Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : दुःखात बुडालेल्या देशवासियांच्या चेहऱ्यावर फुलवणार हास्य; उपकर्णधार ऋषभ पंत इंग्लंड कसोटीपूर्वी भावुक.. 

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिकेला २० जूनपासून सुरवात होणार आहे. पहिला सामना हेडिंग्ले खेळवण्यात येणार आहे. त्यापूर्वी उपकर्णधार ऋषभ पंतने देशवासीयांना आनंद देण्याचे वचन दिले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 19, 2025 | 03:18 PM
IND Vs ENG: Will bring smiles to the faces of the countrymen drowning in sorrow; Vice-captain Rishabh Pant emotional before the England Test..

IND Vs ENG: Will bring smiles to the faces of the countrymen drowning in sorrow; Vice-captain Rishabh Pant emotional before the England Test..

Follow Us
Close
Follow Us:

IND Vs ENG : २० जूनपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिकेला सुरवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता या सामन्याला सुरवात होणार आहे. अशा परिस्थितीत भारताच्या युवा संघावर परदेशी भूमीवर मालिका जिंकण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर शुभमन गिलकडे भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले. तर, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला संघाचा उपकर्णधाराची जबाबदारी सोपवली आहे.

हेडिंग्ले कसोटीपूर्वी, उपकर्णधार ऋषभ पंतने टीम इंडियाच्या वतीने पत्रकार परिषद घेतली होती. या दरम्यान, त्यांनी नुकत्याच  अहमदाबाद  विमान अपघाताबद्दल चर्चा केली. पंतने सांगितले की, ” विमान अपघात लक्षात ठेवला जाईल आणि देशाला आनंद देण्यासाठी इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केरणार आहे.”

हेही वाचा : IND vs ENG 1st Test Weather Report : हेडिंग्ले कसोटी पावसामुळे वाया जाईल का? पाचही दिवस पावसाची शक्यता

12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातात २४१ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. याबबद्दल बोलताना ऋषभ पंतने, “या अपघातात घडलेल्या घटनेमुळे लोक खूप भावनांमधून जात असणार, आम्ही देशासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न करणार आहोत, त्यांना कसे आनंदी करू शकतो आणि ही नेहमीच एक अतिरिक्त जबाबदारी असते.” यानंतर, पंत पुढे  म्हणाला की, “तुम्हाला भारताला नेहमीच आनंदी ठेवायचे असताना  एक क्रिकेटपटू म्हणून ते नेहमीच शक्य होते असे नाही,परंतु मी माझ्याकडून वचन देऊ शकतो की आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू आणि आम्ही आमचे २०० टक्के देणार आहोत जेणेकरून आम्ही देशवासीयांना आनंदी करू शकू.” असे पंत म्हणाला.

हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन

जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर. पहिल्या कसोटीत इंग्लंडचे हे प्लेइंग इलेव्हन, दोन मजबूत खेळाडूंनी संघात पुनरागमन केले.

हेही वाचा : IND Vs ENG : इंग्लंडविरुद्ध मालिकेत भारतीय संघाला दिलासा! भारत-इंग्लंड स्पर्धेत अँडरसनचे नाव नाही; वाचा सविस्तर..

टीम इंडियाचा संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कृष्णा सिंह, अर्शदीप सिंह, अर्शदीप सिंह, कृष्णा, कृष्णा, कृष्णा, सी. कुलदीप यादव आणि हर्षित राणा.

 

Web Title: Vice captain rishabh pant promises to bring happiness to the countrymen who are drowning in sorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • Ahmedabad plane crash
  • IND Vs ENG
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IND vs NZ ODI Series : न्यूझीलंडविरुद्ध मैदानात दिसेल ऋषभ पंत? भारतीय संघात ‘या’ खेळाडूंची जागा निश्चित
1

IND vs NZ ODI Series : न्यूझीलंडविरुद्ध मैदानात दिसेल ऋषभ पंत? भारतीय संघात ‘या’ खेळाडूंची जागा निश्चित

रिषभ Out इशान किशन IN… या खेळाडूंचा होणार न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत पत्ता कट! संघात होणार नव्या चेहऱ्यांची एन्ट्री
2

रिषभ Out इशान किशन IN… या खेळाडूंचा होणार न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत पत्ता कट! संघात होणार नव्या चेहऱ्यांची एन्ट्री

AUS vs ENG : “तो संघ सर्वोत्तम नव्हताच…” इंग्लंडविरुद्धची कसोटी ड्रॉ राखणाऱ्या भारतीय संघाबद्दल दिग्गज खेळाडू काय बोलून गेला
3

AUS vs ENG : “तो संघ सर्वोत्तम नव्हताच…” इंग्लंडविरुद्धची कसोटी ड्रॉ राखणाऱ्या भारतीय संघाबद्दल दिग्गज खेळाडू काय बोलून गेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.