Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs BAN : रोहित शर्माच्या चुकीने हुकली अक्षर पटेलची हॅट्ट्रीक; हिटमॅननेसुद्धा मैदानावरच व्यक्त केले दुःख; पाहा VIDEO

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारताच्या कोणत्याही गोलंदाजाला हॅट्ट्रिक घेण्याचे भाग्य मिळाले नव्हते आणि अक्षर या बाबतीत इतिहास रचण्याच्या जवळ होता, पण कर्णधार रोहितच्या चुकीमुळे अक्षरच्या हातून ती संधी निसटली.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 20, 2025 | 04:12 PM
रोहित शर्माच्या चुकीने हुकली अक्षर पटेलची हॅट्ट्रीक; हिटमॅननेसुद्धा मैदानावरच हात आपटत व्यक्त केले दुःख; पाहा VIDEO

रोहित शर्माच्या चुकीने हुकली अक्षर पटेलची हॅट्ट्रीक; हिटमॅननेसुद्धा मैदानावरच हात आपटत व्यक्त केले दुःख; पाहा VIDEO

Follow Us
Close
Follow Us:

Champions Trophy 2025 : २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या पहिल्याच सामन्यात, भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक चूक केली ज्यामुळे टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलसह भारतीय क्रिकेट चाहत्यांचे मन तुटले. दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यात, फिरकी गोलंदाज अक्षर पटेल त्याची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याच्या जवळ होता पण कर्णधार रोहितने एक अतिशय सोपा झेल सोडला आणि अक्षर पटेलला इतिहास रचण्यापासून रोखले.

रोहित शर्माच्या एका चुकीने अक्षर पटेलची हॅट्ट्रीक हुकली

WHAT HAVE YOU DONE ROHIT 😯 Axar Patel misses out on a hatrrick vs Bangladesh as Rohit Sharma dropped a sitter in the slip region. pic.twitter.com/6h7txDasEN — Sports Production (@SSpotlight71) February 20, 2025

 

बांगलादेशची अवस्था नाजूक
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळणार आहे. मोहम्मद शमी आणि हर्षित राणा यांनी सुरुवातीला तीन विकेट घेत भारताला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर, अक्षर पटेलने त्याच्या पहिल्याच षटकात कहर केला आणि बांगलादेशला अडचणीत आणले.

9 व्या षटकात अक्षर पटेल आला गोलंदाजीला

सलग ८ षटकांच्या वेगवान गोलंदाजीनंतर, कर्णधार रोहित शर्माने ९ व्या षटकात अक्षर पटेलला गोलंदाजी करायला सांगितले. अक्षरने दुसऱ्या चेंडूवर तन्जीद हसनची विकेटही घेतली. विकेटकीपर केएल राहुलने त्याचा झेल घेतला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर नवीन फलंदाज मुशफिकुर रहीमही राहुलच्या हाती झेलबाद झाला. सलग २ चेंडूत २ बळी घेतल्यानंतर अक्षरला हॅटट्रिकची संधी होती.

Web Title: Video rohit sharmas mistake makes miss the axar patels a hat trick in champions trophy watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 04:12 PM

Topics:  

  • Axar Patel
  • Champions Trophy 2025
  • Rohit Sharma
  • Video

संबंधित बातम्या

IND vs NZ 4th T20I: ‘मिस्टर 360’ च्या रडारवर खास विक्रम! मैदानावर ‘हा’ पराक्रम करताच ‘रो-को’च्या क्लबमध्ये करणार एंट्री 
1

IND vs NZ 4th T20I: ‘मिस्टर 360’ च्या रडारवर खास विक्रम! मैदानावर ‘हा’ पराक्रम करताच ‘रो-को’च्या क्लबमध्ये करणार एंट्री 

शुभमन गिलला बाद केल्यानंतर अबरार अहमदच्या वादग्रस्त हावभावावर रोहित शर्माची प्रतिक्रिया, पहा Video
2

शुभमन गिलला बाद केल्यानंतर अबरार अहमदच्या वादग्रस्त हावभावावर रोहित शर्माची प्रतिक्रिया, पहा Video

World Cup विजेत्या कॅप्टन्सचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान, रोहित शर्मा-हरमीनप्रीत कौरचा गौरव
3

World Cup विजेत्या कॅप्टन्सचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान, रोहित शर्मा-हरमीनप्रीत कौरचा गौरव

IND vs NZ : या तरुण गोलंदाजाला मिळणार संधी! दोन्ही संघाच्या Playing 11 मध्ये होणार बदल, टीम इंडियाची नजर दुसऱ्या विजयावर
4

IND vs NZ : या तरुण गोलंदाजाला मिळणार संधी! दोन्ही संघाच्या Playing 11 मध्ये होणार बदल, टीम इंडियाची नजर दुसऱ्या विजयावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.