Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG: मोठी खळबळ! अफगणिस्तान दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू बाहेर?

IND Vs AFG: सिरीजमधील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा सात विकेट्सने पराभव केला. भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही ठिकाणी प्रभावी कामगिरी करत सामना सहज आपल्या नावावर केला. प

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 14, 2026 | 07:36 PM
ind vs afg

ind vs afg

Follow Us
Follow Us:
  • दुसऱ्या सामन्याच्या आधी वरूण चक्रवर्ती भारतीय संघातून बाहेर
  • उद्या खेळवला जाणार भारत-अफगणिस्तान सामना 
  • पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा दणदणीत विजय 
IND Vs AFG 2nd T20 Match: सध्या भारत आणि अफगाणिस्तानविरुद्ध यांच्यात तीन सामन्यांची टी 20 सिरिज सुरू आहे. काल पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय प्राप्त केला आहे. भारताने या सिरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उद्या भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे. मात्र त्याच्या आधी भारतीय संघाला एक मोठा धक्का बला आहे. टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू वरूण चक्रवर्ती दुखापतग्रस्त झाल्याचे समोर आले आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना भारताने सात विकेट्सने जिंकला. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असून, आता मंगळवारी होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात मालिका खिशात घालण्याच्या उद्देशाने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी वरुण चक्रवर्तीच्या दुखापतीची बातमी भारतीय संघासाठी मोठा धक्का मानली जात आहे.

IND vs AFG: पहिल्या सामन्यात दणदणीत विजय! आता भारत-अफगाणिस्तान दुसरा टी-२० सामना कधी रंगणार? पाहा अपडेटेड शेड्यूल

वरुण चक्रवर्तीच्या दुखापतीने वाढली चिंता

वरुण चक्रवर्ती हा सध्या भारतीय टी-20 संघातील महत्त्वाचा फिरकी गोलंदाज मानला जातो. आपल्या अचूक गोलंदाजीसह मधल्या ओव्हर्समध्ये विकेट मिळवून देण्याची त्याची क्षमता ही भारतीय संघासाठी मोठी ताकद आहे. त्यामुळे त्याला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे. वरुणच्या दुखापतीबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे उद्याच्या सामन्यात तो खेळू शकणार की नाही हे पहावे लागणार आहे.

दरम्यान, सिरीजमधील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा सात विकेट्सने पराभव केला. भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही ठिकाणी प्रभावी कामगिरी करत सामना सहज आपल्या नावावर केला. पहिल्या सामन्यातील विजयामुळे भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. मात्र, वरुण चक्रवर्तीच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज

भारतीय संघ: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, इशान किशन श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर.

Web Title: Varun chakrvorthy injured due to india vs afghanistan second t20 match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 07:35 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • indian cricket team
  • Varun Chakravarthy

संबंधित बातम्या

IND vs AFG: पहिल्या सामन्यात दणदणीत विजय! आता भारत-अफगाणिस्तान दुसरा टी-२० सामना कधी रंगणार? पाहा अपडेटेड शेड्यूल
1

IND vs AFG: पहिल्या सामन्यात दणदणीत विजय! आता भारत-अफगाणिस्तान दुसरा टी-२० सामना कधी रंगणार? पाहा अपडेटेड शेड्यूल

IND vs AFG: अभिषेक शर्माच्या वादळात अफगाणिस्तानचा उडाला धुरळा, केवळ 13.4 ओव्हरमध्ये ‘गेम खल्लास’
2

IND vs AFG: अभिषेक शर्माच्या वादळात अफगाणिस्तानचा उडाला धुरळा, केवळ 13.4 ओव्हरमध्ये ‘गेम खल्लास’

India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज
3

India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज

IND vs AFG 1st T20 Live: भारताचा डावपेच ठरला; श्रेयस अय्यरने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय; वैभव-वॉशिंग्टनला प्लेइंग-11 मधून डच्चू
4

IND vs AFG 1st T20 Live: भारताचा डावपेच ठरला; श्रेयस अय्यरने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय; वैभव-वॉशिंग्टनला प्लेइंग-11 मधून डच्चू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.