Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 च्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर! भारतीय संघासमोर ‘या’ तारखेला दक्षिण आफ्रिकेचे असणार आव्हान 

टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. या स्पर्धेसाठी सराव सामन्यांचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 27, 2026 | 07:59 PM
The schedule for the T20 World Cup 2026 practice matches has been announced! The Indian team will face South Africa on 'this' date.

The schedule for the T20 World Cup 2026 practice matches has been announced! The Indian team will face South Africa on 'this' date.

Follow Us
Close
Follow Us:

T20 World Cup 2026 practice match schedule : भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित केलेला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. सर्व सहभागी संघ आता या स्पर्धेच्या तयारीत चांगलेच दंग असल्याचे दिसत आहेत.  संघांना स्पर्धेशी जुळवून घेण्यास आणि विश्वचषकापूर्वी त्यांच्या फॉर्मची चाचणीपणी घेण्यासाठी सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून या सामन्यांचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. या सामन्यांमुळे संघांना त्यांच्या खेळाडूंची तंदुरुस्ती आणि रणनीती तपासण्याची संधी मिळणार आहे.

हेही वाचा : IND vs ZIM Live score, U19 World Cup : विहान मल्होत्राचा नाबाद शतकी तडाखा! भारताचा झिम्बाब्वेसमोर 353 धावांचा डोंगर

टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचा एकच सराव सामना होणार आहे. भारतीय संघ ४ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. भारत अ संघ दोन सामने खेळणार आहे. भारत अ संघ २ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईत अमेरिकेविरुद्ध खेळेल. त्यानंतर, भारत अ संघ ६ फेब्रुवारी रोजी बेंगळुरूमध्ये नामिबियाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे.

टी२० विश्वचषक २०२६ सराव वेळापत्रक

  1. २ फेब्रुवारी: अफगाणिस्तान विरुद्ध स्कॉटलंड, बेंगळुरू (CoE), दुपारी ३:०० वाजता 
  2. २ फेब्रुवारी: भारत अ विरुद्ध अमेरिका, नवी मुंबई, संध्याकाळी ५:००वाजता
  3. २ फेब्रुवारी: कॅनडा विरुद्ध इटली, चेन्नई, संध्याकाळी ७:०० वाजता
  4. ३ फेब्रुवारी: श्रीलंका अ विरुद्ध ओमान, कोलंबो,दुपारी १:०० वाजता 
  5. ३ फेब्रुवारी: नेदरलँड्स विरुद्ध झिम्बाब्वे, कोलंबो, दुपारी ३:०० वाजता 
  6. ३ फेब्रुवारी: नेपाळ विरुद्ध युएई, चेन्नई, संध्याकाळी ५:००वाजता
  7. ४ फेब्रुवारी: नामिबिया विरुद्ध स्कॉटलंड, बेंगळुरू (CoE) दुपारी १:०० वाजता 
  8. ४ फेब्रुवारी: अफगाणिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज, बेंगळुरू (CoE) दुपारी ३:०० वाजता 
  9. ४ फेब्रुवारी: आयर्लंड विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो, संध्याकाळी ५:००वाजता
  10. ४ फेब्रुवारी: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नवी मुंबई संध्याकाळी ७:०० वाजता
  11. ५ फेब्रुवारी: ओमान विरुद्ध झिम्बाब्वे, कोलंबो, दुपारी १:०० वाजता 
  12. ५ फेब्रुवारी: कॅनडा विरुद्ध नेपाळ, चेन्नई, दुपारी ३:०० वाजता 
  13. फेब्रुवारी ५: ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स, कोलंबो, संध्याकाळी ५:००वाजता
  14. ५ फेब्रुवारी: न्यूझीलंड विरुद्ध अमेरिका, नवी मुंबई, संध्याकाळी ७:०० वाजता
  15. ६ फेब्रुवारी: इटली विरुद्ध युएई, चेन्नई,दुपारी ३:०० वाजता 
  16. ६ फेब्रुवारी: भारत अ विरुद्ध नामिबिया, बेंगळुरू (CoE), संध्याकाळी ५:००वाजता
हेही वाचा : ‘क्रिकेटच्या पलीकडेही आयुष्य, योग्य वेळ आली….’ संकटमोचक केएल राहुलचा निवृत्तीबाबत मोठा खुलासा; क्रिकेट जगतात खळबळ

जगातील सोळा संघ भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या विश्वचषकासाठी तयारी करत असून त्यांचे ध्येय प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकणे असणार आहे.   हा प्रमुख क्रिकेट कार्निव्हल ७ फेब्रुवारी रोजी तीन ठिकाणी सुरू होईल, ज्याचा अंतिम सामना ८ मार्च रोजी होणार आहे.

 

Web Title: The schedule for the icc t20 world cup 2026 practice matches has been announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 07:52 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • T20 cricket
  • T20 World Cup 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.