Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WTC Final 2025 जिंकणारा संघ रचणार इतिहास! ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कोण मारणार बाजी?

WTC फायनल सामना आजपासून म्हणजेच 11 जूनपासून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाईल, जो 15 जूनपर्यंत चालेल. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व कमिन्स करत आहे, तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व बावुमा करत आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 11, 2025 | 10:33 AM
फोटो सौजन्य : Star Sports

फोटो सौजन्य : Star Sports

Follow Us
Close
Follow Us:

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या फायनलचा सामना आज रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार 11 जूनपासुन 3.30 मिनिटांनी खेळवला जाणार आहे. या सामन्याची लाइव्ह स्ट्रिमिंग ही जिओहाॅटस्टार होणार आहे तर टेलिव्हिजनवर पाहणारे प्रेक्षक हे स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहायला मिळणार आहे. आजपासून कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठी लढाई होणार आहे. क्रिकेटचा मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 सामना खेळला जाणार आहे. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामना आजपासून म्हणजेच 11 जूनपासून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाईल, जो 15 जूनपर्यंत चालेल. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्स करत आहेत, तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व टेम्बा बावुमा करत आहेत. गेल्या आवृत्तीत कांगारू संघाने भारताला हरवून हे विजेतेपद जिंकले होते आणि आता ते दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक असतील, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत पोहोचला आहे. या दोन्ही संघांमधील चुरशीच्या लढतीमुळे, हे निश्चित आहे की कोणताही संघ हे विजेतेपद जिंकेल तो इतिहास रचेल. चला जाणून घेऊया कसे? 

ENG vs WI : ६,६,६,१,६,६…वेस्ट इंडिजच्या फलंदाजाचे वादळ घेंघावले! इंग्लंडचा नंबर वन गोलंदाज नेस्तनाबूत; पहा Video

आजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 सुरू होत आहे. या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. हा किताब कोणताही संघ जिंकेल, तो इतिहास रचणार हे निश्चित आहे. गेल्या वेळीचा विजेता ऑस्ट्रेलिया यावेळीही जेतेपद जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार म्हणून येत आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने संपूर्ण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

Australia and South Africa have been putting in the hard yards! Will the Aussies claim back-to-back WTC titles, or will South Africa end their 27-year wait for an ICC trophy and script history? 🤔#WTCFinal #SAvAUS 👉 | WED, 11th JUN, 2 PM on Star Sports 1, Star Sports 1 Hindi… pic.twitter.com/s60mc2DHUY — Star Sports (@StarSportsIndia) June 11, 2025

दक्षिण आफ्रिका संघाची WTC फायनलसाठी प्लेइंग 11

एडन मार्करम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, टेंबा बावुमा (कर्णधार), काइल वेरेने (विकेटकिपर), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, मार्को जेन्सेन, केशव महाराज, कागीसो रबाडा, लुंगी एनगिडी

ऑस्ट्रेलिया संघाची WTC फायनलसाठी प्लेइंग 11

उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, कॅमरोन ग्रीन, स्टिव्ह स्मिथ, अलेक्स कॅरी (विकेटकिपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नाथन लिऑन, जोश हेझलवुड

Web Title: The team that wins the wtc final 2025 will create history who will win between australia and south africa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 10:33 AM

Topics:  

  • AUS vs SA
  • cricket
  • Sports
  • WTC Final 2025

संबंधित बातम्या

Shubman Gill ची BCCI कडे मोठी मागणी… कसोटी क्रिकेटमध्ये पराभव टाळण्यासाठी सुचवला नवा टेस्ट प्लान
1

Shubman Gill ची BCCI कडे मोठी मागणी… कसोटी क्रिकेटमध्ये पराभव टाळण्यासाठी सुचवला नवा टेस्ट प्लान

मानेवर हात अन् मग… अ‍ॅशेस मालिकेत वातावरण तापलं! स्टोक्स लाबुशेन यांच्यात बाचाबाची! अवघ्या दोन मिनिटांत दाखवले खरे दाखवले रंग
2

मानेवर हात अन् मग… अ‍ॅशेस मालिकेत वातावरण तापलं! स्टोक्स लाबुशेन यांच्यात बाचाबाची! अवघ्या दोन मिनिटांत दाखवले खरे दाखवले रंग

IPL 2026 : रवींद्र जडेजा सांभाळणार का Rajasthan Royals ची कमान? सोशल मिडिया पोस्टने दिली हिंट
3

IPL 2026 : रवींद्र जडेजा सांभाळणार का Rajasthan Royals ची कमान? सोशल मिडिया पोस्टने दिली हिंट

IND vs NZ : श्रेयस अय्यरला संघातून वगळल्यानंतर CSK च्या खेळाडूंचे नशीब उजळणार? न्यूझीलंड मालिकेपूर्वी एक मोठी अपडेट
4

IND vs NZ : श्रेयस अय्यरला संघातून वगळल्यानंतर CSK च्या खेळाडूंचे नशीब उजळणार? न्यूझीलंड मालिकेपूर्वी एक मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.