेळी सॅफ चॅम्पियनशिपचा भारत मानकरी, 2-1 ने दिली मात
2

IND vs PAK: पाकिस्तानची जिरवली! तब्बल १० व्या वेळी सॅफ चॅम्पियनशिपचा भारत मानकरी, 2-1 ने दिली मात

IND Vs PAK: पाकिस्तान सावधान! India A चे ‘हे’ स्फोटक खेळाडू भिडण्यासाठी सज्ज; कधी होणार सामना?
3

IND Vs PAK: पाकिस्तान सावधान! India A चे ‘हे’ स्फोटक खेळाडू भिडण्यासाठी सज्ज; कधी होणार सामना?

U-19 Asia Cup: ‘Aggression दाखवा, मला आवडलं’, भारतीय संघाची शोएब अख्तरने थोपटली पाठ, केले मोठे विधान
4

U-19 Asia Cup: ‘Aggression दाखवा, मला आवडलं’, भारतीय संघाची शोएब अख्तरने थोपटली पाठ, केले मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.