भारतीय संघाने पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, ज्यामुळे अधिकृत ट्रॉफीशिवाय उत्सव साजरा करावा लागला. आता एक पोस्ट सोशल मिडियावर काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
अश्विनने फलंदाजीसाठी येताच TNPL मध्ये धुमाकुळ घालायला सुरुवात केली, क्रीजवर उभ्या असलेल्या वरुण चक्रवर्तीने लगेचच धोनीचा फॉर्म घेत सामना संपवला. त्याने शेवटच्या २ चेंडूंवर एक षटकार आणि एक चौकार मारला.
भारताने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. या स्पर्धेत महत्त्वाची भूमिका वठवणारा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने आपल्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
Champions Trophy 2025 : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळेल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.