Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Chhaava’ चित्रपट पाहून आकाश चोप्राच्या मनात हे ३ प्रश्न? सोशल मीडियावर केले शेअर

'छावा' चित्रपट पाहिल्यानंतर, क्रिकेटरमधून समालोचक बनलेले आकाश चोप्रा यांनी विचारले आहेत. सोशल मीडियावर आकाश चोप्रा यांनी एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्याने त्याचे मत शेअर केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 18, 2025 | 10:49 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

छावा चित्रपट – आकाश चोप्रा : सध्या बॉलीवूडचा सिनेमा छावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. देशामध्ये बॉक्स ऑफिस हा सिनेमा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात सिनेमा गृहांमध्ये गर्दी केली आहे. चार दिवसांमध्ये या सिनेमाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. आता भारताची माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्राने आता छावा चित्रपटावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत हे त्याने त्याच्या सोशल मीडियावर लिहिले आहेत. या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे आणि रश्मिका मंदना हिने छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

WPL 2025 : स्मृती मानधनाचा हा स्टायलिश सिक्स पाहिला तुम्ही पहिला का? मिड-ऑफवर मारला जबरदस्त शॉट, Video Viral

‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर, क्रिकेटरमधून समालोचक बनलेले आकाश चोप्रा यांनी विचारले आहे की शाळेत आपल्याला त्याच्याबद्दल का शिकवले जात नाही? याशिवाय, आकाश चोप्रा असेही विचारले आहे की अकबराच्या महानतेच्या कथा आम्हाला सांगितल्या गेल्या होत्या आणि औरंगजेब रोड खूप प्रसिद्ध आहे हे असं का आहे?

Champions Trophy 2025 : पहिल्या सामन्यात कसा असेल भारतीय संघाचा मास्टर प्लान? बांग्लादेशी फलंदाजाच्या अडचणी वाढणार

आकाश चोप्राने एX वर पोस्ट करत लिहिले आहे की, “आज छावा पाहिला. शौर्य, निस्वार्थता आणि कर्तव्यभावनेची एक अविश्वसनीय कहाणी. खरा प्रश्न – शाळेत आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल का शिकवले गेले नाही? त्यांचा कुठेही उल्लेख नाही. तथापि, आपण वाचले आहे की अकबर एक महान आणि न्यायी सम्राट होता आणि दिल्लीत औरंगजेब रोड नावाचा एक अतिशय प्रसिद्ध रस्ता देखील आहे हे का आणि कसे घडले?”

Watched Chhaava today. Incredible tale of bravery, selflessness and the sense of duty.
Genuine question—why were we not taught about Chattrapati Sambhaji Maharaj at all in school? Not even a mention anywhere!!!
We did learn though how Akbar was a great and fair emperor, and…

— Aakash Chopra (@cricketaakash) February 17, 2025

‘छावा’ हा चित्रपट ‘छावा’ नावाच्या पुस्तकापासून प्रेरित आहे, ज्यामध्ये भारतातील महान योद्ध्यांपैकी एक असलेले छत्रपती संभाजी महाराजांची कहाणी दाखवण्यात आली आहे. जरी हा चित्रपट त्यांच्या संपूर्ण आयुष्याची सखोल चर्चा करत नसला तरी, एका खऱ्या सैनिक म्हणून ‘स्वराज्य’प्रती त्यांची वचनबद्धता प्रतिबिंबित करणारे महत्त्वाचे क्षण अधोरेखित करतो. या चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासह अक्षय खन्ना देखील आहेत, जो मुख्य प्रतिस्पर्धी म्हणजेच मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारतो. या चित्रपटात आशुतोष राणा, दिव्या दत्ता, डायना पेंटी आणि विनीत कुमार सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: These 3 questions in akash chopras mind after watching the movie chhaava shared on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 10:49 AM

Topics:  

  • Aakash Chopra
  • Bollywood
  • Chhaava
  • cricket

संबंधित बातम्या

इंग्लड दौऱ्यानंतर काय शिकला करुण नायर? मुलाखतीत स्वतः खेळाडूने केले उघड, म्हणाला –  मला माझ्या चांगल्या…
1

इंग्लड दौऱ्यानंतर काय शिकला करुण नायर? मुलाखतीत स्वतः खेळाडूने केले उघड, म्हणाला – मला माझ्या चांगल्या…

रिंकू सिंग आणि यशस्वी जयस्वाल यांना संघातून वगळणार, या क्रिकेट तज्ञााने केली Asia Cup 2025 साठी टीम इंडियाची निवड
2

रिंकू सिंग आणि यशस्वी जयस्वाल यांना संघातून वगळणार, या क्रिकेट तज्ञााने केली Asia Cup 2025 साठी टीम इंडियाची निवड

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार
3

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार

Glenn Maxwell च्या वादळापुढे आफ्रिकेचे गोलंदाज निष्प्रभ, थरारक विजयासह मालिका नावावर; दिग्गजांच्या यादीतही स्थान!
4

Glenn Maxwell च्या वादळापुढे आफ्रिकेचे गोलंदाज निष्प्रभ, थरारक विजयासह मालिका नावावर; दिग्गजांच्या यादीतही स्थान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.